|
Anaghang
| |
| Thursday, July 06, 2006 - 6:22 pm: |
|
|
मला उपासाच्या भाज्यांचे वेगवेगळे प्रकार कोणी सुचवेल का?उदा.काकडी,सुरण,भेंडी इ. कच्ची केळी+सुरण+बटाटा असे पॅटीस मी ऐकलेले आहे!!! कोणाला माहिती आहे का? माहिती असल्यास पाठवेल का?
|
Moodi
| |
| Thursday, July 06, 2006 - 6:34 pm: |
|
|
अनघा उपहार या सदरात वडे या बीबी अंतर्गत तुला वेगवेगळे कटलेटस अन पॅटीस मिळतील. ही दुसरी लिंक बघ. /hitguj/messages/103383/94279.html?1107538496 दुसरे म्हणजे सुरण, केळी किंवा बटाटा उकडुन त्यात हिरवी मिर्ची, आले, दाण्याचे कुट, कोथिंबीर, जिरे, मीठ अन साखर घालुन ते तुपात किंवा रीफाईंड तेलात शॅलो फ्राय करायचे. वाटल्यास लाल तिखट घाल मिर्ची ऐवजी. दुसरा प्रकार म्हणजे राजगिरा पीठ, दाण्याचे कुट या उकडलेल्या केळ्यात किंवा सुरणात घालुन त्यात वरील जिन्नस घालुन ते फ्राय कर. इथे फक्त बटाट्या विषयी माहिती आहे. बाकी हे तू करु शकतेसच. यावर वेगळे कुणी फारसे लिहीलेल नाही. पाहिजे तर हा अख्खा बीबी वाचुन बघ एकदा. बाकी लोकांनी सांगीतले तर छानच.
|
कुणी उपासाच्या बिस्किटांची रेसिपी देउ शकेल का? Thanks in advance
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|