|
Moodi
| |
| Thursday, August 24, 2006 - 12:31 pm: |
| 
|
शिंगाड्याचे लाडू. साहित्य : १ कप शिंगाड्याचे पीठ, पाऊण कप पिठीसाखर, दिड टेस्पून डिंक पावडर, साजूक तूप, वेलची पावडर,बदाम काप. कृती : शिंगाड्याचे पीठ जास्त तूपावर भाजा, त्यातच डिंकाची पावडर घाला. खमंग वास आला की उतरवा, गार झाले की पिठीसाखर, वेलदोडा पूड घालुन मिक्स करा आणि हे मिश्रण तूप लावलेल्या ट्रेमध्ये ओतुन थापुन वर बदाम काप पेरा. किंवा याचे लाडूही वळू शकता. कृती दै. सकाळमधुन साभार 
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|