Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Microwave

Hitguj » Cuisine and Recipies » उपयुक्त माहिती » आधुनिक उपकरणे आणि भांडीकुंडी. » Microwave « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through December 20, 200720 12-21-07  3:17 am

Rads
Monday, December 31, 2007 - 6:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद दीपा अणि दिनेश,
सध्यातरी माक्रोवेव्हमध्ये नवीन नवीन प्रयोग चालू आहेत.


Me_sakhi
Saturday, January 26, 2008 - 7:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशजी
मायक्रोव्हेव मधे तंदुरी अथवा फ़िश बेक केल्या वर त्याचा वास घालवणे हे महा कर्म कठिण काम असते अश्या वेळी काहि करता येण्यासारखे उपाय आहेत का?


Malavika
Sunday, January 27, 2008 - 2:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सखी, दिनेश लिहीतीलच, पण मी पण एक उपाय सुचवते. एका मायक्रोवेव्ह मधे चालेल अशा भांड्यात पणी आणि खायचा सोडा घ्यायचा आणि २-३ मिनीटे ठेवायचे. असे केले की वास जातो

Dineshvs
Monday, January 28, 2008 - 2:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आभार मालविका,
वरचा उपाय आहेच, शिवाय थोडा वेळ ओव्हन उघडा ठेवणे हा ही उपाय आहेच.

शक्यतो कुठलाही वास शोषण्यासाठी, पाव किंवा व्हीनीगर यांचा छान उपयोग होतो.
पावाचे काहि तुकडे ओव्हनमधे ठेवायचे किंवा एका कपात थोडे व्हीनीगर व तितकेच पाणी घेऊन थोडा वेळ ठेवायचे. ओव्हन चालु करायची गरज नाही.
हेच उपाय फ़्रीजमधला वास घालवण्यासाठी पण करता येतात.


Me_sakhi
Monday, January 28, 2008 - 7:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मालविका, दिनेश
धन्यवाद.तुम्ही दिलेल्या सुचना लगेच अंमलात आणल्या.गेले दोन दिवस मायक्रोव्हेव बंदच ठेवला होता.
पुन्हा एकदा मनापासुन आभार.


Arch
Wednesday, January 30, 2008 - 5:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Microwave मधले डाग कसे काढायचे? चहाचे वगैरे?

Arch
Monday, February 04, 2008 - 4:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणाच्याच microwave मध्ये डाग पडत नाहीत का?

Mrinmayee
Monday, February 04, 2008 - 4:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पडतात गं आर्च! क्लोरॉक्सनी किंवा बेकिंग सोडा-व्हाइट विनेगरच्या मिश्रणानी स्वच्छ होतात.

Manuswini
Monday, February 04, 2008 - 7:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च,

kitchen clorax पेक्षा तु बेकिंग सोडा नी लिंबू मिक्स paper towel वर घेवून पूसून काढ.
मग एका भांड्यात पाणे घेवून त्यात लिंबू नी लवंग ठेवून microwave २० seconds वर ठेव. छान वास येतो.

ते kitchen clorax म्हटले तरी मला भीतीच वाटते इथे वापरायला.
काहीच घरी नसेल तर सरळ लिंबू ने मिठाच्या पाण्याने लगेच पूसून काढले की झाले. :-)


Arch
Tuesday, February 19, 2008 - 3:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks ग मृ आणि मनु. बघते आता.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators