Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Unhali padartha tikawane

Hitguj » Cuisine and Recipies » उपयुक्त माहिती » विचारा तुम्ही.. सांगतो आम्ही... » Unhali padartha tikawane « Previous Next »

Rads
Monday, September 10, 2007 - 6:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माला कोणी उन्हाळी पदार्थ कसे टिकवायचे ह्याच्या टीप्स देईल का प्लिज
माझ्या ह्या वर्षि केलेल्या पापडाला जाळी लागली. खरतर मी व्यवस्थित ऊन दाखवले होते आणि सठवणिची जागा पण कोरडी आहे. पण मग कुठे चुकले तेच कळ्त नाही. किंवा काही नवीन आईड्याज व टीप्स
?

Dineshvs
Monday, September 10, 2007 - 1:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बहुतेक डबा हवाबंद नव्हता. पापडखाराचे प्रमाण योग्य असेल पापडाला सहसा काहि होत नाही.

टिकवण्यासाठी पार्‍याच्या गोळ्या वापरता येतील. या एका छोट्या कापडात बांधुन ठेवायच्या, म्हणजे नीट बाजुला करता येतात.


Rads
Tuesday, September 11, 2007 - 5:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश तुम्ही म्हणल्याप्रमाणे डब्याचे झाकण सैल आहे. कदाचित त्यामुळेच जाळी झाली असावी. ठीक आहे, आता उरलेल्या चंअगल्या वाळवणाच्या झाकणाला आतुन पेपरचे पcकिन्ग देते आणि पर्‍याच्या गोळ्यापण टकते.
Thanks for the reply & suggestions.

Rads
Tuesday, September 11, 2007 - 5:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कान्याला जोडून अनुस्वार आणि अर्धचंद्र कसा लिहायचा ते संअग़ा

Nalini
Tuesday, September 11, 2007 - 9:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पॅकींग pa.ckii.nga/ pa.ckI.ng
सांगा saa.ngaa असे लिहायचे


Rads
Wednesday, September 12, 2007 - 9:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हं नलिनी..... आत्ता कळाले. देवनागरी लिपीची हेल्प ईथे कुठे आहे का ?

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators