|
Seema_
| |
| Monday, February 06, 2006 - 5:17 pm: |
|
|
काजु खोबर शीरा साहित्य: १ / २ cup काजु अर्धवट powder करुन १ / २ cup ताजा खवलेला नारळ ( frozen पण चालेल ) १ / ३ cup साखर वेलची केशर २ चमचे तुप क्रुती : तुप,खोबर आणि काजुची powder एकत्र करुन एका भांड्यात साधारण २ minutes साठी microwave मध्ये ठेवाव. आता साखर,वेलची,केशर आणि १ / ४ cup पाणी घालाव.परत एकदा mv मध्ये २ min साठी ठेवाव. अधुन मधुन थोड हलवाव नाहीतर करपण्याची शक्यता असते. शीरा तयार झाला.गरम गरम serve करावा . मी खूप वेळा केलाय हा शीरा . यात आवडत असेल तर बेदाणे घातले तरी चालतात. माझ्याकडे तरला दलाल च पुस्तक आहे. त्यात आहे ही recipe .
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|