|
Miseeka
| |
| Wednesday, October 11, 2006 - 8:41 pm: |
|
|
१ वाटी शिंगाड्याचे पीठ, ३ / ४ साखर, ४ वेलदोड्यचि पूड, १ / ४ वाटी तुप १ वाटी गरम पाणी तुपावर शिंगाड्याचे पीठ भाजुन घेणे . नन्तर gas वरुन खाली उतरवुन त्यात गरम पाणी घालावे . नंतर नीट ढावलुन परत gas वर ठेवावे.झाकण ठेवुन वाफ़ येवु द्यवि . नन्तर त्यात साखर आणि वेलदोड्यचि पुड घालावी.शिरा घट्ट होइ पर्यन्त कमी आचेवर जरा वेळ हलवावा.गार झाल्यावर साधारण मोकळा होइल. हा शिरा उपवासाला पण चालतो
|
Bee
| |
| Thursday, October 12, 2006 - 5:42 am: |
|
|
मीसीका, करुन बघतो. शिंगाड्याचे पिठ इथल्या मराठी दुकानात मिळते. मला ह्या पिठाचा वापर कसा करायचा हेच आजवर माहिती नव्हते. अजुन काही मेनू असतील ह्या पिठाचे तर कळव मला..
|
Miseeka
| |
| Friday, October 13, 2006 - 4:57 pm: |
|
|
शिंगड्याच्या पीठाचे थलिपीठ आणि लाडु उपवासाच्या section मधे दिले आहेत.या शिवाय शिंगड्या च्या पीठाची खीर पण करतात.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|