|
Chakali
| |
| Monday, August 20, 2007 - 6:17 pm: |
| 
|
सहित्य्: १\२ कप मश्रुम उभे चिरुन ३\४ कप स्वीट कॉर्न (बॉइल्ड ंअश्ड) १\२ कप कान्दा बारीक उभा चिरुन १ हिरवि मिरची मिरपूड १ तमालपत्र १ ऑल स्पाइस सिड(लवंग, दालचिनी आणि जायफळ यान्चे कोम्बिनेशन) गार्लिक पावडर किवा १\४ चमचा लसूण पेस्ट ३ टेबलस्पून दूध १\२ कप पाणी १\२ चमचा बटर चविपुरते मीठ कृती १) मध्यम आचेवर पातेल्यात बटर घालावे. बटर वितळल्यावर त्यात ऑल स्पाइस आणि तमालपत्र घालावे. थोडेसे परतून त्यात कान्दा घालावा. २) कान्दा परतल्यावर त्यात मश्रुम घालावे. दोन तीन मिनिटे परतून त्यात स्वीट कॉर्न घालावे आणि १\२ कप पाणी घलून एक उकळी काढावि. नंतर त्यातील ऑल स्पाइस आणि तमालपत्र काढून टाकावे. नाहीतर सूप उग्र होते. ३) मीठ आणि गार्लिक पावडर घालून उकळी काढावी. मंद आचेवर ढवळत असताना दूध घालावे. १ मिनीटानंतर हिरवी मिरची बारीक चिरुन घालावि. सर्व्ह करताना वरुन चिमूटभर मिरपूड घालावी. http://chakali.blogspot.com/2007/08/mushroom-corn-soup.html
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|