Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
ब्रेडचा हलवा

Hitguj » Cuisine and Recipies » गोडवा » ब्रेडचे प्रकार » ब्रेडचा हलवा « Previous Next »

Manuswini
Wednesday, September 27, 2006 - 11:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ब्रेड हलवा recipe

कोणताही white bread चे कडक side चे तुकडे काढून दूधात भिजव आणे काढे बाहेर. ज्यास्त वेळ डूबवून ठेवू नको.
जसे पोहे करताना जाडे पोहे भिजवतो ना तसेच. ओला करायचा bread दूधात. चांगला ओला मात्र हवा.

मग चांगले bread भिजतील असे तूप तूपात घेवून तो लगदा brownish करायचा. त्यातील तूप सुटले की साखर,वेलची, जाय्फळ, बदाम वगैरे घालयचे.


हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators