|
मला dishwashar कसे साफ़ करायचे ते चतुर सुग्रुहिणी गाईड करणार का.. आणि गालिच्यावरचे डाग सुद्धा.. कसे निघतिल हे पण माहित असले तर please तेही सान्गा.. शिवाय काचेच्या मोठ्ठाच्या मोठ्ठ्या खिडक्या पावसाने पांढरे पाण्याचे डाग पडतात ते glaass cleaner वापरुनही निट निघत नाही काय करावे बर.इतक वाईट दिसत ना...!!!.
|
Prady
| |
| Tuesday, September 05, 2006 - 2:38 pm: |
| 
|
लोपा काचेच्या खिडक्यांसाठी glass cleaner wipes येतात ते try करून बघ. काचा, आरसे स्वच्छ निघतात.
|
Ashwini
| |
| Tuesday, September 05, 2006 - 7:09 pm: |
| 
|
dishwasher साठी glisten म्हणून एक पावडर मिळते. ती घालून एक सायकल करायची. एकदम चकचकीत स्वच्छ होतो dishwasher.
|
Prady
| |
| Tuesday, September 05, 2006 - 8:11 pm: |
| 
|
dishwasher अस्वच्छ होतो म्हणजे नेमकं काय होतं? गेलं वर्षभर वापरतेय पण असं काही खराब होतोय वगैरे जाणवलं नाही. की अधुन मधुन असा करायचा असतो तो साफ अश्विनी म्हणतेय त्या powder ने? मला माहीत नाही या बद्दल. कृपया माहिती द्या.
|
Ajay
| |
| Tuesday, September 05, 2006 - 9:43 pm: |
| 
|
गालिच्यावरचे डाग काढण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे carpet cleaners मिळतात. बहुसंख्य डाग त्याने निघतात. घरात नेहमी एक carpet cleaner हाताशी ठेवला तर डाग पडल्या पडल्या अगदी सहज़ काढणे सोपे जाते. पण जुने डाग काढायलाही उपयोग होतो.
|
Lopamudraa
| |
| Wednesday, September 06, 2006 - 7:03 am: |
| 
|
praDy मी ही वर्षभर वापरतेय पण हा उन्हाळा कडक होता तर चक्क मुंग्या आल्यात त्या मशिन मध्ये.. आणि मला सारखे trey काढुन रोज साफ़ करावे लागतेय.. जर नाही केले तर fungus चाही त्रास होतो..!!! ग्लिस्टोन मि आज शोधुन बघते आणि अजय.. carpet clean करताना फ़ार ओले होते.. उदा: जिन्याची एखादी पायरी साफ़ केली तर. ती सुकतच नाही लवकर... !!! kitchen मध्ये मुलाकडुन दह्याचा दब्बा पडला ते डाग जातच नाहीत..
|
Milindaa
| |
| Wednesday, September 06, 2006 - 11:45 am: |
| 
|
लोपा, इथे fairy किंवा finish या नावाने डीशवॉशर साफ करण्याच्या टॅबलेट मिळतात, त्या चमच्यांच्या ट्रे मध्ये ठेवून एक सायकल कर.
|
Shonoo
| |
| Wednesday, September 06, 2006 - 12:28 pm: |
| 
|
Raid किंवा तत्सम Ant Bait मिळतात ते ठेवून पहा डिशवॉशर रिकामा असताना. घरात इतरत्र कुठेही मुंग्या दिसल्या की एक्-दोन दिवस ant bait ठेवल्यावर जातात लगेच. डिशवॉशर मधे Fungus? . मग मला वाटते पाणी नीट drain होत नसेल किंवा तळाशी खरकट्याचे कण अडकून रहात असतील. थोडे clorox bleach आणि पाणी असे मिश्रण घालून रिकामाच चालवून पहा काही फायदा होतो का? डिशवॉशर कम्पनी च्या वेब साइटवर general care and maintenance सम्बन्धित माहिती मिळू शकेल.
|
Lopamudraa
| |
| Wednesday, September 06, 2006 - 1:05 pm: |
| 
|
thank you!!! milndaa mii glist5 vaparate fairy vaaparun baghen.., shoono..ashwini,ajay and prady sagale prayatn karun baghate..!!!
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|