|
Lalu
| |
| Wednesday, September 01, 2004 - 4:31 pm: |
| 
|
ब्रेकफास्ट कॅसरोल साहित्य ३ अंडी. १ कप दूध. ३,४ ब्रेडच्या slices चा चुरा. २ chicken sausages - हे flavored असतील तर बरं. Whole foods market मधे sundried tomato, spicy italian, roasted garlic, chipotle peppers असे मिळतात. नाही तर साधे चालतील. चवीला थोडे मीठ, मीरपूड, साखर. अंडी फोडून, sausages चे तुकडे करून त्यात इतर गोष्टी घालून फेटावे. बेकिन्ग डिश ला तेलाचा हात लावून त्यात ओतावे आणि oven मधे फेकावे. 375 वर १५,२० मिनिटे बस होतील. मुलाना खूप आवडतो हा प्रकार. बरोबर एखादा clear ज्यूस द्यावा. पोटभर होतो त्यामुळे मोठ्या लोकानी ब्रेकफस्ट ला खाल्ला तर लन्च ला सलाड खावे.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|