|
Shonoo
| |
| Wednesday, August 23, 2006 - 4:43 pm: |
| 
|
एका पुस्तकात चित्र बघून तोंडाला पाणी सुटलं म्हणून करून पाहिलेला प्रकार १ पाउंड मध्यम आकाराचे प्राॅन्स ( इकडे 41-50 count म्हणून साइझ असते ) ५-६ पातीचे कांदे ( अमेरिकन आकार) मुम्बैतले मला वाटते १-२ पुरतील बारील चिरून १ च चमचा आल्याचा कीस १ च चमचा लसणाचा कीस. grated असंच लिहिलं होतं १ च चमचा धण्याची पूड अर्धा च चमचा हळद दीड चमचा साम्बाल ओलेक सॉस अर्धी वाटी शेंगदाणे roughly chopped . मी भरड दाण्याचं कूट घातलं अर्धा चमचा लेमन rind अर्ध्या लेमनचा रस चवी प्रमाणे मीठ सर्व एकत्र करून निदान १ तास, किंवा रात्रभर fridge मधे ठेवावे. मग २ टेबलस्पून शेंगदाण्याच्या तेलात, प्रखर आचेवर भराभर परतावे. साधारण पाच-सात मिनिटे लागतील. गरम भातासोबत हादडावे!
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|