Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
काकडीचे गोड वडे ...

Hitguj » Cuisine and Recipies » उपाहार » वडे, भजी » काकडीचे गोड वडे « Previous Next »

Rupali_rahul
Wednesday, October 05, 2005 - 11:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोड काकडीचे वडे

साहित्य :-
वड्याच्या पीठासठी : अर्धा किलो तांदुळ, पाव किलो ज्वारी, १०० ग्रॅम चणाडाळ, १५० ग्रॅम उडिददाळ, १५० ग्रॅम गहु ( भाजुन घेतलेले ) , ८ ते १० मेथिचे दाणे, १ चमचा धणे, १ चमचा बडिशेप,
पाव किलो गुळ, १ तवसा ( मध्यम आकारचि गावठी काकडि), आणि तेल ( तळण्यासठी), मीठ चिमुटभर

कृती :-
वड्यासाठीचे सगळे मिश्रण एकत्र करुन जाडसर दळुन घ्यावे. काकडी किसुन घ्यावी आणि गुळ आणि काकडी एकत्र करुन थोडेसे मीठ घालुन कढईत शिजवावी.
हे मिश्रण गरगरम असतानाच त्यात वरील वड्याचे पीठ घालुन घट्ट मळुन घ्यावे. मग त्या पिठाचे छोटे छोटे गोळे करुन जरासा पाण्याचा हात लावुन थापवेत(प्लस्टिकच्या पेपरवर) . तेपर्यंत तेल गरम करत ठेवावे आणि ते वडे तेलात सोडुन चांगले चॉकलेटी तळुन घ्यावेत.


Tanya
Thursday, October 06, 2005 - 6:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ÉpalaI... vaD\yaacya ipzasaazI jar whole grains na Gaota nausatI ipz Gao}na krayacao AsatIla tr %yaacao p`maaNa saaMgaXaIla kaÆbaakI recipe mast vaaTtoyaÊ try kÉna baGaonaca :-)

Rupali_rahul
Thursday, October 06, 2005 - 9:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

tanayaa p`maaNa toca zovaayacao Aaho. p`itsaadaba_la Qanyavaad...

हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators