|
Moodi
| |
| Thursday, August 24, 2006 - 12:26 pm: |
| 
|
उपासाचे गुलाबजाम साहित्य : प्रत्येकी १ कप पनीर व खवा, अर्धा कप उकडलेल्या बटाट्याचा वा रताळ्याचा लगदा, अर्धा कप अरारुट, ३ कप साखर, अडिच वाटी पाणी,वेलची पूड, पाव टीस्पुन सोडा ख़्रुती : पनीर व खवा पुरणयंत्रातुन वा मिक्सीतुन फिरवुन काढा, त्यात अरारुट व वरील लगदा तसेच पाव चमचा सोडा घालुन ते हलक्या हाताने मळा. खवा ओशट असल्यास अरारुट जास्त लागेल. त्या मिश्रणाचे छोटे गोळे करा. हवे असल्यास त्यातच वेलची दाणा ठेवा. मग गरम तुपात तळून ते पाकात सोडा. त्या आधी साखरेचा ते अडिच कप पाणी घालून पाक करुन घ्या. कृती दै. सकाळमधुन साभार 
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|