Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
आंबाड्याच्या पाल्याची चटणी ...

Hitguj » Cuisine and Recipies » पानाची डावी बाजू अर्थात चटणी, लोणचे, कोशींबीर » चटण्या » आंबाड्याच्या पाल्याची चटणी « Previous Next »

Dineshvs
Wednesday, March 29, 2006 - 4:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आंबाडीची कोवळी पाने घ्यावीत. ती कोरडी करुन कापुन घ्यावीत. तेलाची हिंग हळद घालुन फ़ोडणी करावी. त्यात हा पाला घालुन परतावा. शिजुन मिश्रण एकजीव होईपर्यंत परतावे. त्यात मीठ व लाल तिखट घालुन परतावे. परतत असताना पाला एकजीव करावा. मग त्यात गुळ किंवा खारकेची पुड घालावी. व गोळा होवु द्यावा.
चपाती भाकरी बरोबर छान लागते. तिखटाचे प्रमाण आवडीप्रमाणे. यात पाला ऊकडुन न घेतल्याने जास्त आंबटपणा येतो. भाजीसाठी शिजवलेल्या पाल्यातला थोडा पाला घेऊन चटणी केली तरी चालेल, पण ती कमी आंबट होते.


Tanutai
Wednesday, March 29, 2006 - 9:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thank You Dinesh. South indian stylene kashi karaychi tehi sangal ka? me hallich khalli tyat warun kachcha kanda ghalun kalavla hota pun chutney kashi keli hoti te kalla nahi.

Dineshvs
Thursday, March 30, 2006 - 12:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आंध्रमधे वरच्या पद्धतीनेच करतात फ़क्त ते तेल जास्त घालतात. तिखटहि जास्त असते. गुळ वा खारकाची पुड घालत नाहीत. यातहि कच्चा कांदा घालुन खातात.

Tanutai
Thursday, March 30, 2006 - 5:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

oh ok. karun baghtech. Thanks.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators