|
khaakaraa kasaa karaayachaa te saangel ka kuNee?
|
Dineshvs
| |
| Monday, August 06, 2007 - 2:35 pm: |
|
|
प्रार्थना, मूळ खाकरा, मटकीच्या पिठाचा करत असत. आता तो कणकेचा वा मैद्याचा करतात. तसा तो करायला सोपा आहे. आपल्या चवीप्रमाणे मीठ मसाला घालुन, जरा घट्ट कणीक मळायची. त्याच्या सुपारी एवढ्या गोळ्या करुन त्याच्या पातळ पोळ्या लाटायच्या. जरा वार्यावर सुकु द्याव्यात. मग मंद आचेवर दाब देऊन भाजाव्यात. दाब देण्यासाठी एका वाटीला फडके गुंडाळुन घ्यावे. मुंबईत यासाठी एक लाकडी साधन मिळते. तेलाचे मोहन, पिठ मळतानाच घालायचे, भाजताना वरुन काहिही लावायचे नाही.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|