Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
ड्रायफ़्रूट स्लाईसर्/ ड्रायफ़्रूट किसणी...

Hitguj » Cuisine and Recipies » उपयुक्त माहिती » आधुनिक उपकरणे आणि भांडीकुंडी. » ड्रायफ़्रूट स्लाईसर्/ ड्रायफ़्रूट किसणी « Previous Next »

Sayuri
Sunday, June 17, 2007 - 4:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे पूर्वी माहिती दिली गेली असेल कदाचित आणि बर्‍याचजणांना ठाऊकही असेल. पण ज्यांना ठाऊक नाही त्यांच्यासाठी:

ड्रायफ़्रूट स्लाईसर किंवा ड्रायफ़्रूट किसणी
पिस्ता, बदाम, काजू वगैरेचे सुरेख आणि अतिशय पातळ काप निघतात. विशेषत: पिस्त्याचे अगदी बाहेर मिठाईवर लावलेले असतात तसे पातळ.
माझ्याकडे 'अंकुर'
brandचा स्लाईसर आहे. 'अंजली' चाही मिळतो असं ऐकलं.
मला नक्की किंमत आता आठवत नाही पण २५-३० रु. पर्यंत होती बहुतेक.

नेटवर या लिंकवर आढळला स्लाईसर


https://www.sirindia.com/details.asp?productID=10124865

हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators