|
खापरोळ्या साहित्य :- १ / २ किलो तांदुळ, १५० गॅम उडिददाळ, नारळाचे दुध, १ चमच वेलची पुड, गुळ ( गोड चवीनुसार) कृती :- तांदुल आणि उडिददाळ आदल्या दिवशी सकाळि भिजत घालुन रात्रि ते एकत्र करुन वाटुन घ्यावेत. दुसर्या दिवशि सकाळि त्या पिठाचे घावणे काढावेत. दुसरिकडे नारळाच्या दुधात गुळ मिक्स करुन त्यात वेलची पुड टाकावी. ते दुध गरमगरम घावण्यांवर टाकुन खावे..
|
रुपाली, दोन महत्वाच्या गोष्टी राहिल्या.... तुझ्या प्रमाणाप्रमाणे १. चण्याची डाळ... ( उडीद डाळी एवढी) २. मेथी... २ टी स्पून खापरोळी थोडी वेगळी असते..
|
Dineshvs
| |
| Sunday, October 09, 2005 - 3:45 pm: |
| 
|
नारळाच्या रसात भिजवुन खातात त्या खापरोळ्या, त्यात वाटताना पोहे किंवा कुरमुरे आणि खोबरे घालतात. या मधे फ़ुगीर आणि कडेने पातळ असतात. याला छान जाळी पडते. (खोलगट तव्यात करायच्या असतात) उत्तम जमलेल्या खापरोळ्या रसात तरंगतात.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|