|
Dineshvs
| |
| Thursday, November 17, 2005 - 4:40 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
gavhacyaa kurD\yaa gavhacaa caIk maaojauna Gyaavaa. ittkoca paNaI ]kLt zovaavao.%yaat AMdajaanao maIz va ihMga Gaalaavaa. paNaI ]kLlao ik yaa caIkacaI Qaar paNyaat saaoDavaI. eka hatanao satt ZvaLt rahavao.ZvaLayalaa laakDI camacaa Gaotlaa tr ]<ama. sTIlacaa camacaa hmaKasa vaaktao.ho satt ZvaLt iSajavaavao.rMga ikMcaIt kaLpT JaalaaÊ imaQaNa ikMcaIt pardSa-k idsau laagalao va ZvaLayalaa jaD jaa] laagalao ik JaakNa zo]na ek vaaf AaNaavaI.maga garma Asatanaaca Saovaocyaa saaoáyaat maQyama jaaLI Gaalauna kurD\yaa Gaalaavyaat. ho kama JaTpT kravao laagato.imaEaNa qaMD Jaalao tr kurD\yaa Gaalata yaot naaiht.Ka~I nasaola tr qaaoDo qaaoDo imaEaNa iSajavaavao. yaacao gaaola cavaMgao ikMvaa sarL Gaatlyaa trI caalatIla. ³ ho iSajavalaolao imaEaNa tsaoca Kayalaa pNa Kup Cana laagato.´ kDkDIt sauklyaa ik Dbyaat Ba$na zovaavyaat.yaa tLuna Kata yaotat.
|
Nalini
| |
| Friday, November 18, 2005 - 12:36 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
ग्रामिण भागात उन्हाळा आला की अजुन ही ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी बायकांची तारंबळ उडते. खेडेगावात १० - १२ घरांcया छोटछोट्या वस्त्या असतात. ह्या सगळ्या बायका एकत्र येवुन मग कुरड्या करायcआ कार्यक्रम पार पडतात. कुणाcए गहु कधी भिजत घालायचे इथपासुन सुरुवात होते.दिनेशने म्हटल्याप्रमाणे टपोर्या म्हणजे चांगल्या प्रतिcया गव्हाcए दळण केले जाते. एखादीकडे जर चांगले गहु नसले तर गव्हाची उसणवारी होते.गहु भिजत घालण्यासाठी ठेवणितले माठ निघतात, हा माठ किमान २ वर्ष जुना असावा लागतो बुडाला सिमेंट लावलेला माठ वापरत नाहित.तुम्हाला कळलेc असेल की गावी प्रत्येक घरी एका खोलित नेहमी माठांची चळत लावुन का ठेवत ते. ह्या माठांचीही देवाणघेवाण चालते. एका दिवशी साधारण २ ते ३ पायल्या गहु भिजत घातले जातात.(१ पायली= २ आधुल्या. माझ्या माहेरी एका पायलीत साधारण ५ की. तर सासरी एका पायलीत ७ की धान्य मावते). दुसर्या दिवशी पुन्हा दुसरा हप्ता भिजत घातला जातो माठ कमी पडत असतील तर मग स्टिलcया टिपेत पण गहु भिजत घालतात. हे गहु तीन दिवस भिजु द्यावे लागतात. चौथ्या दिवशी हे वाटले जातात. पुर्वी हे पाट्यावर वाटले जात. आता घरोघरी गहु दळण्याcए यंत्र मिळते. एका पाटाला हे यंत्र धुवुन लावले जाते. हा पाट साधारण दोन तिन विटांवर ठेवला जातो, जेणेकरुन त्याचे हॅंडल फिरवता येईल एवढ्या उंचीवर ठेवले जाते. टोपलीत किंवा आळणीत भिजलेले गहु काढले जातात आणि ते धुवुन निथळवले जातात. मग ह्य यंत्राcया सहाय्याने हे दळले जातात. गहु दळायचे काम साधारण दुपारिc केले जाते. ह्या कामात मुलांची मदत होते, यंत्र फिरवायला. इथे महत्वाचे काम असते ते हे दळलेले गहु पिळायचे. त्यासाठी दोन मोठे पातेले घेतले जातात. पहिल्या पिळणीनंतरcआ कोंडा दुसर्या पातेल्यात टाकला जातो आणि तो पुन्हा एकदा पिळला जातो हे गहु पिळण्याचे काम फारच किचकट असते. त्यात गावी हातातल्या बांगड्या इतक्या घट्ट चढवलेल्या असतात की त्या उतरवायला कासारc लागतो, त्यामुळे गहु पिळायला सुरवात करण्यापुर्वी हाताला आणि बांगड्यांना तेल लावले जाते. एव्हाना एक एक माठ ज्यात गहु भिजत घातले होते ते रिकामे होतात. ते पुन्हा धुवुन विसळुन व्यस्थित ठेवले जातात. पडणार लवंडणार नाही याची खात्री करुन घेतली जाते. गहु पिळताना सोबत ते गाळण्याचे ही काम करावे लागते. ते आधी पिठ चाळायcया चाळणीने गाळले जाते. पुन्हा ते माठावर एक पातळ कापड बांधुन ( ह्यासाठि शक्यतो पांढरे धोतर वापरतात ) त्यातुन गाळले जाते. महत्वाची गोष्ट म्हणजे हे गहु पिळण्यासाठी शक्य तितके कमी पाणी वापरले जाते. हा सगळा गोंधळ आटोपला की मग वापरात आलेले सर्व भांड्यांची रवानगी विहिरिजवळ होते. मोकळ्या वाहत्या पाण्यात भांडे धुण्याचे काम आटोपते. मग एकदा अहा पाणि होतो. दुसर्या दिवशी सकाळी कोण ४.०० वा. तर कोण साडेचारला येणार हे ठरते. आणि जमलेल्या बायकांची पांगापांग होते. जिच्या घरी कुरड्या होणार आहेत तिला बाकिचे साहित्य गोळा कारायचे असते. (१) कुरड्या सुकवायला किमान ४ पलंग (लोखंडी पट्ट्यांcए)लागतात. ते कमी पडत असतील तर मग बाजांना मान मिळतो. (२) दुसरी लागणारी महत्वाची गोष्ट म्हणजे कुरड्या सुकवायला गव्हाचे काड लागतात.ज्यांचे कुणाcए गहु आगस असतिल ते सोंगणीला लवकर येतात. ह्यात मग हे गहु मशिनमध्ये घालण्यापुर्वी २० - २५ पेंढ्यांcया ओंब्या हाताने खुडुन हे काड बाजुला ठेवले जातात आणि हेच काड सर्वंcया घरी कुरड्या सुकवायला वापरले जातात. वस्तीवरcया सर्वांcया कुरड्या होईस्तोवर ह्यांना जीवापाड जपले जाते. (३) कुरड्या करायcआ सोर्या. हा सोर्या लोखंडी असतो तिन किंवा चार. पायाcआ असतो उंचीला साधारण अडिc ते तिन फुट असतो त्याला १४ ते १५ सें.मी. ची एक खोलगट भाग असतो त्यात इक भरला जातो एक लोखंडी दांडी असते आणि त्यालाc एक लाकडी किंवा लोखंडी ताटली जोडलेली असते कि जेणे करुन ह्याने चिक दाबला जातो. (४) cइक हाटायला पितळेची मोठी डेगी (तपेलं), ह्यला मात्र आतुन कल्हई केलेली असावी लागते नाहितर चिकाला हिरवा रंग येतो. (५) चिक हाटय्Yआसाठी मोठा लाकडि आटु लागतो तो साधारण साडे तिन फुट उंc असतो. (६)पितळी अरवी. पाणि हिनेc मिजुन घेतले जाते. किती पायल्या गव्हाला किती अरव्या हा अंदाज ठरलेला असतो, चिक शिजत असताना हित पाणि भरुन ति डेगीवर ठेवली जाते. पाणि कमी पडतेय असा अंदाज आला कि ह्यातलेc थोडे पाणि घातले जाते. (७) तिन दगडांची चुल मांडावी लागते. जमिन थोडिशी खोदुन हे दगड मांडले जातात. चुलीसाठी लागणारे सरपण तयार ठेवले जाते. ह्या सर्व सामानाची जमवाजमव करुन बाई निवांत होते. दुसर्या दिवशी सकाळिc उठुन चुल पेटवली जाते. मग डेगीला माती लावली जाते. ती उलिवर ठेवुन तित चरवीने मोजुन पाणि टकले जाते. ह्यात मिठ व तुरटी टाकली जाते. व वर एक अरवी पाण्याने भरुन ठेवली जाते. घरचीc एखादी पुरुष मंड्ळी जर चिक हाटणार असेल तर ठिक नाहितर चिक हाटणार्या काका / तात्यांना बोलावुन आणले जाते. बायकाही चिक हाटतात. परंतु प्रत्येक वस्तीवर एक तरी पारंगत पुरुष असतोच. चिक हाटणे हे काम तसे ताकदिचेc आणि स्किलcअहेही. पाण्याला आधण येईपर्यंत चिक फोडला जातो. आधल्या दिवशी गाळुन ठेवलेला चिक एव्हाना तळाशी घट्ट होऊन बसलेला असतो. वरती अगदी नितळ पाणि तरंगत असते. हा माठ तिरका करुन काळजीपुर्वक ओतुन काढले जाते. खाली जमलेला चिक / सत्व हे एका भांड्यात काढले जाते. पाण्याला उकळी आली की मग बांगड्या, बाह्या आणि चाटु सरसावला जातो. एकिcया हातात चाटु गरगर फिरायला लागतो तर दुसरी चिकाची धार डेगित सोडत असते. चाटु फिरवताना तो विशिष्ठ पध्दतिनेc फिरवला जातो. सुरुवातिला नवशिक्यांना संधी मिळते. मी हा मान आत्तापर्यंत दोनदा पटकवलाय. चुलीतले सरपण जरा आतबाहेर होते. मग हा चाटु काकुकडे किंवा आजीकडे जातो. माझी आई, चुलत आजी ह्यांचा नंबर इथे लागतो मग शेवटी (अर्जुन)तात्या आपल्या बाह्या सावरतात आणि आटु आपल्या ताब्यात घेतात. मी मात्र बघतच बसते की ह्यावेळी जर मी हाटत असते तर चाटु ईंcअभर सुध्दा हलला नसता इथे तर तो चक्क नाcअतोय... आजुबाजुला असलेल्या तज्ञ आजी डोकावतc असतात, त्यांनी पुरे म्हटले की चाटु जागीc थांबतो. पलंग, बाजांवर काड पसरवले जातात. डेगी उतरते आणि सोरे मांडलेत तिथे स्थानापण्ण होते. एवढ्यावेळात उशिरा येणार्या एक दोघि जनता पाठिशी घेउन येतात. गायीc ताज दुध निघालेलं असतं (प्युअर) दुधाcआ चहा होतो, तात्या आपल्या कामाला निघुन जातात. आणि सोरे सरसावले जातात. ह्या सोर्यावर कुरड्या करायच्या म्हणजे दोन व्यक्ती लागतात. एक कुरडई चाळायला आणि दुसरी सोर्या दाबायला. तिसरी व्यक्ति कुरडई काडावर टाकायला. ह्या सगळ्या प्रकारात माझी घाई वेगळीc असे. साखरेcआ डबा, जरा जास्त्c खोलगट ताटली घेऊन मी तयारc असे. कुरड्या ह्या ताटलिcया उलट्या बाजुने चाळल्या जातात माझी ताटली मात्र सुलट जात. सोर्यात आहे तेवढा चिक दबला गेल्याशिवाय माझी ताटली हलत नसायची. एकदा गरम गरम चिक पोटात गेला की मग कितीहीवेळ सोर्या दाबायला मी सिद्ध. आमcया शेजारcया एका आजींना सोर्या दाबण्यासाठी मदत नको असायची, सोर्या फिरवुन उलटा ठेवत म्हणजे उजव्या हाताने दाबायचे आणी डाव्या हाताने चाळायचे. मला तर जाम कौतुक वाटायचे. हे असे करणे फारc अवघड असेन असे वाटायcए पण मीही ह्याच पद्धतीने कुरड्या करते. चिक गरम आहे तोपर्यंतc छान कुरड्या येतात, एकदा का तो थंड झाला की मग एकदा सोर्यातुन संपुर्ण दाबुन काढावा लागतो आणि पुन्हा टाकुन एक एक करुन चाळावी लागते. पहिल्या दिवशीcया कुरड्या ईतर दिवसांपेक्षा कमीc होतात कारण पहिल्या दिवशीcआ चिक हा घरोघरी वाटला जातो काकुंसोबत आलेल्या जनतेला दुध साखरेसह दिला जातो. हि जनता ही काम करते बरंका! सोर्या दाबण्याचे, कुरड्या टाकण्याचे. दुसर्यांcया घरी कुरड्या असतील तर मग आमcआ समावेश जनतेत होतो. जेमतेम सकाळचे ८.३० किंवा ९.०० वाजलेले असतात पुन्हा एकदा चहा होतो. भांडे धुवायला विहिरीवर जातात. दिवसभराचे कामे दुपारपर्यंत आटोपली जातात आणि दुसरा हप्ता वाटायला घेतला जातो. दुपारच्या जेवणात अर्धवट वाळलेली कुरडई खाताना तसेच संध्याकाळी सुकलेल्या कुरड्या पाट्यांमध्ये भरुन ठेवताना गळुन पडलेल्या कुरकुरित काड्या खाताना येणारी मजाc वेगळी. सगळे हप्ते करून झाल्यावर सर्व कुरड्या कडकडित उन्हात पुन्हा एकदा सुकवल्या जातात आणि मग पत्र्याcया किंवा स्टीलcया मोठमोठ्या डब्यांत बंद होतात. झाल्या तयार वर्षभराcया सणासुदीcया, लग्नकार्यासाठीcया कुरड्या तयार. लग्नात रुखवद म्हणुन लाल, हिरव्या, पिवळ्या रंगाcया केल्या जातात. दमला असाल ना एवढ सगळं एका दमात वाcउन तर मग तुम्ही खा आता मनमुराद, हव्या तेवढ्या कुरड्या मी जरा काम करते.
|
Anuli
| |
| Monday, November 21, 2005 - 12:29 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
ajun ek.. Sabudanyachya kurdaya... adlya divashi sabudana bhijvun thevaycha. Dusrya divashi to sabudana puran yantramadhun kadhaycha. mixer vaprla tar chalel. pan mixer madhe faar chikat hote. pani ghalayche nahi vatatana. tyat meeth ani jeere ghalayche. ani soryamadhun kurdaya karaychya. Sabudana- batata Chaklya.. Varil paramane sabudana bhijavun ghayacha. dusrya divashi batate ukdun ghayayche. sadhran jevdha sabudana asel tevdhech ukdalele batate asavet. batata ani sabudana puran yantramadhun thoda firvaycha. sabuana agdi gichka nako vayla. tyat lal tikhat, jeere ghalayche. ani soryala chaklichi chakti lavun chaklya karaychya. ani unhat khadkhadit valvaychya. kontyahi valvanachya prakarat unhat khadkhadit valvane hya far mahtva ahe. jar te kami padle tar padartha talyananatar fulun yet nahit.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
![](/images/dc.gif) |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|