|
रताळ्याचे वडे साहित्य:- ४ ते ५ रताळ्यांचा कीस, शुद्ध तुप, तळण्यापुरते तेल, चिमुटभर मीठ, २ मोठी वाटी उपवासाच्या भाजाणीचे पीठ १ ते दिड वाटी साखर, १ चमचा काजु, बदाम, वेलची पावडर कृती पातेल्यात मंद आचेवर तुप गरम करुन त्यात रताळ्याच किस परतावा. थोडा शिजत आला की त्यात साखर, काजु, बदाम, वेलची पावडर टाकुन चांगले खरपुस भाजुन घ्यावे. थोड थंड झाल्यावर रताल्याचा किस, चिमुटभर मीठ उपवासाच्या भाजणीच्या पिठात मिक्स करुन चांगले मळुन घ्यावे. त्याचे छोटे छोटे वडे थापुन ते तेलात तळुन घ्यावेत. झाले रताळ्याचे वडे तयार... सुचना:- जर गोड आवडत नसतील तर त्यात, हिरवी मिरचीची पेस्ट पण घालुन करत येतील.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|