|
Sassulya
| |
| Friday, February 02, 2007 - 8:17 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
आम्हि मागे मटन म्हणुन लेम्ब आणले होते. पण खुप ऊग्र लागले. ईथे गोट असे कुठे लिहिलेले दिसले नाही. मी अमेरिकेत इस्ट कोस्ट ला राहते. या बाबतीत कोणी मदत करु शकेल का?
|
Shonoo
| |
| Friday, February 02, 2007 - 11:09 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
Lamb म्हणजे कोवळं baby sheep आपण जे मटण खातो ते goat म्हणजेच बकरी किंवा शेळीचं मांस. सर्व साधारण देसी भागात एक तरी हलाल मीट दुकान असणार. त्यांच्या कडे ताजं मटण मिळेल. बांगला देशी, इस्ट इंडियन्-जमैकन दुकानात फ़्रोजन मटण पण मिळेल. जॅक्सन हाइट्स, जर्सी सिटी, इसेलिन्-एडिसन, झालंच तर आमच्या इथे ( Philly ) मधे सुद्धा Bensalem आणि Oaks इथे हलाल मटणाची दुकानं आहेत. बॉस्टन मधे सुद्धा framingham, Worcester, Newton इत्यादी भागात मटण मिळतं असं ऐकलंय. प्रिन्सटन भागातही आहेत म्हणे तुमच्या इथल्या देशी दुकानात विचारून पहा.
|
Manuswini
| |
| Saturday, February 03, 2007 - 2:42 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
तु jersy ला कुठे रहाते? oaktree वर आहे बघ हलाल meat दुकान. त्यांना चांगले सांगायचे की goat च आहे का? उलट ते हलाल असते तेव्हा इथे फसवण्याचे chances कमी असावेत बहुधा. by the way मी मटण खात नाही नी इथुन खयचा प्रश्ण मिटला पण माझी cousins घेते तिला विचारेन कसे आहे हे दुकान. lamb खुप terrific लागते इती बहिण म्हणाली. मी friends साठी मटण आणले होते इथे बे एरीयात तिथे मी त्या माणसाला दहा प्रश्ण विचारुन भंडावून सोडले. तुम्हारे पास license है क्या? कब काटा बकरी? हाथ मे glows डालो. हड्डेया अलग देना. वगैरे वगैरे. तो पाकिस्तानी होता. बे एरीयात इथे जवळुनच कुठुनतरी licensed butcher आहेत ते weekend ला fresh बकरी कापतात. शूनू, sheep म्हणजे मराठीत शेळीच ना? खरेच माहीती नाही I am confused reading your line
|
Dineshvs
| |
| Saturday, February 03, 2007 - 10:19 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
हलाल मटण म्हणजे, काहि तत्वे पाळुन कापलेल्या प्राण्याचे मास. त्यात कापण्यापुर्वी, अल्लाचे नाव घेणे, प्राण्याला पाणी पाजणे, धारदार सुरा वापरणे, एकाच वारात मान कापणे आणि रक्त पुर्णपणे वाहु देणे, अशी काहिशी तत्वे आहेत. या व्यतिरिक्त रितीने कापलेल्या प्राण्याचे मास खाणे मुसलमान निषिद्ध मानतात. पण अगदी ताजे मटणहि चांगले लागत नाही. प्राण्याचे मृत शरिर काहि काळ टांगुन ठेवले कि स्नायु ताणले जातात व ते जरा सैल पडते. तसेच त्याचा रक्ताचा वास निघुन जातो. अनेकजणाना हे वाचायला पण आवडणार नाही. म्हणुन शक्यतो सिनेमातदेखील, प्राणी कापताना दाखवत नाहीत. मॅडोना च्या एविता मधेहि असे चित्रण टाळले होते. मला वाटते अपोकॅलिप्स नाऊ, मधेच रेड्याचा बळि दिलेला दाखवलाय.
|
Sunilt
| |
| Thursday, March 22, 2007 - 4:35 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
चांगला marinate केलेला Lamb चा शोल्डर ४५० डिग्री वर किती वेळ ओव्हन मध्ये ठेवावा म्हणजे उत्तम शिजून निघेल ?
|
Asami
| |
| Friday, March 23, 2007 - 2:59 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
बॉस्टन मधे सुद्धा framingham, Worcester, Newton इत्यादी भागात मटण मिळतं असं ऐकलंय.>> हो मिळते. australian lamb वापरून बघ. तो बर्यापैकी कोवळा लागतो.
|
|
चोखंदळ ग्राहक |
![](/images/dc.gif) |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|