Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Almond Crunch Ice Cream.

Hitguj » Cuisine and Recipies » आईस्क्रीम, मूस आणि बरेच काही » Almond Crunch Ice Cream. « Previous Next »

Surabhi
Sunday, September 24, 2006 - 12:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ALMOND CRUNCH ICE CREAM

Condensed Milk - 1 tin
Evaporated Milk- 1 tin
1/4 tsp gelatin soaked in 1/4 cup water and dissolved.
Beat evaporated milk (which is chilled) to so much that volume becomes double. Then add chilled condensed milk, then add dissolved gelatin, keep beating on adding each ingr. then add almond pralines ( these just fold in)and freeze.
For Pralines: 1 cup sugar caramelize & 1/2 cup roasted almonds--crush with hand i.e. rolling pin to coarse size crumbs.
This icecream does not crystalize even after 3-4 days, remains soft as it does not contain any water.

Surabhi
Sunday, September 24, 2006 - 12:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, वर लिहिलेले आईस्क्रीम ही माझ्या एका मैत्रीणीची हातखंडा रेसिपी....खाल्ले तर कौतूक करण्याइतके आईस्क्रीम छान होते.. soft, fluffy ...
तिच्या कडून ही रेसिपी मी मागून तर घेतली पण फक्त संग्रहीच राहिली. आता करावीशी वाटतेय पण आम्ही out of touch असल्यामुळे माझ्या शंका तिला विचारू शकत नाही. तरी तुम्ही help करू शकाल का?
१. Gelatine dissolve करायचे म्हणजे नुसते भिजत घालून विरघळते की पाण्यात घालून जेलीसाठी ऊकळतो तसे करायचे?
२. Electric Hand Beater नसेल तर साध्या eggbeater ने double volume होऊ शकेल का? किंवा whipper mode ने मिक्सर मधून फिरवल्यास होऊ शकेल?

Evaporated milk ला काही substitute आहे का समजा इथे ते न मिळाल्यास?

Dineshvs
Tuesday, September 26, 2006 - 3:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोमट पाण्यावर जिलेटिन शिवरुन घ्यायचे. त्याने ते विरघळते आणि मग ढवळत जरा गरम केले कि ते नीट मिसळते. पण हल्ली जिलेटिन फारसे वापरत नाहीत. चायना ग्रास चालु शकेल.
साध्या एग बिटरने तसे फ़ेटता येते, साध्या काट्यानेहि तसे फ़ेटता येते. भांडे कोरडे असावे, तेलकट नसावे व पांढर्‍यात पिवळा बलक अजिबात जाऊ देऊ नये.
ईव्हॅपोरेटेड मिल्क नाही मिळाले तर आटवलेले दुध किंवा दुध पावडर दुधात मिसळुन वापरता येईल.


Surabhi
Wednesday, September 27, 2006 - 9:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद दिनेश!! आता करून पाहाते. जिलेटीन व चायनाग्रास दोन्ही आहे घरात. दोन्ही तर्‍हेने करून पाहाता येईल! चायनाग्रास थोडे जास्त घालावे लागेल का?
वरच्या रेसिपीत तर अंड नाही, ते कुठुन आले मधेच......


Dineshvs
Wednesday, September 27, 2006 - 12:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चायनाग्रास कात्रीने बारिक कापुन घालावे लागेल.क्वांटिटी तेवढीच लागेल.
वरती एगबीटरचा उल्लेख आला ना म्हणुन मला वाटते मी अंडे लिहिले.
दुध फ़ेटायला मिक्सरचा व्हीपर चालु शकेल.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators