|
Skdeep
| |
| Tuesday, September 11, 2007 - 3:12 pm: |
| 
|
मला ओव्हन मध्ये वापरायला लागणार्या बेक वेअर बद्दल माहिती हवी आहे म्हणजे ग्लासचे की मेटल चे घ्यावे केक साठी कुठले चिकन साठी कुठले अमेरिकेत कुठल्या ब्रान्ड ची चान्गली आहेत
|
Runi
| |
| Tuesday, September 11, 2007 - 8:16 pm: |
| 
|
skdeep मी केक साठी मेटलचे गोल बेकींग पॅन वापरते कारण कुकींग्च्या पुस्तकात तसे दिलेले होते. त्याप्रमाणात सगळे केक्चे सामान घ्यायलापण सोपे पडते आणि केक चांगला शिजतो. बाकीच्या गोष्टींसाठी मि काचेचे चौकोनी भांडे ( casserole ) वापरते, धुवायला सोपे, सुरीचे किंवा चमच्याचे ओरखडे पडत नाहीत, dishwasher मध्ये पण धुता येतात आणि हव्या त्या लहान मोठ्या आकारात उप्लब्ध अस्तात. Walmart, Target सारख्या कुठल्याही दुकानात मिळतात ही भांडी.
|
Chakali
| |
| Wednesday, September 12, 2007 - 12:43 am: |
| 
|
kitchen-aid नावचा एक brand आहे. त्याचे bakeware मी वापरले आहे. मला ते वाजवी अनि चान्गले वाटले.
|
Karadkar
| |
| Wednesday, September 12, 2007 - 5:17 am: |
| 
|
pyrex ची बेकवेअर्स चंगली असतात. Linen and Things, Bed Bath and Beyond पण चांगली दुकाने आहेत यासाठी. तसेच Corning Ware ची पण काही भांडी ओव्हनप्रुफ़ असतात. William Sonoma, Crate And Barrel सारख्या specialty स्टोअर्स मधे पण काही बेकिंगची भांडी छान मिळतात. शक्यतो नॉनस्टीक किंव अल्युमिनिअम्ची घेउ नयेत कारण चरे पडणे, गंजणे, कोटिंग जाणे ह्या भानगडी खुप होतात.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|