Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
झटपट नाश्ता

Hitguj » Cuisine and Recipies » झटपट पाककृती » झटपट नाश्ता « Previous Next »

Rupali_rahul
Friday, April 27, 2007 - 6:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक सोप्पा नाश्ता.. अगदी १० मिनिटांत तयार होणारा... हा नाश्ता आई वेळ नसेल तर रविवारी करायला सांगायची... (नवरा पण करु शकतो...)

साहित्य:- फ़्रेश ब्रेडचे एक पॅकेट, २ अंडी, चवीनुसार मीठ, दिड चमचा मसाला, अर्धा वाटी दुध, चिमुटभर साखर.

क्रुती:- वाटीत दुध घेउन त्यात अंडी फ़ोडुन त्यात मीठ, मसाला, चिमुटभर साखर टाकुन ते मिश्रण चांगले फ़ेटुन घ्यावे. हे सगळे मिशरण ब्रेडच्या स्लाईसला दोन्ही बाजुला लावुन ब्रेड शॅलो फ़्राय करावेत आणि गरमगरम असतानांच टोमॅटोसॉस बरोबर सर्व्ह करावेत... हम्म मस्तच लागतात आठवणीनेच तोंडाला पाणि सुटले..


Dhumketu
Friday, April 27, 2007 - 7:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्याला फ़्रेंच टोस्ट म्हणतात बहुतेक...
अंड्याच्या ऐवजी बेसनही घालतात..


Nandini2911
Friday, April 27, 2007 - 8:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो, याला फ़्रेंच टोस्टच म्हणातात... आणि ते पटकन होतात शिवाय जास्त quantity मधे करायला बरे पडतात.

Sia
Friday, April 27, 2007 - 9:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी ह्यामधे मसाला नाही घालत आणी bread shallow fry झाल्या वर त्या वर मीर पूड घालते अणी थोडस लिम्बु पिलते

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators