|
बरीच आहेस कि गं! आता त्या नवीन आणलेल्या लाटण्याच opening करु का??? म्हणजे त्यात जर पाणी गेल असल धुताना तर ते पण निघेल आयतं 
|
Tanya
| |
| Saturday, March 11, 2006 - 8:53 am: |
| 
|
मी देखिल कराडकरसारखा chopping board पण गोल आकाराचा पोळपाट म्हणुन वापरते. फक्त तो धुवुन वाळल्यावर त्यावर olive oil चा हात फिरवते.टिकायला चांगला.
|
पोळपाटावर एव्हढी चर्चा मल चंगली कर्मणुक झाली. आणि मी पण kitchen मध्ये जाउन एकदा माझे पोळपाट लाटने पाहुन आले, मी भारतातुन आणले होते लकडी आणि स्टील दोन्हीही,तवा तो काळा कसला म्हणतात लक्षात नाही त्यावर तेल लावलेले दिसते. आमच्या कडे तेल दिसले कि घरात tention सुरु होते, पोळ्यांना वरुन तेल लावायचे नाही, भाजीत तेल फ़क्त एक चमचा, म्हनुन मी जास्त करुन nirlep ची भांडी वापरते!
|
Milindaa
| |
| Saturday, March 11, 2006 - 11:24 am: |
| 
|
आणि आता होळी आलीच आहे.<<< psg, मला वाटलं की सांगते आहेस, आता होळी आलीच आहे तर तुझ्या जुन्या पोळपाट लाटण्याचा चांगला उपयोग होईल होळीसाठी
|
Jayavi
| |
| Saturday, March 11, 2006 - 12:13 pm: |
| 
|
मिलिंदा, मला पण अगदी तसंच वाटलं
|
Psg
| |
| Monday, March 13, 2006 - 6:47 am: |
| 
|
शर्मिला, काल केल्या ग पुपो!! अर्थात सा बाई होत्याच, मी मदत केली..जमल्या पण ते कणिक तिंबण मला जास्त कौशल्याच काम वाटल बाकी कश्याहीपेक्शा!
|
अभिनंदन पूनम! माझी सर्कस उद्या आहे. आज फक्त पुरण शिजवून ठेवलय. अजून पुरणयंत्रातून काढायच आहे. कणिक तिंबायची आहे. . माझा one man show असतो ना, म्हणुन एकदम नाही घालत घाट सगळा.
|
Psg
| |
| Monday, March 13, 2006 - 11:08 am: |
| 
|
हो ग, एकटीनी सगळ करायच म्हणजे अवघडच. तरी तुझा उत्साह टिकून आहे हे बघून छान वाटले अग, पण डाळ शिजवल्यावर गरम असतानाच पुरण करावे अस सा बाई म्हणत होत्या म्हणजे त्रास नाही होत. तुझा काय अनुभव आहे? आणि या पुढच आपण पुपो बीबी वर बोलू नाहीतर मॉड येतील
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|