Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Soft Tacos

Hitguj » Cuisine and Recipies » झटपट पाककृती » इतर » Soft Tacos « Previous Next »

Sashal
Friday, December 17, 2004 - 6:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

soft tacos अंडी चालत असतील तर

grocery store मधून सालसा, tortillas, sour cream आणून ठेवा आवडत असतील तर parsley आणा नाहितर कोथींबीर बारिक चिरा बाहेरचा सालसा नको असेल तर घरी करा कांदा (लाल), टोमॅटो, हिरवी मिरची किंवा jalepeno pepper आणि कोथींबीर बारिक चिरून मीठ घालून एकत्र करा


अंडी scramble, omlette, poach हव्या त्या style ने तयार करा एक tortilla ओवेन मध्ये जरा गरम करून त्यावर अंडं घाला, सालसा घाला, sour cream घाला foil मध्ये गुंडाळा

टीप : फ़ॉईल मध्ये नाही गुंडाळलं तर खाताना सगळं बाहेर येऊन सांडतं


हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators