|
Dineshvs
| |
| Monday, September 11, 2006 - 5:18 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
चांगल्या रंगाची आमसुले घेऊन त्यात मीठ, साखर व वेलचीचे दाणे घालुन वाटायचे. हवे तर थोडे तिखट वा मिरीदाणे घालायचे. खरे तर हि चटणी तोंडाला खुप चव आणते पण या चटणीशी काहि विचित्र समजुती निगडीत आहेत. काविळ झाली कि किंवा श्राद्धालाच करतात हि चटणी. एरवी करणे टाळले जाते. अशीच चटणी वाटुन त्यात जिरेपुड घालुन त्याचा बारिक बारिक गोळ्या करुन त्या बुरा साखरेत घोळवुन वाळवल्या कि जिरागोळी तयार होते. लहानपणी आमचा अत्यंत आवडीचा खाऊ होता हा.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
![](/images/dc.gif) |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|