|
कोलंबी मसाला साहित्य: एक वाटी सोललेली कोलंबी, चार कांदे बारीक चिरून, ( दीड चमचा धणे, ४ लवंगा, १ " दालचिनीचा तुकडा, ८-१० मिरे,एक मोठा कांदा उभा चिरून, अर्धी नारळाची कवड खवणुन, थोड्या लसूण पाकळ्या-हे सर्व तेलावर परतुन घेऊन बारीक वाटणे), हळद, तिखट, मीठ चवीप्रमाणे, चिंचेचा कोळ कृती: कोलंबीला हळद, मीठ लावून ठेवावे. तेलावर कांदा टाकून परतावे. त्यावर कोलंबी टाकावी. परतल्यावर तिखट घालून, वाटलेला मसाला घालावा. चिंचेचा कोळ घालून उकळू द्यावे. घट्ट राहू द्यावे.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|