Bee
| |
| Tuesday, October 18, 2005 - 7:05 am: |
| 
|
tanyaaÊ [qao AajaUbaajaUlaa Baajyaa sahja imaLtat pNa Kasa %yaa kÜiqambaIr AaiNa kZIp<yaasaazI malaa
maustÔamaQao jaavao laagato. maI dÜnhI gaÜYTIÊ iJap laa^k maQao zovaUna paihlyaat pNa panao jaUna hÜtatÊ
ipvaLI pDtatÊ kaLI hÜtatÊ AaiNa Ô> 25 T@ko %yaaMcaa vaapr hÜ}na ]rlaolaI kcaáyaacyaa Dbyaat jaatat.
Aaz idvasahI tajaI raht naahIt. naahItr Í,oXa Asatanaa hÜtI navhtI kÜqaImbaIr maI AamaTIt BaajaIt TaktÜ.
pNa tI maga KUp KUp hÜto. Aata ha ]paya k$na pahIna.. Ta^vaolaat baaMQaUna zovaayacaa AaiNa idvasaaAaD
paNaI iXaMpDNyaacaa.
|
Tanya
| |
| Tuesday, October 18, 2005 - 7:18 am: |
| 
|
baI....Ta^vaola mhNajao kitchen towel mhNajao AapNa purI etc. fry kolyaanaMtr tola iTpayalaa jaÜ tissue paper vaaprtÜ naa tÜ.
|
Bee
| |
| Tuesday, October 18, 2005 - 7:37 am: |
| 
|
Tanya, NTUC madhe mee shodhoon paaheen. malaa kaay waaTal to jo rectangular aakaaraachaa miLato naa to towel tumhee mhaNataahaat. bare jhaale saangitales.
|
Chetu08
| |
| Friday, January 20, 2006 - 9:09 pm: |
| 
|
Bee, Mi kitchen towel thodasa pani shimpdun ola karte pan tyaadhi kothimbir matra purna kordi karun ghete. Kadhi kadhi kothimbir panyane purna thapthapleli aste mag ti saf karun zalyawar ek tatlit ghalun thodi kordi hoiparyant ashich baher thevun sukavte
|
Tanya
| |
| Tuesday, March 28, 2006 - 9:00 am: |
| 
|
flax seeds म्हणजेच अळशी का? मग अळशी आणि जवस याबद्दल कोणाला जास्त माहिती देता येईल का?
|
Moodi
| |
| Tuesday, March 28, 2006 - 9:24 am: |
| 
|
तान्या यावर दिनेश माहिती देतीलच. पण जवस खावेत. ते गरम असतात की थंड हे मला माहीत नाही, पण जवसाची चटणी आरोग्याला चांगली असते. विशेषता जर कफाने वारंवर त्रास होत असेल तर ही चटणी अवश्य खावी, खुप फरक पडतो.
|
Psg
| |
| Tuesday, March 28, 2006 - 9:37 am: |
| 
|
flax seeds म्हणजे जवस. मूडीनी सांगीतल्याप्रमाणे कफावर गुणकारी आहे. जवसाचा काढा लहान मुलांना देतात कफ़ बाहेर पडायला
|
Tanya
| |
| Tuesday, March 28, 2006 - 9:40 am: |
| 
|
मुडी... जवसाची चटणी कशी करतात? सुकी होत असेल ना? जवसाचा वापर फार पुर्वि staple food म्हणुन करत अशि ऐकिव माहिती आहे. अग आमच्या इथे मी flax seed म्हणुन छोट्या आकारचे, साधारण पिवळ्या मोहोरेईवढे दाणे बघितलेत, not sure abt. that कारण माझ्या माहितीप्रमाणे, अळशी जरा brownish असते ना? अळशीचा काढा कफ पातळ होण्यासाठी लहान मुलांना देतात, एवढेच ठाऊक आहे. तुला अधिक माहिती असेल तर दे ना. thanks in adv.
|
Moodi
| |
| Tuesday, March 28, 2006 - 10:06 am: |
| 
|
तान्या अग फारशी लक्षात नाही ती चटणी. म्हणजे चव अन थोडेच वर्णन लक्षात आहे. दिनेश तुम्ही लिहा हो ही चटणी चटण्यांच्या विभागात, माहिती असेल तर. किंवा बाकी कुणाला माहित असेल तर त्यानी पण लिहावी. तान्या हो ही चटणी सुकी असते, दह्यात वा तेलात घालुन खातात.
|
Bee
| |
| Tuesday, March 28, 2006 - 10:38 am: |
| 
|
जवसाचा वापर आता मागे पडत चालला आहे. आम्हीपण बालपणी जवसाची चटणी खायचो पण आता नाही. मूडी जवसाचा काढा कसा करायचा असतो? माझ्या मते गरम पाण्यात जवसाच्या बिया उकळायच्या आणि गाळून काढायच्या की जे पाणी मिळत तो काढा. बरोबर? मेंदी रंगायला ती जवसाच्या चिकट पाण्यात भिजवतात.
|
Karadkar
| |
| Tuesday, March 28, 2006 - 3:19 pm: |
| 
|
जवस म्हणजे flax seeds का हा प्रश्ण अजुन किती वेळा विचारला जाणार आहे? जवसाची चटणी /cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=103383&post=771297#POST771297 तान्या, जवसाचे (Flax Seed) दाणे ३ रंगाचे मी पाहीलेत भारतात मिळतात ते dark brown तु म्हणते आहेस तसे light brown आणि अजुन एक प्रकार golden flax . जवस प्रक्रुतीला कसे असतात उष्ण की थंड, हे मल माहीती नाही. पण त्यात omega 3 fatty acids असतात. इथे US मधे बर्याच health Food Stroes मधे जवसाची पुड मिळते ती तुम्ही salad वर घालुन खाउ शकता. मी दुपारपर्यंत जास्ती माहीती लिहायचा प्रयत्न करिन. अत्ता किती लिहु नी किती नको असे झालेय पण वेळ नाहीये.
|
Dineshvs
| |
| Tuesday, March 28, 2006 - 3:33 pm: |
| 
|
अळशीच्या बिया तपकिरी रंगाच्या व साधारण सफरचंदाच्या बियांसारख्या दिसतात. त्या बिया पाण्यात ऊकळल्यास किंचीत चिकट काढा तयार होतो. या बिया, कांदा, तुळशीची पाने यांचा काढा लहान मुलाना कफावर देतात. पिवळट रंगाचा काढा होतो हा. त्यात खडीसाखर घालुन देतात. अगदी लहान मुलानाहि देता येतो. याने कफ मोकळा होतो.
|
Chafa
| |
| Tuesday, March 28, 2006 - 6:32 pm: |
| 
|
जवसाचा वापर आता मागे पडत चालला आहे. >>> I beg to differ. Flax seeds म्हणजे जवसला सध्या अतिशय महत्व प्राप्त झालं आहे आणि मिनोती ने म्हटल्याप्रमाणे त्यात चांगले fatty acids असल्यामुळे ते सगळीकडे वापरले जाऊ लागले आहेत. याच्या तेलाच्या ( Flax seed oil ) गोळ्याही मिळतात. मी स्वतः पुण्याहून येताना ग्राहक पेठेतून जवस चटणी विकत आणलेली आहे.
|
Tanya
| |
| Wednesday, March 29, 2006 - 6:02 am: |
| 
|
कराडकर thanks! flax seed म्हणजेच अळशी ही ठाऊक झाले www.goldenflax.com/home_pages/comparison.htm पण अळशी आणि जवस हे एकच का?
|
Karadkar
| |
| Wednesday, March 29, 2006 - 6:53 am: |
| 
|
i know Flax seeds = जवस you know Flax Seeds = आळशी So we can prove from the law of transition (???) जवस =आळशी
|
Karadkar
| |
| Wednesday, March 29, 2006 - 6:57 am: |
| 
|
अरे चाफ्या त्याला असे म्हणायचे असेल की, मेहेंदीसाठी जवसाचा वापर आता कमी झालाय. बरोबर आहे आता चिकटपणाला भेंडी वापरतात. बी ~D ....
|
Bee
| |
| Wednesday, March 29, 2006 - 12:09 pm: |
| 
|
नाही मला हेच म्हणायचे होते की जेवणात आता जवसाचा फ़ार वापर होत नाही. पूर्वी आई दाण्याची, तिळाची, कारडाची चटणी करायची तेंव्हा जवसाची चटणीही करत असे. इतकेच नाही तर शेजारीही ही पद्धत होती. शिवाय मेतकूट तर खूपच. पण आता हे प्रकार बर्याच प्रमाणात मागे पडत चालले आहे. मी तरी कित्येक वर्षात जवसाची चटणी खाल्लेली नाही, कुठे बघितली नाही. इथे एक दोन ठीकाणी जवस विकत मिळते तिथले जवस कधीच विकले गेलेले दिसत नाही. तेच धुळकट packs परत परत दिसतात. देशात असतील जवस खाणारे, नाही म्हणत नाही पण खाणार्यांचे प्रमाण कमी झाले हे मात्र खोटे नाही. असो.. मी यंदा देशात जाईल तेंव्हा नक्की जवसाची चटणी आईला करायला लावणार. बरी झाली आठवण.
|
Shyamli
| |
| Wednesday, March 29, 2006 - 1:02 pm: |
| 
|
लिहुन ठेव नाहीतर विसरशिल....जाइपर्यन्त 
|
Boli
| |
| Thursday, April 20, 2006 - 5:50 pm: |
| 
|
गुळ, साखर आणि brown sugar मध्ये काय फ़रक आहे ? गुळ उष्ण असतो का? Weight consious लोक, brown sugar का prefer करतात लहान साखर न देता, brown sugar द्यावी का? कुणाला सविस्तर माहिती असेल तर please द्या.
|
Karadkar
| |
| Friday, April 21, 2006 - 3:46 am: |
| 
|
Boli, not sure if you are talking about brown sugar in US or in India. Brown sugar in US has molasses mixed in white sugar so theorotically it's not very good for health. Weight conscious people prefer 'Raw Sugar' over white sugar. I am not sure about age of your kid but try not to give any sugar - as far as possible. Sugar gets then instant high energy and they buzz like bees but as soon as that is digested or used then kids have no enegry whatsoever. If you want you can give Honey of course it's upto you. There is something called ' 'Agave syrup' which is extract of 'agave cactus' ' Of course this is just a information. you have to make a judgement call.
|