|
Taliram
| |
| Wednesday, July 20, 2005 - 10:08 pm: |
| 
|
Hi I'm a new user here. I would like to collect information about good wines..red / white any. Plz. share your thoughts on good wines you recently tasted...also if you know which wine goes along with what kind of food etc. Also please share any interesting information about wine.. Marathi madhye lihinyacha prayatna pudhchya post pasun karen! )
|
Champak
| |
| Thursday, July 21, 2005 - 7:14 am: |
| 
|
tLIrama tu ekda spona laa yao² tulaa AaMGauL GaalaItÜ roD vaa[na naI² navaara rajyaacaI laa irAÜKa maok caI roD vaa[na laO p`isaw ho²
|
Taliram
| |
| Thursday, July 21, 2005 - 4:18 pm: |
| 
|
(a baIbaI var doKIla laala AxaramaQyao saucanaa yaoNaar Asao idsato campk spona la AalaÜ tr na@kI BaoTIna.. Aro [qao kilaÔÜina-yaa maQyao pna BarpUr vaa[narIsa Aahot...tu pNa yao [kDo tulaa AanGaÜL naaih pNa ekda
piva~ ja$r krona ... sauinala MAla Baaritya jaovaNaasaÜbat ³itKT ´ gaÜDsar vha[T vaa[na ³ija,nÔndola´ AavaDto. baik [tailaAna AmaorIkna jaovaNaasaÜbat roD vaa[na caangalaI vaaTto . (Shiraj/Merlot/Cabernet Sauvignon) Napa valley has some good winaries here in California .. Robert Mondavi / Sterling are good ones... Robert Mondavi's Cabernet Sauvignon is very good. It is Medium in intensity and tastes good with pasta kind pf food. I've seen wine from Nashik here in some Indian restaurants but not yet tasted it... anyone knows about it?
|
Lalu
| |
| Thursday, July 21, 2005 - 4:42 pm: |
| 
|
Pinot Noir, Pinot Noir! vhija-inayaacyaa vaansa pNa caaMgalyaa Asatat barM ka. AaiNa vaana barÜbar flavored olives hI caaMgalao laagatat. tLIrama tumhI 'Sideways' ha ica~pT paihlaat kaÆ
|
Bossy
| |
| Friday, July 22, 2005 - 4:23 pm: |
| 
|
tLIramaÊ gaugala ga`uPsa var vaana Ô.e.@yau var XaÜQaa. Aqa pasauna eqaI pya-Mt sava- maahItI imaLola. maI kahI
AazvaD\yaaMpUvaI-ca vaacalao to .
|
Dineshvs
| |
| Wednesday, July 27, 2005 - 3:19 pm: |
| 
|
जगाच्या प्राचीनतम संस्कृतींमधुन मद्य प्राशनाचे दाखले मिळताहेत. आपल्याकडेहि हि प्रथा होतीच. त्यामुळे या विषयावर लिहिताना काहि घोर जारकर्म करतोय अश्यातला भाग नाही. फ़क्त एवढंच आहे कि हे लेखन ऊंटावरुन शेळ्या हाकण्यासारखे होणार आहे. कारण मी कधी वाईनचा वास देखील घेतलेला नाही. (जरी स्वतः तयार केली असली तरी) पण हे लेखन मी nahI &aanaonaM nahI piva~mah ivaVto Ê mhNajaoca &anaasaaraKo dusaro kaihhI piva~ naaihÊ yaa Baavanaotuna krtaoya. शिवाय समर्थांच्या वचनाप्रमाणे, जेजे आपणासी ठावे, ते ईतरांसी सांगावे, हि उर्मीदेखील आहेच. पण याच वचनाचा पुढील भाग, शहाणे करुन सोडावे सकलजन, असा दावा किंवा प्रयत्नहि नाही. (अरमानके अरमानके अरमानभी नही.) हे वाचुन कुणी नव्याने प्यायला सुरवात करतील अशीहि शक्यता नाही. (गडकर्यांच्या एकच प्याला नाटकाने, कीती जणांची दारु सोडवली ? ) तरीहि सिगारेटच्या पाकिटावर असणार्या वैधनिक ईषार्याप्रमाणे, अल्कोहोलबद्दल एक कटु सत्य नमुद करुन पुढे जातो. शरिरातील विक्रीया झाल्यानंतर अल्कोहोलपासुन एक वाईट रसायन म्हणजेच Acetadehyde तयार होते. आणि hangover चे हे मुख्य कारण आहे. पांढर्या साखरेप्रमाणेच हे रसायन शरिरातील, अ, ब आणि क जीवनसत्वांचा नाश करते. तसेच जस्त, पोटॅशियम, आणि मॅग्नेशियमचा देखील नाश करते. अगदी सो कॉल्ड, मॉडरेट पिण्यामुळे देखील लिव्हरची ग्लुकोजवर प्रक्रिया करण्याची आणि शरिरातील विषारी द्रव्ये गाळण्याची क्षमता कमी होते. जास्त प्रमाणातील सेवन, हृदय आणि मेंदुच्या विकारास कारणीभुत होते. तसेच वृधत्वामुळे होणारे आजार होण्याची शक्यता बळावते. हे परिणाम टाळण्यासाठी जीवनसत्व बी १, नायसिन, जीवनसत्व क, सिस्टाईन नावाचे अमायनो आॅसिड वैगरे ऊपाय आहेत. पण ती वेळ का येऊ द्या जगात फ़्रेंच लोक वाईन पिण्यात अग्रेसर आहेत. तरीहि त्यांच्यामधे हृदयविकारांचे प्रमाण लक्षणीय रित्या कमी आहे. यालाच फ़्रेंच पॅराडॉक्स असे म्हणतात. यावर अधिक संशोधन केल्यावर असे आढळुन आले की, लाल वाईन करण्यासाठी लाल द्राक्षांच्या बियाहि वापरल्या जातात. आणि त्यात असलेले Quercetin, Tannins आणि Proanthocyanidins हे ऍंटी ऑक्सीडेंट्स अशी किमया करु शकतात. आता एवढ्या कारणासाठी किंवा या सबबीखाली वाईन पीणे योग्य नाही. (रेखाच्या एका गाण्याखातर का तुम्ही परिणीता बघाल काय सांगावे बघालहि !! ) कारण हि द्रव्ये औषधाच्या रुपात ऊपलब्ध आहेत. तरिही वाईनला मी दारुईतका खालचा दर्जा देणार नाही. कारण एकतर दारुत अल्कोहोलचे प्रमाण तुलनेने कमी म्हणजे दहा ते बारा टक्केच असते. आणि वाईन शक्यतो जेवणापुर्वी भुक वाढवण्यासाठी, तसेच जेवणाबरोबर व नंतर पचनक्रिया सुलभ करण्यासाठी घेतात. कुठल्या वेळी कश्या प्रकारची वाईन घ्यायची, याचे काहि संकेत व आडाखे ठरलेले आहेत. (त्याचाहि विचार करुच.) माझा मित्र गेताॅं लेफ़ाॅं याच्या आग्रहाखातर मी घरी वाईन करण्याच्या प्रयत्न केला होता. तो यशस्वी झाला होता, असे प्रमाणपत्र त्याने दिले होते ( त्यात आमच्या मैत्रीची भीड असण्याचा काहि भाग असेलच) त्या निमित्ताने मी जमवलेली माहिती, त्याने दिलेली माहिती तुमच्यापुढे ठेवणार आहे. ईतके असुनहि माझा एकंदर या प्रकारचा तिटकारा कायम आहे. कुणाच्याहि आग्रहाला मी आजवर बळी पडलेलो नाही. (जिवलग मित्राने गळ्याची शपथ घातल्यावर, या कारणासाठी तुझा जीव गेला, तर मी अश्रु ढाळणार नाही असे उत्तर मी दिले होते. तेंव्हा आणखी बोअर न करता, मुख्य विषयाकडे वळतो. वर उल्लेख केलाय त्याप्रमाणे जेवणाबरोबर वाईन घेतातच, पण त्याबरोबर प्रत्यक्ष जेवण शिजवण्यासाठी देखील वाईन वापरतात. (मुरवण्यासाठी, पदार्थ टिकवण्यासाठी, वैगरे,) माझा लिहिण्याचा आणि तुमचा वाचण्याचा ऊत्साह टिकला तर असे पदार्थहि बघु. (आठवण करुन द्या रे.) वाईन शक्यतो द्राक्षांपासुन बनवतात. द्राक्षावर असणार्या यीष्टमुळे त्यापासुन वाईन बनवणे सोपे जाते. पण फ़क्त द्राक्षापासुनच वाईन बनते असे नाही. ईतर फ़ळांपासुन वाईन बनवताना जरुरीप्रमाणे वेगळी यीष्ट वापरावी लागते. हे यीष्टचे जिवाणु साखरेचे विघटन करुन त्यापासुन कार्बन डाय ऑक्साईड व अल्कोहोल निर्माण करतात (बघा कित्ती सोपे आहे ते.) वाईनचे रंगावरुन तीन मुख्य प्रकार लाल, पांढरी आणि गुलाबी. हे रंग फ़ळांच्या मूळ रंगामुळे आलेले असतात किंवा करपलेली साखर म्हणजेच कॅरामेल मूळे आलेले असतात. गोडव्यावरुन त्याचे Dry आणि Sweet असे आणखी प्रकार आहेत. Dry वाईन्स गोड नसतात. त्याना sec असाहि शब्द वापरतात. Sweet वाईन्स अर्थातच गोड असतात. कधी कधी तो गोडवा अतिरिक्त साखरेमुळे आलेला असतो. या दोघांच्या मधल्या प्रकारला Demi sec म्हणतात फ़ळांच्या बरोबर स्वादासाठी काहि मसाले म्हणजेच, बडीशेप, लवंगा किंवा दालचिनी वापरली जाते. आले किंवा जायफ़ळ देखील वापरतात. Fortified वाईनसमधे Brandy किंवा Vhodaka मिसळलेली असु शकते, तसेच त्यातील अल्कोहोलचे प्रमाण तीस टक्क्यापेक्षा जास्त असू शकते. वाईनला येणारा वास हा एक महत्वाचा घटक आहे. हा वास वापरलेली फ़ळे व मसाले, अल्कोहोलचे प्रमाण व गोडवा यावर ठरतो. वाईन पिण्यापुर्वी ती ग्लासात घोळवुन तिचा वास घेण्याची प्रथा आहे. या वासाला bouquet असेहि म्हणतात. हा ताजा आणि स्वच्छ असावा लागतो. आणि हा वास घेणार्याच्या तोंडातुन आह असा ऊदगार निघावा अशी अपेक्षा असते. असा वास घेताना जर आंबुस वास, व्हीनीगरसारखा वास किंवा बुरसटलेला वास आला तर ती वाईन डेड समजली जाते व ओतुन टाकावी लागते. त्यात सुधारणा करता येत नाही. या संकेतांचा आपण पुन्हा विचार करु, पण सुरवातीला लक्षात ठेवण्यासाठी, Sherry सारखी वाईन हि जेवणाच्या सुरवातीला Aperitif म्हणुन दिली जाते. Dry वाईन मासे किंवा चिकनबरोबर, Red वाईन मटणाबरोबर. Sweet वाईन जेवणानंतर गोड पदार्थाबरोबर आणि Champagne हि खास प्रसंगी दिली जाते. काय मित्रानो, मजा येतेय ना, आता बाकि ऊद्या. ?
|
Champak
| |
| Thursday, July 28, 2005 - 5:06 am: |
| 
|
idnaoXaÊ Cana sauÉvaat² ek duÉstI Ô>Ê Acetaldehyde maQalaa l raihlaa hÜta. A^isaTlaDoha[D caa vaasa jar Gaotlaat t dÜna tasa dusara kuzlaahI vaasa yaoNaar naahI Ana
ek idvasa jar A^isaTlaDoha[D saÜbat kama kolao tr ra~I JaÜp yaot naahI Ana puZIla dÜna idvasa AMgaacaa
nausata vaasa. Ana daÉ maQyao 42 to 48 % alcohol Asato Asao maaihtI Aaho. Ana vaa[na maQyao 10 to 12.5 Asato Asao kLlao. tumhI ]laTo ilaihlao Aaho Asao
vaaTtoya. KÜklyaacyaa AÝYaQaat Ana vaa[na maQyao saaQaarNa eka ca p`maaNaat alcohol Asato. baakI kaya..... ipnao vaalao ik ipnao ka bahanaa caaihyao²
|
Ajjuka
| |
| Thursday, July 28, 2005 - 12:19 pm: |
| 
|
are taliram, tu mhanatoyas tya wines Narayangaon chya Chateu Indage chya asavyat. ease ek apratim wines aahet. jagabharatalya almost sarva prakarachya wines te tithe tayar karatat. Smooth stuff. Tithe vineyard chya baher Pune-Nashik hwy la lagun tyanche restaurant pan aahe tithe basun wine pyayala maja yete. Deshat aalaas ki wine vedyanceh GTG tithech karu apan.. 
|
Dineshvs
| |
| Thursday, July 28, 2005 - 3:45 pm: |
| 
|
वाईन बनवताना जी बाब अतिशय महत्वाची असते ती म्हणजे स्वच्छता. या प्रक्रियेसाठी जरी यीष्टची जरुर असली, तरी ते ठराविक जिवाणु वगळता, ईतर कुठल्याहि जिवाणु, बुरशी माश्या यांच्या संसर्गापासुन जिन्^नस वाचवावे लागतात. वापरणारी ऊपकरणे पुर्णपणे निर्जंतुक असावी लागतात. ती तशी करुन घ्यावी लागतात. पुर्वी त्यासाठी गंधकाची धुरी वैगरे देत, सध्या आपल्याकडे काहि तयार रसायने ऊपलब्ध असल्याने, त्याची जरुरी नाही. तसेच या सपुर्ण प्रक्रियेत कुठेहि धातुची साधने वापरायची नसतात. काच, लाकुड आणि प्लॅष्टिकची साधने चालतील. (आपण मोठ्या प्रमाणावर लोणचे घालताना जशी काळजी घेत्तो तशीच.) आता आपण लागणारे घटक व ऊपकरणे यांचा विचार करु. पहिली पायरी : रस काढणे आपण जी फ़ळे वापरणार आहोत, त्याचा रस काढणे हि पहिली पायरी. वर सांगितल्याप्रमाणे यासाठी कुठलेही धातुचे साधन वापरता येणार नाही. नायलॉनच्या फ़डक्याने पिळुन, किंवा हाताने कुस्करुन (हात डेटॉल किंवा सॅव्हलॉनने धुतलेले असावेत. शक्य असेल तर हातमोजे वापरावेत.) जर फ़ळे कडक असतील तर त्यावर गरम पाणी ओतुन थंड झाल्यावर रस काढतात. लाकडी साधनाने ठेचुन (प्लॅष्टिकच्या टबमधे) रस काढता येईल. कधी कधी हा रस गाळुन न घेता, त्यातल्या गरासकट फ़र्मेंट करतात. अश्या वेळी गर कायम रसाच्या पातळीच्या खाली राहिल हे पहावे लागते. या गरावर योग्य आकारात कापलेले जाड प्लॅSटिकचे कापड, (त्याला भोके पाडुन) ठेवावे व त्यावर काहि वजन म्हणजे एखादी बशी किंवा काचेच्या गोट्या वैगरे ठेवावे. हा गर जर वापरायचा असेल तर तो प्लॅष्टिकच्या बादलीत वैगरे ठेवुन वर स्वच्छ कापडाचा दादरा बांधावा लागतो. म्हणजे माश्या, चिलटे वैगरेंचा संसर्ग होत नाही. तीन ते चार दिवसानी हा गर कुस्करुन पिळुन फ़क्त रस घ्यायचा. चोथा फ़ेकुन द्यायचा. फ़क्त रसच वापरणार असु तर हे करावे लागत नाही. ह रस जो आपण फ़र्मेंट करण्यासाठी ठेवणार आहोत त्याला must म्हणतात. दुसरी पायरी : फ़र्मेंटेशनची तयारी. आपल्याला यासाठी अंगाने रुंद पण निमुळत्या तोंडाचे काचेचे जार लागणार आहेत. त्याना garaafao असे म्हणतात. साधारण पाच लिटर कपॅसिटीचे जार लागतील. मी मिनेरल वॉटरचे जार वापरले होते. पण त्याला किंचीत वास यायला लागल्यावर हवे तसे जार पैदा केले. तुम्ही अगदी थोड्या प्रमाणावर करणार असाल तर पेप्सी वैगरेच्या पेट बाटल्या वापरु शकाल. रस आणि साखर मिळुन हा जार जवळ जवळ भरला पाहिजे. यामधे रस आणि साखर भरल्यावर तोंडावर फ़डका बांधुन वर एखादा कप झाकण ठेवावा लागतो. असे केल्याने बाहेरील हवेचा संपर्क टाळता येतो, तसेच या प्रक्रियेत तयार होणारा कार्बन डाय ऑक्साईड बाहेर पडण्याची पण सोय होते. मोठ्या प्रमाणावर फ़र्मेंट करताना फ़र्मेंटेशन लॉक वापरतात. यात आडव्या S चा आकारात वाकवलेली काचेची नळी असते, व तिच्यात सप्फ़ेट द्रावण घालतात. आपल्याला त्याची जरुरी पडणार नाही ( आता धंदाच करायचा म्हंटलात तर घ्या बॉ. ) या रसात पोटेशियम मेटा बय सल्फेट घालायचे असते. सोयीसाठी आपण याला KMS म्हणु. हे सध्या बाजारत सहज ऊपलब्ध आहे. फ़ळांची सरबते वैगरे टिकवण्यासाठी वापरतात. हे सल्फेट आहे, सल्फाईड नाहि. सल्फेटला वास, गंध वा चव नसते. साधारणपणे एक लिटर रसाला दोन ग्रॅम पुरते. जर फ़ळे फ़ारच गोड किंवा जास्त पिकलेली असतील तर आणखी दोन ग्रॅम रस काढतानाच घालावे. तिसरी पायरी : फ़र्मेंटेशन काल लिहिल्याप्रमाणे यीष्टमुळे साखरेचे विघटन होवुन त्यापासुन अल्कोहोल व कार्बन डाय ऑक्साईड तयार होण्याला फ़र्मेंटेशन म्हणतात. अल्कोहोल नसले तर वाईन पांचट रसापेक्षा वेगळी लागणार नाही. यामुळे रसातील साखरेचे प्रमाण अतिशय महत्वाचे ठरते. आपण नेहमी वापरतो तीच साखर वापरायची असते. साखरेचे प्रमाण फ़ळाच्या आंबट गोडपणावर अवलंबुन असते. यीष्ट घालण्यापुर्वी साखर पुर्णपणे विरघळवुन घेणे आवश्यक असते. साखर रसात थेट घातली तरी चालते. कधी कधी सोयीसाठी साखरेचा पाक करुन घालतात. एक किलो साखरेत, दोन ग्रॅम सायट्रिक आॅसिड (बाजारात मिळते) व साधारण ६२० एमेल पाणी घालुन ते पंधरा मिनिटे ऊकळवायचे. हे थंड झाले कि साधारण १.२५ लिटर होते. यालाच invet sugar असे म्हणतात. हा पाक रसात पटकन मिसळता येतो. सोपा हिशेब म्हणजे दोन भाग साखरेपासुन एक भाग अल्कोहोल व एक भाग कार्बन डाय ऑक्साईड तयार होतो. त्यामुळे २० टक्के साखर असलेल्या रसापासुन दहा टक्के अल्कोहोल असलेली वाईन तयार होते. साधारणपणे द्राक्षाच्या रसात एवढीच साखर असते. आपल्याकडच्या द्राक्षात जास्त साखर असते. तुम्ही जर कोल्हे असाल (म्हणजे लब्बाड असाल किंवा तुमचे आडनाव कोल्हे असेल तर तुमची द्राक्षे जास्तच आंबट असतील ). मी द्राक्षे खाताना गेताॅं माझ्याकडे येडा का खुळा अश्या नजरेने बघत बसायचा. त्याच्या मते द्राक्षे हि खाण्यासाठी नसतातच मुळी. असो वरचा हिशेब हा गदीच ढोबळ आहे. आपण जी साखर घालणार आहोत ती एकदम सगळी घालायची नसते तर अर्धी पहिल्यांदा आणि मग आठवड्याने ऊरलेली अर्धी घालायची. याने वाईन दमदार होते. साखरेचा अंश संपला कि फ़र्मेंटेशन थांबते. साखर कमी पडली तर वाईन Dry होते. या वाईनमधे आपापल्या चवीप्रमाणे नंतर कधीही साखर घालता येते. वाईन बनवण्याच्या प्रक्रियेत जर ती आंबट म्हनजे व्हीनीगर सारखी लागायला लागली तर त्यात आणखी दोन ग्रॅम KMS घालावे. म्हणजे acidification थांबेल तसेच अनावश्यक बुरशीचा नाश होईल. साधारणपणे ५ लिटर must साठी १.५ किलो साखर हे प्रमाण आहे. तरी फ़ळांच्या गोडव्यावर हे अवलंबुन आहे. या नंतर यीष्ट घालायची असते. परदेशात ऑल पर्पज वाईन यीष्ट मिळु शकेल. ती नाहीच मिळाली तर brewers यीष्ट तरी मिळेलच. तिही नाहि मिळाली तर नेहमीची बेकर्स ड्राय Yईष्ट वापरली तरी चालेल. या यीष्ट मुले थोडासा woody वास येतो. पण तो तितकासा लक्षात येत नाही. साधारणपणे must च्या ३ टक्के एवढे यीष्ट चे प्रमाण आहे. हि जी यीष्ट असते ती झोपलेली असते. तिला जागे करायला भुपाळी म्हणणे आवश्यक असते. तोंडाने आवडती भुपाळी म्हणत यीष्टचे दाणे कोमट पाण्यात विरघळवुन घ्यावे व फ़ेस आलाकि ते मिश्रण रसात ओतावे. एक कप (साखर घातलेला ) रस घेऊन त्यात यीष्ट विरघळवुन घेतली तरी चालेल. ) यीष्ट घातल्यानंतर तीन चार तासात जोसात मिश्रण फ़सफ़सायला लागते. (ऊतु गेलेच तर हा जो नुख्य जार आहे तो एका मोठ्या टबमधे ठेवणे चांगले) हे झाले प्राथमिक फ़र्मेंटेशन. हे साधारण आठवडाभर चालते. साधारण तिसर्या आठवड्यात जेंव्हा अल्कोहोलचे प्रमाण बर्यापैकी वाढलेले असते, तेंव्हाहि दुय्यम फ़र्मेंटेशन होतच असते. थोड्याफ़ार प्रमाणात आंबट पणा असल्याशिवाय यीष्टचे कार्य सुरु होत नाही. फ़ळातील सायट्रिक, मॅलिक किंवा टार्टारिक आॅसिड हि गरज भागवतात, कधीकधी वेगळे आॅसिड घालावे लागते. सहा लिटर must ला अर्धा चमचा सायट्रिक आॅसिड गरजेप्रमाणे घालावे. एक लक्षात ठेवायचे कि आपण जे KMS वापरणार आहोत ते, सगळे जिवाणु मारुन टाकते आणि यीष्ट हे जिवंत जिवाणु असतात. त्यामुळे KMS चा प्रभाव संपला म्हणजेच चोवीस तास ऊलटुन गेले कि साखर, यीष्ट आणि आॅसिड घालायचे. हे KMS पुढे पण घालायचे असते. आता पुढच्या पायर्या ऊद्या चढु. आता तोल जायला लागला. मोहोब्बतमे हमारे कदम लडखडाये जमाना ये समझा के हम पिके आये. पिके आये
|
Dineshvs
| |
| Thursday, July 28, 2005 - 3:52 pm: |
| 
|
campkÊ barÜbar AahoÊ vaanamaQao AlkÜhÜlacao p`maaNa 10 to 12 T@ko Asato. daÉt jaast Asato. %yaa vaa@yaat daÉ eovajaIÊ vaana ha Xabd hvaa Aaho. laaDko naomastk saahoba Ê krNaar ka tovaZM Æ
|
Dineshvs
| |
| Friday, July 29, 2005 - 2:23 pm: |
| 
|
या यीस्ट बद्दल सविस्तर चर्चा पुर्वी झाली आहे. त्यामुळे आता पुढची पायरी बघु. चौथी पायरी : सेडिमेंटेशन आणि रॅकिंग पुर्ण साखरेचे विघटन झाले कि यीष्टचे जिवाणु मरतात. त्या मृत पेशी आणि फ़ळांचा राहिलेला अंश तसेच ईतर अविद्राव्य द्रव्ये राहतातच. त्या पासुन वाईन वेगळी करणे आवश्यक असते. साखरेचे पुर्ण विघटन व्हायला २१ ते २४ दिवस लागतात. आता फ़सफ़सणे पुर्णपणे थांबलेले असते. गाळ हळु हळु खाली बसत जातो. सगळाच गाळ एकदम खाली बसत नाही. तर तुलनेने जड असणारे कण आधी खाली बसतात. आता त्यापासुन वाईन वेगळी केली नाही तर तो गाळ कुजुन वाईन खराब होईल, म्हणुन वरची वाईन काढुन घ्यायची असते. यासाठी सायफन पद्धत वापरायची. (काय शाळेतले प्रयोग आठवले कि नाही ? ) तर आपला मुळ जार जरा ऊंचावर ठेवायचा. त्यात नळी बुडवुन तिचे दुसरे टोक दुसर्या स्वच्छ जार मधे सोडायचे. मूळ जारमधले नळीचे टोक गाळात जाणार नाही याची काळजी घ्यायची. नळी अशी खाली करताना जर बोटाने दुसरे टोक बंद केले असेल तर भौतिक नियमाप्रमाणे वाईन दुसर्या टोकाने बाहेर यायला हवी. तशी आली नाहीच तर ती तोंडाने ओढुन प्रवाह सुरु करावा. (काहि जणाना लॉरेल हार्डीच्या एका सिनेमातला असा प्रसंग आठवला असेल. तो बाटल्या कमी भरतो आणि त्याच्या पोटात जास्त वाईन जाते. ) आता हा दुसरा जार न हलवता स्थिर ठेवायचा. साधारण दोन दिवसानी वरची वाईन अगदी पाण्यासारखी नितळ व्हायला हवी. तशी झाली नाही तर आणखी तीन आठवडे जाऊ द्यावे. तरिही वाईन नितळ झाली नाही तर आणखी तीन महिने थांबावे. या कालावधीनी घाबरुन जायचे कारण नाही. हा अगदी सामान्य कालावधि झाला. प्रत्येक वेळी योग्य त्या प्रमाणात KMS घालायला विसरु नये. यालाच रॅकिंग म्हणतात. हे करताना एक पथ्य पाळणे अगदी गरजेचे आहे ते म्हणजे जार अगदी काठोकाठ भरलेला असला पाहिजे. वर जर जागा मोकळी रहात असेल तर ऊकळुन थंड केलेले पाणी घालावे. जर मोकळी जागा राहिली तर हवेतले अनावश्यक जिवाणु प्रक्रिया करु लागतात. पाचवी पायरी : क्लॅरिफ़्केशन किंवा फ़ायनींग बहुतेक वाईन स्वताहुन नितळ होत जातात. काहि फ़र्मेंटेशनच्या तिसर्या आठवड्यातच होतील तर काहि तीन महिने घेतील. तुम्हाला घाई असेल तर खालील ऊपाय करुन पहा. पाच ते दहा लिटर वाईनसाठी एका अंड्यातले पांढरे घट्ट फ़ेसुन घ्या. वाईन त्यात मिसळुन ढवळा व २४ तास तसेच ठेवुन द्या. गाळुन घ्या. याने बहुतेक वाईन नितळ होतात. आता तुमची नाही झाली तर, कुठेतरी मिष्टीक झाले असे समजुन, पुन्हा सुरवात तरी करा नाहितर माया मोह सारे ऊगाळुन प्यालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो हा अभंग तालासुरात गा. सहावी पायरी : बाटल्या भरणे रॅकिंग करताना सतत लक्ष ठेवावे लागते. दिलेल्या कालावधीच्या आधी तुमची वाईन नितळ होवु शकते. (पुण्यवान लोकांच्या बाबतीत होते असे, मग मित्राना (पायाचे) तीर्थ प्राशन करायला बोलवावे. ) बाटल्या शक्यतोवर रंगीत घ्याव्यात. नाहीतर वाईन काहि काळानंतर तपकिरी रंगावर जाते. नीट निर्जंतुक केलेल्या बाटल्यात परत सायफन करुन वाईन भरायची. त्यावर बसवायची बुचे (कॉर्क) किंवा झाकणेहि निर्जंतुक केलेली असावीत. (यासाठी एक लिटर पाण्यात १० ग्रॅम KMS विरघळवुन त्याने बाटल्या धुतल्या तरी चालतील) सातवी पायरी : वयात आणणे वरच्या पायरीनंतर तयार झालेली वाईन वयात यावी लागते. (तुम्हाला काय वाटलं प्यायला मोकळे कि काय तुम्ही. ) हे वयात येणे काहि आठवड्यापासुन काहि महिने घेईल. तेवढा धीर धरायलाच हवा. या कालावधित मधेच वास आणि चव थोडी खराब झाल्यासारखी वाटेल पण काहि काळानंतर हि चव व वास जाऊन वाईन पिण्यालायक होते. या बाटल्या कायम काठोकाठ भराव्या लागतात. मोकळी जागा रहात असेल तर तापवुन थंड केलेले पाणी भर म्हणुन घालावे. छोट्या बाटल्यांपेक्षा मोठ्या प्रमाणातली वाईन एकत्र मोठ्या बातलीत ठेवली तर लवकर वयात येते. तेंव्हा जर मोठी बाटली मिळवु शकलात तर तीच वापरा. व वाईन वयात आली कि छोट्या बाटल्यात भरा. बाटल्या काठोकाठ भरुन सील करणे आवश्यक आहे. आता प्रत्येक वेळी क्वांटिटिचा अचुक अंदाज करणे कठीण आहे, म्हणुन अंदाजापेक्षा कमीच कपॅसिटीच्या बाटल्या घ्या. मग थोडी ऊरेल. आता एवढ्या खटाटोपाने केलेली वाईन अशीच टाकुन का देता येते मग तिचे काय करणार हो तुम्ही आता ते पण मीच सांगु अजुन पुढे काहि लिहायचे आहे. पण ते ऊद्या. तोपर्यंत झलकाये जाम, आईये, आपके आॅंखोंके नाम, होटोंके नाम.
|
Dineshvs
| |
| Saturday, July 30, 2005 - 3:13 pm: |
| 
|
या नंतर वाईनची चव बघायला हरकत नाही. काहि प्रमाणात चवीत सुधार करणे शक्य असते. त्यासाठी साखर, ब्रॅंडी, एखादा ईसेंस वैगरे घालता येतो. अश्या तर्हेने ईतर पदार्थ मिसळल्यानंतर देखील काहि प्रमाणात गाळ बसु शकतो, तसे झालेच तर परत सायफन पद्धतीने वरची वाईन वेगळी करता येते. घरी शॅंपेन करता येते का सहज शक्य आहे. शॅंपेन सारख्या वाईन्स ना स्पार्कलिंग वाईन्स म्हणतात. कारण त्यातुन कार्बन डाय ऑक्साईडचे बुडबुडे येत राहतात. हे बुडबुडे धरुन ठेवण्यासाठी शॅंपेनचे ग्लास ऊभट असतात. जमलेल्या कुठल्याहि वाईनपासुन शॅंपेन बनवता येते. त्यासाठी सर्वप्रथम योग्य अश्या बाटल्या जमवाव्या लागतील. आता शेंपेन साठी शॅंपेनच्याच बाटल्या लागणार नाही का ? (त्याच तेवढ्या मजबुत असतात) तर त्या तश्या जमवाव्यात. रिकाम्या नाहीच मिळाल्या तर भरलेल्या घेऊन रिकाम्या कराव्यात. तसेच या बाटल्यांवर लावण्यासाठी योग्य ते कॉर्क किंवा स्टॉपर्स पण हवेत. वरच्या प्रमाणे वाईन केल्यानंअतर (परत वेगळ्या रेसिपीज देतोय खाली) दुसर्या आठवड्यानंतर KMS घालुन गाळ खाली बसल्यानंतर व थोडेसे बुडबुडे येत असतानाच एका लिटरला १७ ग्रॅम या प्रमाणात साखर घाला व विरघळवुन घ्या. साखरेचे हे प्रमाण तंतोतंत असायला हवे. कमी झाली तर वाईन फ़्लॅट होईल व साखर जास्त झाली तर तयार झालेला वायु बाटली फ़ोडुन बाहेर येईल. ( वाईन करताना वजना मापाचे अचुक मोजपाप व्हायला हवे. आपल्या सारखे चवीपुरते मीठ, ऊगीच थोडी चिंच, एवढा बरा गुळ आणि नावाला हळद असली प्रमाणे चालणार नाहीत. ) या प्रमाणात घातलेल्या साखरेने ज्यादा एक टक्का अल्कोहोल तयार होईल. हि साखर घातल्यानंतर या बाटल्या सील करुन शक्यतो आडव्या ठेवाव्यात (कॉर्कला वास येत नाही याची खात्री करुन घ्यावी). साधारण तीन महिने ठेवाव्या लागतील. बाटल्या सील केल्याने तयार होणारा वायु बाहेर जाऊ शकत नाही, व तयार झालेल्या दाबामुळे तो वाईनमधे विरघळतो. शॅंपेनची बाटली उघडल्यानंतर हवेचा दाब कमी झाल्याने ती फ़सफ़सुन बाहेर येते. रॅली मधे विजय वैगरे मिळाल्यानंतर अश्या पिचकार्या मारताना तुम्ही बघितल्या असतीलच. तुम्हाला पण अशी रंगपंचमी खेळायची असेल तर खेळा की. सोबतीला हि लावणी म्हणा रंगपंचमी सण वर्षाचा नटुनी आले घरुन मारिते गं पिचकार्या भरभरुन मारिते गं पिचकार्या भरभरुन काय म्हणता, एवढ्या मेहनतीने केलेली शॅंपेन प्यायची आहे. ओके तर त्यासाठी बाटली थंड करायला हवी. साधारण ५ अंश सेंटीग्रेड तपमान व्हायला हवे. त्यानंतर हळुच उघडुन सावकाश ऊंच ग्लासात ओतलीत तर अगदी थोडासा फ़ेस येईल व बराच वेळ बुडबुडे येत राहतील. आता काहि सोप्या रेसिपीज बघु. वरीलप्रमाणे सर्व काळजी प्रत्येक वेळी घ्यायला हवी आहे. द्राक्षांची वाईन उर्फ़ अंगुर कि बेटी तीन किलो आवडतील ती द्राक्षे घ्या. द्राक्षांवर नैसर्गिक रित्या यीष्टचे जिवाणु असतात. त्यामुळे या वाईनला यीष्टची जरुर नाही. प्रत्येक द्राक्ष हाताने चुरडुन एका टबमधे ते जमा करा. त्यावर तीन लिटर ऊकळुन थंड केलेले पाणी ओता. सात दिवस मिश्रण तसेच राहु द्या. (झाकुन ठेवायचे आहे. पण रोज तो गर हाताने किंवा लाकडी चमच्याने कुस्करायचा ) आठव्या दिवशी गाळुन चोथा फ़ेकुन द्यायचा. परत एकदा चौपदरी फ़डक्याने गाळुन त्यात दोन किलो साखर आणि तीन लिटर ऊकळुन थंड केलेले पाणी घाला. साखर पुर्ण विरघळवुन घ्या. त्यानंतर चौदा दिवसानी वाईन तयार होईल ( अशी साखर घातल्यानंअतरहि जर फ़सफ़सणे सुरू झाले नाही तर नैसर्गिक यीष्ट कमी पडली असे समजुन १० ग्रॅम यीष्ट घालावी लागेल.) १४ दिवसानी (म्हणजे सुरवात केल्यानंतर एकंदर २१ दिवसानी) रॅक करुन बाटल्या भराव्यात. साधारण दोन महिन्यात हि वाईन वयात येईल. आपल्याकडे द्राक्षांवर अनेक फ़वारे मारले जातात. त्यामुळे जर आपण ती फ़ारच धुतली तर नैसर्गिक जिवाणु नाहिसे होण्याची शक्यता आहे. असे झाले तर यीष्ट वेगळी घालावी लागेल. तसेच या वाईनमधे नैसर्गिक जिवाणुंची मदत घ्यायची असल्याने, अगदी पहिल्यांदा KMS घालायचे नसते. सफ़रचंदाची वाईन Cider Type सहा किलो कुठलिही सफ़रचंदे घ्यावीत. दोन तीन प्रकारची घेतलीत तरी चालतील. हिरवी थोडीतरी घ्यावीत कारण त्याने स्वाद चांगला येतो. हि फ़ळे टबमधे घेऊन लाकडी चमच्याने ठेचावीत. सोलायची वैगरे नाहीत. त्यावर सहा लिटर ऊकळते पाणी ओतायचे आणि २ ग्रॅम KMS घालायcए. हे मिश्रण तीन दिवस तसेच ठेवायचे. गराची काळजी वर सांगितल्याप्रमाणे घ्यायची. तिसर्या दिवशी मिश्रण गाळुन फ़क्त रस घ्यायचा व चोथा फ़ेकुन द्या. ( म्हशीना घातला तरी चालेल. म्हशींचे काय होईल ते सांगता येत नाही. नाचल्या बिचल्या तर काय घ्या ? ) या रसात एक किलो साखर, १० ग्रॅम यीष्ट, आणि दोन मोठ्या लिंबांचा रस घाला. हे सगळे फ़र्मेंट करायला ठेवायचे. दर दिवशी ढवळायचे. असे बारा दिवस करायचे. तेराव्या दिवशी (वाईन करायला घेतल्यानंतरच्या, दुसरे संदर्भ नकोत.) आणखी एक किलो साखर घाला. एकवीसाव्या दिवशी फ़सफ़सणे थांबेल. मग डीकॅंट करुन रॅक करा. दोन दिवसानी वाईन नितळ होईल. त्यात २ ग्रॅम KMS घाला. व बाटल्या भरा. नितळ नाहीच झाली तर पुन्हा रॅक करा. आणि तरिही नाही झाली तर झालेला खर्च अक्कल खाती जमा करा. (पापात मी नाही हो सहभागी, नाहितर मला बिल पाठवाल) तांदळाcई वाईन sake type दोन किलो गावठी तांदळाचा रवा घ्या. त्यावर सहा लिटर ऊकळते पाणी ओता. २ ग्रॅम KMS घालुन २४ तास तसेच ठेवा. त्यानंतर दिड किलो साखर, १० ग्रॅम यीष्ट आणि दोन लिंबाचा रस घाला. आठवडाभर हे मिश्रण रोज ढवळत रहा (गराप्रमाणे काळजी घ्या) मग गाळुन घ्या व आणखी दिड किलो साखर मिसळुन फ़र्मेंटेशन साठी ठेवा. १४ दिवस हा रस फ़सफ़सेल. मग गाळ खाली बसेल. हि वाईन थोडी दुधटच राहील, पुर्ण नितळ होणार नाही. यात २ ग्रॅम KMS मिसळा. हि वाईन ठेवली तर आणखी नीट वयात येते. पण लगेच प्यायली तरी चालते. हि घेताना थोडी गरम करुन घ्यायची रित आहे. अरे वाचताय ना कि ऊडाली सगळ्यांची विमाने. पुढे लिहु ना
|
Ninavi
| |
| Monday, August 01, 2005 - 2:33 pm: |
| 
|
idnaoXaÊ tumhI Qanya Aahat ² ³ihMdI isanaomaatIla baoTIÊ tuma dovaI hÜ cyaa caalaIvar vaacaavao.´
|
dInaoXa Ap`tIma. yaovau Va Ajauna.
|
Dineshvs
| |
| Tuesday, August 02, 2005 - 4:37 pm: |
| 
|
आज आणखी काहि रेसिपीज बघु संत्र्याची वाईन आपण ज्याला संत्री म्हणतो त्याला परदेशात बहुदा टॅंगरीन म्हणतात. त्यांची ऑरेंज आपल्या मोसंब्यासारखी पण आतुन बाहेरुन केशरी असतात. तर यापैकी कुठलेहि फ़ळ चालेल. कारण या प्रत्येक फ़ळाला एक वेगळा स्वाद असतो. चार किलो या फ़ळांचा गर घेऊन त्याव ऊकळते पाणी ओतावे. थोडे थंड झाले कि हाताने कुस्करावे. त्यात दोन मोसंब्याचा रस घालावा आणि दोन लिंबाचा रस किंवा चार ग्रॅम सायट्रिक आॅसिड घालावे. त्यात एक किलो साखर व एका संत्र्याची साल घालावी. (संत्र्याची किंवा लिंबाची साल जेंव्हा स्वादासाठी वापरायची असते तेंव्हा त्यात पांढरा भाग अजिबात घ्यायचा नसतो. त्याने पदरथ कडु होतो.) दर दिवशी ढवळत रहावे. बाराव्या दिवशी त्यात एक किलो साखर घालावी. २१ दिवसानी डिकॅंट करुन रॅक करावे. २ ग्रॅम KMS घालुन बाटल्या भराव्या. हि वाईन वयात यायला ३ महिने लागतील. अननसाची वाईन माझे सगळ्यात आवडते फ़ळ म्हणजे अननस. (जगातल्या अनेक भाषात त्याचे हेच नाव आहे.) आपल्याकडे पिवळा मिळतो त्याला जरा रस कमी असतो. हल्ली आपल्याकडे मोठा पांढर्या गराचा अननस मिळु लागलाय. वाईनसाठी तोच चांगला कारण त्याला भरपुर रस असतो. अननस पिकला कि नाही हे बघण्यासाठी वास घेणे हा एक ऊपाय आहे किंवा वरच्या पानातले मधलेच पान ओढुन पहावे. ते सहज निघाले व बुडाची पांढरे असले तर अननस पिकला असे समजावे ( हे पान नीट निघाले नाही तर फ़ळ कच्चे आणि जर ते बुडाशी पिवळे तपकिरी झाले असेल तर अननस जास्त झालाय असे समजावे) वाईनसाठी जरा जास्त झालेला अननस चालेल पण तो सडलेला नसावा. चार लिटर ताजा रस घेऊन त्यात चार लिटर ऊकळुन थंड केलेले पाणी घालावे त्यात २ ग्रॅम KMS घालुन २४ तास तसेच ठेवावे. मग त्यात एक किलो साखर आणि १० ग्रॅम यीष्ट (भुपाळी म्हणुन जागवलेली) आणि पाव किलो गहु घालावेत. ९ दिवसानी त्यात आणखी एक किलो साखर घालावी. २१ व्या दिवशी डोकॅंट करुन रॅक करावी. २ ग्रॅम KMS घालावे. हि बया पण ३ महिन्याने वयात येईल. काळ्या मनुकांची वाईन २ किलो काळ्या मनुका घेऊन त्या बियांसकट कुस्कराव्यात. त्यात दिड किलो कच्चे बटाटे कुस्करुन घालावेत ( बटाट्याने पण यीष्ट तयार होते) ( कधी कधी फ़ळे, बटाटे कापण्यासाठी सुरी वापरली तरी चालते. पण सुरी स्टेनलेस स्टीलचीच असावी.) त्यात अर्धा किलो गहु घालावेत आणि ६ लिटर ऊकळते पाणी ओतावे. थंड झाले कि १० ग्रॅम यीष्ट घालावी. हे मिश्रण ३० दिवस ठेवावे लागते. रोज लाकडी चमच्याने ढवळायचे. ३० दिवसानी मलमलच्या कपड्याने हि वाईन अलगद गाळुन घ्यावी. चोथा पिळु नये. पण हवे तर सैल गठडी बांधुन सगळा द्रव गळु द्यावा. २४ तास गाळ बसण्यासाठी ठेवावी. ४ ग्रॅम KMS घालुन बाटल्यात भरावी. मला वाटते आता तुमच्या लक्षात बेसिक टेक्निक आलेच असेल. मग तुमच्या आवडीचे फ़ळ घेऊन तूम्ही वाईन तयार करु शकाल. मला जेवढा मद्याचा तिटकारा तेवढाच मित्राला तिचा जिव्हाळा होता. (जातीचा फ़्रेंच तो. फ़्रेंच माणुस आणि वाईन म्हणजे अगदी चोली दामनका साथ. आता चोली दामन, मंदीरा ताई बेदींचे नाही बरं का ) त्यामुळे हि सगळी प्रोसेस चालु असताना तो मला हे नॉलेजरुपी अमृत पाजत होता. मी नर्मदेतला गोटा ठरलो ते सोडुन द्या. त्या दिवसात ओ एवढा एक्साईट झाला होता कि विचारु नका. फ़्रेंच माणुस बोलायला लागला कि थांबतच नाही. जरा थोडक्यात सांगा हा शब्दप्रयोगच नाही त्या भाषेत बहुदा. ( विमानातली ईंगीशमधली घोषणा पटकन संपते आणि फ़्रेंच मात्र विमान ऊडाले तरी चालुच असते.) शिवाय मला तरी या भाषेत दादर्याची लय ( ता धिन ना धा तिन ना ) जाणवायची. तर त्याच्या मते, वाईन तयार होताना पंचेंद्रियानी जोखता येते. श्रुती : वाईनचे फ़र्मेंटेशन चालु असताना जारजवळ कान नेला तर बुडबुड्यांचा आवाज येतो. रसना : एक आठवड्यानंतर वाईन गोड लागते (म्हणे) मग गोडवा कमी कमी होत जातो. स्पर्ष : वाईनमधे बोट बुडवुन जर ते वार्यावर धरले तर बोटाला थंड लागते द्रुष्य : वाईनचा जार जर काचेचा असेल तर हि बुडबुड्याची लगबग प्रत्यक्ष पाहता येते. गंध : जार ऊघडुन जर हलका श्वास घेतला तर थोडी " किक " बसते खोल श्वास घेतला तर काय होईल ते समजा तुमचे तुम्हीच. या सर्व क्षमता अनुभवावरुनच येतात. छु लेने दो नाजुक होटोंको कुछ और नही, जाम है ये या गाण्याची पुढची ओळ मला मान्य नाही. पुढचे ऊद्या
|
Sunilt
| |
| Wednesday, August 03, 2005 - 5:27 am: |
| 
|
vaa idnaoXa. AgadI sauMdr AaiNa tpiXalavaar maaihtI. tI doiKla gaTarIcyaa XauBamauhuta-var ²² @yaa baat hO ²²²²
|
Dineshvs
| |
| Wednesday, August 03, 2005 - 3:19 pm: |
| 
|
kaya Jaalaya naaÊ maI da$ var ilaihtaoya ho maaJyaa kaih ima~anaa $calaolao naaih. %yaamauLo da$ba_la caar ³Ap´Sabd ilahuna puZo jaatao. da$mauLo ikMvaa %yaatlyaa AlkaohaolamauLo mhNau hvao trÊ ek p`karcaI ]nmaadavasqaa yaoto.vaastvaacaa ikMcaIt kaL ivasar pDtao.³ puvaI- mhNajao Baula doNyaacaI AaOYaQao navhtI tovha da$ ikMvaa Afu do]naca Sas~iËyaa kolyaa jaat. ´ pNa ASyaa ikMcaItkaLasaazI vaastvaacaa ivasar pDlaa mhNauna vaastava bdlato ka Æ jao ipt naaiht %yaanaa Pyaayalaolyaa laaokaMcao vat-na AaiNa bakbak Kroca Asa( haoto. maI tr (a AnauBavaatuna AnaokvaoLa gaolaaoya. Asaa taola jaaNao ³ AaQaI manaacaa AaiNa maga SarIracaa ´ hoca da$cao filat Aaho. trIih malaa da$ Pyaayacyaa pwtIba_la ilahayalaa hvao. yaurpmaQao ikMvaa qaMD p`doSaat da$ PyaayacaI garja Asato Asao naaih mhNaNaar maI. pNa to kSyaa táhonao iptat ho baGaayalaa hvao. kamaava$na GarI Aalyaavar AaQaI jaovaNa Gaotlao jaato. maga pbamaQyao jaa]na da$ iptat. p`%yaokacao p`maaNa zrlaolao Asato. raoja ipNaar %yaalaa kaoNa kMpnaI doNaar Æ yaa inayamaalaa Qa$na ima~aMnaI Aaga`h kolaa mhNauna AaNaKI ek poga GaotlaaÊ Asao sahsaa haot naaih. iSavaaya AaQaI jaovaNa Jaalyaanao paoTat pNa jaagaa nasatoca. pbamaQauna Aalyaavar prt ekada hlako jaovaNa Gaotlao jaato. ³ AaQaIcao jaovaNa ircauna prt Bauk laagalaolaI Asatoca. iSavaaya idvasaBaracaa Eamapirhar Jaalaolaa Asatao.´maga JaaopNyaaAaQaI kaLI ka^if PyaayalaI jaato. %yaamauLo da$caa AMmala kmaI haotaoca. AaplyaakDo kaya haotM. ik bahuda ho saaoSala iD/MikMga AsatM.mhNajao caar ima~ jamalao ik baaTlaI kaZa. ho ipNao jaovaNaaAaQaIca sau$ haoto.bahuda paoT irkamao Asato. pihlyaa poganao Bauk caaLvalyaavar KaNyaasaazI kaya AaNalao jaato tr cakNaa ³ malaa Aijabaat na AavaDlaolaa Sabdpyaaoga. naavaDtIcaM maIzih ALNaI mhNatat naa to Asao.´ ho pdaqa- Asatat sahsaa KarTÊ kaorDo AaiNa tolakT mhNajao paoYaNamaulya Saunya ³ yaurpmaQyao ASyaavaoiL vaogaLo pdaqa- Asatat.caIja maasao icakna vaOgaro.´ yaa pdaqaa-mauLo Kup thana laagato AaiNa ih thana BaagavaNyaasaazI samaaor Barlaolaa glaasa Asataoca.³ da$ sa,maaor Asatanaa paNaI ksaM PyaayacaM Æ ´ iSavaaya itKT tolakT pdaqaa-mauLo paoTacao tInatora vaajatat to inaraLoca. Asao ipNao Jaalyaavar naIT jaovaNyaacaI kuNaalaa Sauw Asato Æ ima~aMcaa Aaga`h ha ek AaNaKI Bayaanak p`kar. maaJyaasaarKo zama nakar doNaaro farca qaaoDo. ima~%vaacao pu$Yaaqaa-cao inakYa yaavar zrvaayacaI Kroca garja Aaho ka Æ kYTkáyaaMcao ipNao malaa ekvaoL xamya vaaTto. ektr SaarIirk EamaaMmauLo Aalaolaa qakvaa %yaaMnaa ivasarta yaotao. yaa EamaamauLoca kaihhI ircavaayacaI takd %yaaMcyaat Asato.iSavaaya %yaaMcyaa jagaNyaacaa JagaDa [-tka tIva` AsataoÊ ik vaastvaapasauna kaih kaL dur jaaNao %yaaMnaa AavaSyak Asato. Aaplaa JagaDa AaiNa taNa [-t,@yaa Taokacao Asatat ka Æ AaiNa kuzlaoih taNatNaava ipNyaanao dur haotat ka Æ maagao iSarIYa pO cao ek sfuT vaacalao haoto. %yaanaI ek ivalaayatI ku~a paLlaa haota. %yaacaI svacCta KaNaoipNao yaacaI %yaa far kaLjaI Gaot. %yaalaa caaMgalyaa savayaI laagaavyaat yaasaazI dxa rhat Asat. pNa %yaalaa baahor ifrayalaa naolao ik tao GaaNaIt taoMD Gaalaayacaaca.%yaanaI ilahIlao haoto ik caaMgalyaa savayaI yaa mau_ama laavaavyaa laagatat. ranaTIpNaa Aaplyaa r>atca Asatao. jaa] Va JaalaM. ipNaaro AaiNa na ipNaaro daoGaaMvartIih yaa laoKnaacaa pirNaama haoNaar naaih ho malaa maaiht Aaho. pNa ija%yaacaI KaoD mhNatat naa tI ihca. da$poxaa vaa[-na barI ³ho dgaDapoxaa vaIT ma] yaa caalaIvar vaacaavao´ karNa ektr Alkaohaolacao p`maaNa kmaI.iSavaaya ih naohmaI jaovaNaacyaa jaaoDInaoca GaotlaI jaato. Aata jaovaNaabaraobar kaoNatI vaa[-na GyaayacaI to baGau. vaa[-nacao jao daona mau#ya p`kar mhNajao roD AaiNa vha[-TÊ %yaaMcaoih vagaI-krNa haoto. roD vaa[-nacyaa baa^iDp`maaNao %yaacaa p`kar zrtao. jyaa vaa[-nsa fula baa^iDD AsatatÊ %yaaMcaa svaad taoMDat baraca vaoL rahtao. vaa[-na PyaayalyaanaMtr doKIla ha svaad taoMDat rahtao. ]da. Californian Cabernet Sauvignous, Italian Barolo, French Chateauneuf kaih roD vaa[-nsa laa[-T baa^iDD Asatat.]da. Beaujolais vha[-T vaa[-nacao vagaI-krNa %yaacyaa gaaoDvyaavar zrto. sava-saaQaarNapNao vha[-T vaa[-nsa yaa maMd svaadacyaa AaiNa tajyaa vaasaacyaa Asatat. pNa jar %yaa gaaoD AsatIla tr svaad AaiNa cava daonhIhI dmadar Asatat. Da/ya vaa[-nsanaa 1 naMbar tr svaIT vaa[-nsanaa 9 naMbar idlaa jaatao. yaamaQalao sagaLo naMbar %yaa%yaa p`maaNaat idlaolao Asatat. puvaI- vaa[-nacyaa baaTlyaa tajyaaca ivaklyaa jaat Asat. GaotlyaanaMtr Aaplyaa savaDIp`maaNao %yaa vayaat AaNaavyaat ASaI Apoxaa Asao. Aata maa~ vayaat Aalaolyaa vaa[-nsaca baajaarat AaNalyaa jaatat. pNa trIih bahutok vaa[-nsa kaih kaLanaMtr mau$na cavadar banatat. samajaa ASyaa baaTlyaa jar tumhI ivakt AaNalyaa tr %yaa AaDvyaa zovaNao garjaocao Asato. naaihtr ka^k- saukuna %yaalaa tDo jaatat va vaa[-nalaa hvaa laagauna tI Kraba haoto. vaa[-nacaI baaTlaI ]GaDlyaanaMtr 24 tasaacyaa Aat saMpvaNao garjaocao Asato. jar ]rlaIca tr itcao AayauYya AaNaKI qaaoDa vaoL vaaZvaNyaasaazI CaoT\yaa baaTlyaat tI kazaokaz BarNao yaaogya haoto.kuikMga vaa[-nsanaa pNa haca inayama laagau haotao. SaÐponacyaa baaTlaIlaa prt Ga+ bauca basavau Saklaat tr tI AaNaKI eKada idvasa iTkola. vha[-TÊ spak-ilaMga ikMvaa raoja vaa[-nsa jyaa AsatatÊ %yaa jar farca qaMD kolyaa tr %yaaMcaI cava jaIBaolaa jaaNavat naaih. %yaamauLo $ma ToMprocarlaa AsaNaaáyaa yaa vaa[-nsa saaQaarNa dha imainaTo iÍjamaQyao zovalyaa trI caalatat. roD vaa[-nsa maa~ ]badar Asaavyaa laagatat. %yaa iÍjamaQyao zovalyaa jaat naaiht. hvaamaana farca qaD Asalao tr %yaa ikMcaIt garmaih kolyaa jaatat. roD ikMvaa [-tr dmadar vaa[-nsa ipNyaapuvaI- inadana daona tasa baaTlaItca ]GaD\yaa zovaavyaa laagatat.Asao kolyaanao %yaa jara maolaao haotat. tovaZa vaoL nasaola tr inadana dha pMQara imainaTo %yaa eka jagamaqao Aaotuna zovalyaa tr caaMgalao. Kup idvasa zovalaolyaa vaa[-namaQyao ikMcaIt gaaL tyaar haoNao hoih naa^ma-laca Aaho. ASyaavaoiL Agaid hla,@yaa hatanao %yaa jagamaQyao Aaotavyaat. pNa baaTlaI ]GaDlyaavar jar ka^k- saDlao Aaho Asao idsalao tr maa~ vaa[-na hmaKasa Kraba JaalaolaI Asato. tI vaa[-na ektr maaorIt trI AaotavaI naaihtr dukanadaracyaa TaL,@yaavar trI. maI var ilaihlyaap`maaNao vaa[-na naohmaI jaovaNaasaaobat GaotlaI jaato %yaamauLo yaasaMbaMQaI kaya yamainayama Aahot to baGau. [-qao nagaalaa naga jauLvaNao ha AaDaKa ]<ama maaga-dSa-k zrola. eKada naajauk maasaa malaa[-dar saa^samaQao iSajavalaa Asaola tr %yaasaaobat dmadar roD vaa[-na caalaNaar naaih.%yaanao %yaa naajauk maaSyaacaa puNa- svaad Gaota yaoNaar naaih karNa yaa vaa[-nacaa svaad taoMDat Ba$na raihla. yaa iDSasaaobat maQyama Da/ya vha[-T vaa[-na doNao yaaogya hao[-la. kQaI kQaI jaovaNaatlao pdaqa- vaa[-nalaa mark zrtat. jar sT/aÐga vhInaIga`oT D/oisaMga Asalaolaa pdaqa- Asaola tr %yaasaaobat kuzlaIih vaa[-na AaMbaT laagaola. tsaoca maoyaa^naIja ikvaa kccao AMDo Asalaolaa pdaqaa-caa jaIBaovar qar jamatao. %yaasaaobat kuzlyaaca vaa[-nacaI cava laagaNaar naaih.caa^klaoT saa^sanao pNa Asaoca haoto. jar masaalaodar jaovaNa Asaola tr inadana %yaasaaobat trI kuzlaIca vaa[-na do] nayao. ³Aaplao masaalao pcana saulaBa krtat AaiNa maaMsaaharI pdaQaa-cao mauL duga-MQa Gaalavatat. yaurpmaQyao maaMsaaharI pdaqaa-Msaaobat vaa[-na GaoNyaacaI ihca karNao Aahot, ta%pya- kaya
jaa] VaÊ saaoDa.´ jar jaovaNaasaaobat ekapoxaa jaast p`karcyaa vaa[-nsa Vayacyaaca AsatIla tr savaa-t AaQaI vha[-T vaa[-na maga roD vaa[-na AaiNa SaovaTI svaIT vha[-T vaa[-na. ho yaaca Ëmaanao Pyaayalaa hvao naaihtr f> pihlyaaca vaa[-nacaI cava taoMDat raihla. jaovaNaapuvaI- aperitif mhNauna VayacaI Asaola tr D/aya vhaT vaana jaXaI ik Dry sherry ikMvaa vermouth VavaI. ikMvaa qaMD kolaolaI Beaujoais idlaI trI caalaola. jaovaNaanaMtr ÔÜiT-ÔaD vaana Va. jaXaI ik Port ikMvaa Madeira . maQyama ikMvaa Ôula baa^iDD roD vaana puNa- jaovaNaBar Gaota yaoto. tsaoca XaÐpona pNa puNa- jaovaNaat
kQaIih Gaota yaoto. Aata }Va jara AaNaKI maaihtI baGau. kMTaLlaat naahI naa Æ
|
wah Dinesh...changli mahiti dilit... nidan mazya sarkhya tea-totalar..nahi .. juice-totalar la tari barich mahiti kalali wine baddal... !
|
Sunilt
| |
| Thursday, August 04, 2005 - 5:33 am: |
| 
|
vaa idnaoXaÊ Kroca far sauMdr maaihtI ³AgadI sauÉvaatIcyaa TIkaiTPpNaIsaiht´ ² white meat barÜbar white wine AaiNa red meat barÜbar red wine Asaa ek thumb rule Aaho. AXyaa vaoLI XaakaharI pdqa-barÜbar kuzlaI wine GyaavaI Æ
|
Dineshvs
| |
| Thursday, August 04, 2005 - 3:11 pm: |
| 
|
maI var jaI cacaa- kolaI tI Gargauit vaa[-na saMbaMQaat. vyaaparI t%vaavar vaa[-na krtanaa Kupda yaIYT eovajaI ha^Psa vaapratat. yaacaI vaola Asato va itlaa ihrvaI fLo yaotat. ih sabaMQa vaolaca d`axaaMbaraobar ËSa krtat. AaplyaakDo QaayaTIcaI fulao yaa kamaasaazI vaaprayacaI pwt Aaho. Aayau-vaodatIla d`axaasava yaaca fulaanao AaMbavatat. jaMgalaat ifrNaaáyaanaI ho JauDup baiGatlaolao Asaavao.yaalaa laala saaQaarNa gaulabaxaIsaarKI idsaNaarI fulao yaotat. itca saukvauna vaaprtat.Aasavao maurvaNyaasaazI icanaImaatIcyaa barNyaa vaaprtat. maaohacyaa fulaaMcaI da$ krtanaaÊ %yaatIla gaaoDvyaamauLo far kaih Gaalaavao laagat naaih. trI pNa kaLa gauLÊ AaidvaasaI Gaalatat.pNa %yaacaI Ba+I laavaavaI laagato. ³Aata puro hM. naaihtr tI pNa kRit maagaala maaJyaakDo. ´ vaa[-nacao glaasa sahsaa maQao $Md va taoDaSaI inamauLto Asaavaot. %yaamauLo Alkaohaolacao Jaalaolao saMPlavana ³[-vh^paoroSana AsaM Sauw maáhaTIt ilavalaM tr kLNaar bagaa tumaasnaI´ %yaa glaasaatca saamaavato. tsaoca %yaa vaafot AsaNaaro saugaMQaacao kNa itqaoca qaaMbatat. yaa glaasalaa jaao ]Mca daMDa AsataoÊ tao hatacaa spSa- p`%yaxa glaasaalaa na haoNyaasaazI. hatacyaa spSaa-nao vaa[-nacao tpmaana vaaZu SaktoÊ mhNauna ih saaoya. mhNauna vaa[-nacaa glaasa Qartanaa Sa,@yatao %yaa dozanaoca Qaravaa. taoih Sa,@ya itt,@yaa KaalaI Qaravaa. kuNaI kaOtukanao naivana vaa[-na idlaI tr ³maaJyaasaarKa zama nakar Vavaa ikMvaa´ glaasa varIlap`maaNao Qaravaa. tao taoMDapasauna dur Qa$na hlakoca gaaolagaaola ifrvaavaa.%yaamauLo vaa[-nacao sagaLo saugaMQa ek~ haotat.maga jara dur Qa$na idQa- Svaasa Gao]na vaasa Gyaavaa. kuzlyaa fLacaI vaa masaalyaacaI AazvaNa yaotoya yaacaa ivacaar kravaa. maga hlakoca ek AQaa- GaaoT Gyaavaa. tao igaLu nayao. kaih xaNa taoMDat tsaaca Qaravaa.maga jara hLu ³KLKLuna navho ´ cauL BarlyaasaarKo kravao. maga tao GaaoT hlakova igaLavaa. pihlyaaMda jaaNavalaolaa saugaMQaÊ maga jaaNavalaolaI cavaÊ taoMDat rogaaLlaolaI cava yaavar laxa Vavao. thana laagalaI mhNauna vaa[-na ip] nayao. vaa[-na hLu hLu GauT,@yaanaoca PyaayacaI Asato. vaa[-nacaa glaasa kQaIih rMgaIt Asau nayao. ³glaasaacaa doz rMgaIt Asau Saktao ´ vaa[-nacaa rMga haih itcyaa saaOdyaa-caaca Baaga Aaho. tao naIT idsaNao garjaocao Aaho. vha[-T vaa[-nacao glaasa ho jara lahana Asatat. tI kmaI p`maaNaatca GyaayacaI Asato. tsaoca itcaa qaMDavaa kmaI hao] nayao Asaaih hotu Asatao. SaÐponacao glaasaosa inamauLto va jara ]Mca Asatat. yaa AakaramauLo bauDbauDo Qa$na zovaNao Sa,@ya haoto.SaÐponacaa glaasa kazaokaz Bartat. pNa baaik sagaL\yaa vaa[-nsacao glaasaoca ho kQaIih puNa- Barayacao nasatat. Asao kolao tr %yaaMcaa saugaMQa ]Duna jaatao. tyaar imaLNaaáyaa vaa[-nsa yaa bahutok gaavaacyaa naavaava$na AaoLKlyaa jaatat. itqalyaa maatIt AaiNa paNyaat jao Kasa gauNaQama- Asatat %yaanao %yaa %yaa da`xaanaa tI Kasa cava yaoto. ³SaÐpona pNa [-Saanya ÍaMsamaQalaa Baaga Aaho.´ bahutok roD vaa[-nsa yaa laala ikMvaa kaL\yaa d`axaaMpasauna banavatat. %yaaMcaI saalao kaZt naaiht. yaa saalaaMmauLoca %yaaMnaa tao laala rMga yaotao. ³Agaid naomako saaMgaayacao tr saalaatIla T^inanamauLo´ . ih saalao dusaáyaa TPPyaat kaZuna TaklaI tr raoJa vaa[-nsa tyaar haoto. ihrvyaa d`axaaMpasauna vha[-T vaa[-na tyaar krtat. laala d`axaaMcaI saalao pihlyaaca payarIt kaZuna TaklaI trIih vha[-T vaa[-na tyaar haoto. tsaoca vaa[-na maurvaNyaasaazI jao laakDI ipMp vaaprlao jaato. %yaacao laakuDih vaa[-nalaa svaad va rMga imaLvauna doto. hvaamaanaatIla frkanausaar yaa laakDacao qaaoDofar AakuMcana p`sarNa haot Asato. AaiNa Asao haotanaa. qaaoDIfar vaa[-na SaaoYalaI jaato va saaoDlaIih jaato. vaa[-nacyaa baaTlaIvarcao laobala naIT baGauna Gyaavao. ha^TolamaQyao vaa[-nacaI baaTlaI ]GaDNyaapuvaI-ca laobala daKvalao jaato. %yaavar vaa[-nacao naavaÊ itcaI p`tvaarIÊ tI D/aya Aaho ka svaIT AahoÊ roD Aaho ka vha[-T AahoÊ kuzlyaa doSaatlaI AahoÊ baa^Tlarcao naavaÊ Alkaohaolacao p`maaNa AaiNa baaTlaIcao Aakarmaana idlaolao Asato, eKadI AnaaoLKI vaa[-na PyaayalyaavarÊ tI AavaDlaI tr ho sagaLo laxaat zovaavao. naavaDlaI trI ho laxaat zovaavao. Aata yaanaMtr p`%yaxa jaovaNa iSajavatanaa vaa[-na kSaI vaaprtat to baGau. pNa to ]Va.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|