|
Deepad
| |
| Thursday, May 10, 2007 - 6:54 am: |
|
|
बीटरूट पराठा : (खास छोट्यांसाठी) साहीत्य १ छोटे बीटरूट, चवीप्रमाणे मीठ, पिठीसाखर, लाल टिखट, गरम मसाला, हवी असेल तर आलं-लसूण पेस्टं. कृती प्रथम बीटरूट धुवून, बारीक खीसल्यावर शीजवून घेणे. नंतर थंड झाल्यावर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, पिठीसाखर, गरम मसाला, लाल तिखट आणि आलं-लसूण पेस्टं घालून एकत्रं करावे. नंतर त्यामध्ये गव्हाचे पीठ मीसळून एकत्रं मळून घ्यावे. साधारण १० ते १५ मिनीटं झाल्यावर नेहमीप्रमाणे पराठा लाटावा. भाजताना मात्रं तेलाएवजी तूप लावावे. हा पराठा लहान मुलांसाठी पौष्टीक आहे.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|