सगळ्यांची खुप आभारी आहे. मी थोडा पुदिना लावलाय. त्याला थोडी पालवी पण फ़ुटलीय. कोथिंबीर कशी लावयची. धने पेरले तर कोथिंबीर उगवेल का?
|
Deepant
| |
| Wednesday, April 16, 2008 - 4:03 pm: |
| 
|
दिनेश, प्लीज मला मेथी कोथिंबीर कशी लावायची जरा सविस्तर सांगाल का? माझ्याकडे बाल्कनीत सकाळी ६-७ तास ऊन येते. अजुन कोणत्या भाज्या फुले येऊ शकतील?
|
Deepant
| |
| Wednesday, April 16, 2008 - 4:12 pm: |
| 
|
अजुन कोणाला याबद्दल माहिती असेल तर प्लीज सांगा.
|
Nkashi
| |
| Thursday, April 17, 2008 - 10:10 am: |
| 
|
deepant तुम्हाला हवी असलेली माहिती मनुस्वनीने दिली आहे /hitguj/messages/103383/188.html?1208401104
|
Deepant
| |
| Thursday, April 17, 2008 - 5:44 pm: |
| 
|
थॅंक्यू व्हेरी मच नक्शी.
|
मी टोम्याटो आणि मेथी लावली घरी. टोम्यटोची अगदी छोटी रोप आलीत पण मेथी काही उगवत नाही. मेथी लावुन आठ दिवस झालेत.
|
Ami79
| |
| Thursday, June 05, 2008 - 4:50 am: |
| 
|
घरी लाल मिरच्या घेऊन आले. तेव्हा आवरणात उरलेल्या बिया अशाच टाकून देण्या ऐवजी सहज कुंडीत ताकल्या. त्या रुजल्या आहेत. परंतू धणे काही रुजले नाहीत. इथे कुठेतरी मी धणे कसे लावावे हे वाचले होते. (म्हणजे रगडून त्याचे दोन भाग करावे वगैरे.. त्या प्रमणॅच केले. प कोथिंबीर काही उगवली नाही.
|
Itsme
| |
| Thursday, June 05, 2008 - 8:27 am: |
| 
|
मेथी आणि धणे खरतर नुसतेच टाकले मातीत तरी रुजतात. जास्त खोल मातीत तर नाही ना पुरले ?
|
Ami79
| |
| Friday, June 06, 2008 - 4:17 am: |
| 
|
नही, पुरले नव्हते. मातीवरच होते. कदाचित ते धणेच चांगले नसावेत.
|
मी दोनदा मेथी लावयचा प्रयत्न केल. एका वेलि अगदि ४ ५ काट्या उगवल्या. ह्य वेळी त्याचा ही पत्ता नाहिय. मी वाळुत लावते. कय चुकत असेल. जास्त खोल नाही पुरत. :-(
|
Prr
| |
| Wednesday, July 09, 2008 - 3:04 pm: |
| 
|
मी मेथी लावली आहे आणि त्याला शेंग येते आहे. त्यामुळे झाड खुप खाली झुकते आहे. काय करु? बाकिची मेथीची झाडे अजुन लहान आहेत. बेसील, भोपळी मिरची, टॉमटो आणि मेथी मस्त वाढत आहेत. तुम्हा सर्वाची पोस्ट वाचले आणि प्रयत्न केला.
  
|
Manuswini
| |
| Wednesday, July 09, 2008 - 5:33 pm: |
| 
|
prr तुल समुद्र मेथी म्हणतेस का आपली रोजची मेथीची? मी मेथीचे दाणे लावल्यावर समुद्र मेथी येते जी नैका छोटी छोटी जुडी करून विकतात मुंबईत तशी. पण मला ती मोठी मेथी हवीय. कुणाला माहीतीय ती कशी उगवायची?
|
Chinnu
| |
| Wednesday, July 09, 2008 - 6:21 pm: |
| 
|
prr हलक्या हाताने दोरीने बांध कुठे तरी वर. म्हणजे झाडाला, शेंगेला आधार मिळेल.
|
Admin
| |
| Thursday, July 10, 2008 - 2:00 am: |
| 
|
हा विभाग इथे हलवला आहे /node/2590
|