Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
केळ्याचा पाक

Hitguj » Cuisine and Recipies » गोडवा » केळ्याचे प्रकार » केळ्याचा पाक « Previous Next »

Chioo
Monday, September 04, 2006 - 1:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गणपतीपुढे प्रसादाला ठेवलेले केळे खूप पिकले आहे. त्याचे काय करता येईल? पुर्‍या, शिरा आणि केक सोडून. :-)

Surabhi
Monday, September 04, 2006 - 1:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिऊ, सुधारस सारखा एक प्रकार करता येतो. साखरेचा एकतारी पाक करायच तो उकळायला लागला की त्यात केळ्याच्या चकत्या करून टाकायच्या त्यात आंबटपणासाठी थोडे लिंबू पिळायचे. चार काजू-बेदाणे वेलचीपूड टाकायची आणि एक ऊकळ काढून खाली उतरवायचे. थंड झाले की पोळीबरोबर मोरांब्यासारखे छान लागते.

हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators