Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Bhatachi khichadi

Hitguj » Cuisine and Recipies » भाताचे प्रकार » Bhatachi khichadi « Previous Next »

Ksmita
Friday, May 25, 2007 - 1:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भात शिजवून घ्यावा थोडा मोकळा
तूप किंवा तेल तापवून त्यात जिरे हिरव्या मिरच्या घालाव्या
भातात थोडे दाण्याचे कूट चवीनुसर मीठ आणि किंचित साखर घलून परतावे थोडा लिंबाचा रस पिळून कोथिंबिर आणि ओले खोबरे घालून खावे
..........

सगळे साहित्य अंदाजे घेतले आहे भाताच्या प्रमाणानुसार
शिळ्या भाताचीहि खिचडी करता येते


Arch
Tuesday, May 29, 2007 - 2:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्मिता, छानच recipe आहे. शुक्रवारच्या party त एकदम hit झाली. Thanks for sharing

हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators