|
कालच 'ई मराठी' वर पाहिलेली रेसिपी. स्टार्टेर्स साठी छान आहे. ब्रेड पालक पनीर रोल्स ताज्या ब्रेड चा चुरा, पालकाच्या २५-३० पानांची पेस्ट, आल-लसूण-हिरवी मिरची पेस्ट, मीठ हे सगळ एकत्र करून ठेवायच. पाणी घालण्याची गरज नाही. पालकाच्या पेस्टच्या ओलाव्यात भिजवायच. मिश्रण हिरव दिसत. पनीरचे लांबट तुकडे साधारण १ इंच X अर्धा ईंच, त्यावर लिंबू रस, चाट मसाला, मीठ अस घालून मिक्स करायच. आता वरच्या ब्रेड्क्रम्ब्स च्या मिश्रणाची छोटी पारी करुन त्यात एक पनीर चा तुकडा ठेवून बंद करून लांबट रोल वळायचा. deep fry करून सॉस बरोबर serve करायचे.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|