|
Maanus
| |
| Friday, February 24, 2006 - 9:07 pm: |
| 
|
स्वयंपाक घरातले काही भांडी कधी कधी निट काम करत नाही, क्वचित त्यांना repair करने सोपे असते. अशी माहीती कृपया इथे टाकावी.
|
Maanus
| |
| Friday, February 24, 2006 - 9:07 pm: |
| 
|
मधे मधे माझ्या futura कुकरच्या झाकणामधुन वाफ बाहेर यायची. काही केल्या कारण कळत नव्हते, १-२ ring पन बदलुन पाहील्या पन वाफ बाहेर यायची थांबली नाही. कंटाळुन असे वाटायला लागले ह्या futura चे फायद्या पेक्षा तोटेच जास्त आहेत. थोडी RnD केल्यावर लक्षात आले की, झाकनाच्या handle खाली दोन नट असतात, त्यातला एक नट सैल झाला होता, तो थोडा tight केला आणि तेव्हापासुन वाफ वाया जाने बन्द झाले. मला हा त्रास २-३ वेळा झाला. बाकिचे लोक्स ह्यातुन वाचावे म्हणुन एक प्रयत्न.
|
Maanus
| |
| Friday, February 24, 2006 - 9:29 pm: |
| 
|
अजुन एक, हे स्वयंपाक घरासाठी नाहीय, पन मला त्यासाठी चांगला BB सापडला नाही म्हणुन इथे टाकतोय, मुडी किंवा admin सुचवतीलच ह्याला कुठे हलवु ते. जर तुमच्या कडे ते Godrej Style चे लोखंडी कपाट असेल आणि त्याच्या locker ची चावी हरवली असेल तर ही माहीती उपयोगी पडेल. locker चे दार जर डाव्या बाजुने उघडत असेल तर, उजव्या हाताच्या दोन्ही वरच्या व खालच्या कोपर्यात थोडे खरडल्यास दोन नट दिसतील, बास ते नट काढुन टाका. आता दार उजव्या बाजुने उघडा. अश्या रितीने संपुर्ण दार बाहेर येते. मग हे दार तुम्ही चावीवाल्याकडे नेऊन त्याची किल्ली बनऊन आनु शकता. फायदा असा की चावीवाल्याला घरी आनावे लागत नाही. हो पन नंतर POP आणुन ते नट झाकुन टाकायला विसरु नका.
|
Psg
| |
| Saturday, February 25, 2006 - 7:50 am: |
| 
|
अशा पद्धतीनी तू किती जणांचे लाॅकर फोडले आहेस?
|
Maanus
| |
| Wednesday, March 29, 2006 - 5:32 pm: |
| 
|
जुणे कपडे नवीन कसे कराल? जर तुमच्या कपड्यांना गोळे आलेले असतील आणि म्हणुन तुम्ही ते वापरायचे avoid करत असाल तर... Fabric Shaver वापरा. कपडे एकदम नविन बनतात. http://froogle.google.com/froogle?q=fabric+shaver Target मधे $ 5 ला मिळते. बहुतेक हा BB दुसरीकडे कुठेतरी उघडायला पाहीजे होता.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|