|
Bee
| |
| Monday, September 25, 2006 - 9:59 am: |
|
|
१) Microwave मध्ये दोन बटाटे भाजून घायचे. त्याची साले काढून त्याचे बारीक बारीक तुकडे करायचे किंवा हाताने कोमट असताना कुस्करून घ्यायचे. २) बारीक चिरलेला एक कांदा घ्यायचा. ३) दोन बारीक चिरलेल्या मिरच्या. ४) थोडीशी कोथिम्बीरीची पाने, कढीपत्याची पाने. आधी कांद्याला मीठ चोळून ते तसेच ठेवायचे पाच मिनिटे मग तो कांदा आणि बटाटे एकत्र करुन घायचे. त्यावर कोथिम्बीर आणि कढीपत्याची पाने घालायची.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|