|
साहित्य : २ bowl मोड आलेले मूग ( कच्चे ) 3/4 th cup किसलेली कोबी (cabbage) 3/4 th cup किसलेले गाजर एक वाटी डाळींबाचे दाणे २ tsp भाजलेले तीळ लिंबाचा रस चवी प्रमाणे फ़ोडणी साठी : जीरे - कढीपत्ता - मिर्ची - हिंग . Garnishing साठी : किसलेले पनीर (optional) किसलेले गाजर आणि किसलेली कोबी मोड आलेल्या मूगा मधे mix करायची . त्यात वाटीभर सोललेल्या डाळींबाचे दाणे घालायचे . २ tsp तीळ भाजून ते यात mix करायचे . मग हिरवी मिर्ची कढी पत्याची फोडणी देउन लिंबू पिळून mix करायचे . चवी पुरते मीठे घालून serve करा . Original recipe मधे serve करताना थोडे पनीर किसून घालायला सांगितले आहे , पण मी कधी add केले नाही अजुन तरी .. नाही तर salad खायचा purpose च जातो . पण guests साठी वगैरे करताना टाका किसलेले पनीर .. दिसायला मस्त रंगीबेरंगी दिसते . आणि पाहुण्यांच्या अंगावर मूठ भर मास चढले तर काही बिघडत नाही . बहुदा ही recipe कधीतरी कालनिर्णय मधे आली होती .
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|