|
नान्या, ब्रॉकोली सुप मस्त लागतं. ब्रॉकोली आणि कांदा अगदी थोड्या तेलात (कॅलरी कॉन्शस नसशील तर बटरमधे) परत. त्यात एक उकडलेला बटाटा किसून घाल. हे सगळं मिश्रण शिजून गळलं की यात दुध, मीठ आणि मिरीपावडर घालून ब्लेन्डर मधून बारिक कर. चवदार लागेल सुप.
|
Mrinmayee
| |
| Tuesday, April 03, 2007 - 12:51 pm: |
| 
|
पुनम, सु. मॉ. खरंच छान लागतं हे सुप. कॉलिफ्लावरचं पण असंच करता येतं. न्यु यॉर्कच्या माझ्या शेजारणीनं त्यात हिरवे apples पण घातले होते. (व्यक्तिश: मला भाज्या आणि फळं एकत्र केलेलं फारसं आवडलं नाही. पण ते सुप मात्र अगदी हिट झालं होतं.) युनिवर्सिटी कॅफेटेरियात मिळणार्या ब्रॉकोलि सुपात भरपूर चीज असायचं (कुठलं ते माहिती नाही). पण त्या ऐवजी half and half घालून पण मस्त होतं. वरून whole wheat bread चे घरी केलेले क्रुटॉन्स घालायचे. पोरं आवडीनी घातात... आयांचं भाग्य फळफळलं तर!
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|