Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
मिक्सर / फूड प्रोसेसर ...

Hitguj » Cuisine and Recipies » उपयुक्त माहिती » आधुनिक उपकरणे आणि भांडीकुंडी. » मिक्सर / फूड प्रोसेसर « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through February 08, 200623 02-09-06  1:28 am
Archive through October 04, 200620 10-04-06  5:45 pm
Archive through November 24, 200720 11-24-07  5:39 am
Archive through February 03, 200820 02-03-08  5:19 pm

Manuswini
Sunday, February 03, 2008 - 6:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुनिधी, thanks ग माहीती दिल्याब्द्दल. पण हा प्रीती(तुझ्या कन्नड मैत्रिणीचा) मिक्सी चांगला आहे का?

इथे अमेरीकेत कुठे मिळेल.
आता मी coffe grinder नको घेवु का?
मला मसाले छान बारीक वाटालेले आवडतात.
आणि माश्याचे वाटन अगदी गंधासारखेच छान लागते नाहीतर ते खोबरे सारात बेचव लागते.

शूनू,

ती इडली साठी तु काय वापरते pls मला suggest करा. मी april मध्ये नाहीतर देशात जाणार आहे तेव्हा तिथेच घेइन हे सर्व. इथे चालेल ना??
बरे आणखी एक
शूनू, dry मसाले coffee grinder मध्ये होतात ना चांगले?


i am so confused now .
:-(




Shonoo
Monday, February 04, 2008 - 3:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मने
कोरड्या मसाल्यांकरता मला कॉफी ग्राइंडर आवडतो. पण मी एकदम भरपूर मसाले करत नाही-ते घरनं येतात:-). ताजे, थोडे थोडे मसाले करायला कॉफी ग्राइंडर एकदम मस्त. मी कधी दाण्याचं कूट त्यात केलं नाहीये.

इडली-डोसे-वडे-आप्पे यांकरता भारतातून आणलेला ultra चा ग्राइंडर वापरते. तिकडे खोबर्‍याचं वाटण पण करतात त्या ग्राइंडर मधे. पण इकडे माझ्याकडे एकदम भरपूर खोबरं वाटायचा प्रसंग येत नाही.

माशाची आमटी किंवा इतर ओल्या खोबर्‍याच्या वाटणाला मी oster च्या साध्या मिक्सर वर बसणारी भांडी मिळतात ( मुम्बई मधे सर्व ठिकाणी मिळतात) ती वापरते. मस्त बारीक वाटण होतं. अगदी कोरडी 'गोळी' होत नाही :-(. पण तेव्हढं आता निरस्तपादपे देशे या न्यायाने चालवून घेते मी.

दाण्याचं कूट, किंवा कांदा, टॉमेटो इत्यादी बारीक चिरायला braun चा hand mixer . त्याच्या बर्‍याच attachment असतात्- त्या मग चक्का-साखर मिसळायला, अंडी फेटायला, Betty Crocker मिक्स वापरून केक करायला वापरते.

अजून प्रश्न असतील तर रहायला ये चार दिवस. मग सगळं नीट वापरून बघ अन ठरव काय आवडतं ते:-)


Manuswini
Monday, February 04, 2008 - 7:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शूनू,
LOL ... चारच दिवसात सगळे शिकून होइल? :-)
धन्यवाद खुप खुप.
ही माहीती उपयोगी आहे, उगाच चुकिच्या वस्तु खरेदी करण्यापेक्षा.


Arch
Monday, February 04, 2008 - 7:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय मने, संसार बसवायला लागलीस. काय बातमी वगैरे आहे की काय?

Sunidhee
Monday, February 04, 2008 - 9:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

manuswini , प्रीती खूप चांगला आहे असे माझी मैत्रीण म्हणाली. हवे तर थोडे थांब. तिने काल्-परवाच मागवलाय. तो तिने वापरला की पुन्हा विचारते. पण ती नेहमी चटण्या, सांबार चा ताजा माअसाला (ओल्या खोबर्‍याचा) करते. कॉफी ग्राईंडर दाण्याला तरी उपयोगी नाही. अगदी कोरडा मसाला ज्यातून तेलपण सुटायची शक्यता नसेल अश्याला उपयोगी असेल. बाकी १-२ चमचे मसाला करायला तर मी खलबत्ताच वापरते.

Manuswini
Monday, February 04, 2008 - 10:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च, :-) ह्म्म्म.. मला खुदकन हसायला आले तुझी पोस्ट वाचून. सुज्ञास न सांगणे लगे (काय आहे ते proveb , छ्या! नेमके आठवत नाही).

सांगेन सांगेन तसे काही असेल तर नक्कीच.:-)


Chiku
Friday, February 08, 2008 - 10:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला पण रेवेलचा ग्राइंडर घ्यायचा आहे पण वरती दिलेली लिंक चालत नाही, सेरिटोस मधे मिळेल का? आणि कुठल्या दुकानात मिळेल?
चिकु


Chiku
Tuesday, February 19, 2008 - 1:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या वरील प्रश्नाचे उत्तर द्या कि कोणीतरी?
चिकु


Chiku
Tuesday, March 11, 2008 - 10:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी माझा वरील प्रश्न परत विचारत आहे, प्लीज कोणी सांगाल का, मला Revel चा ग्राईंडर कुठे मिळेल, Cerritos मधे?
Website च्या links चालत नाहियेत.


Karadkar
Tuesday, March 11, 2008 - 11:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

chiku, सेरिटोज, मधे कुठे मिळेल सन्गु शकत नाही. पण तिथे देशी electronics चे दुकान असेल तर तिथे विचार. मी online घेतला नाहिये. फक्त कसा दिसतो ते दाखवण्यासाठी लिंक दिली होती.

Chiku
Thursday, March 13, 2008 - 12:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता तिथे गेले कि बघते मिळतो का ते
Thank you


Supriya19
Monday, March 24, 2008 - 5:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या नातेवाईकाबरोबर मी INALASA च FoodProcessor मागवणार आहे. माझ्या मैत्रिणीनुसार हा FoodPRo फ़ार छान आहे. पुण्यात American Voltage नुसार हा FoodPro available आहे का? नसल्यास दुसरा एखादा चांगला
Indian FoodPro जोकी अमेरिकेतही वापरता येइल, कोणी सुचवु शकाल का?

Savani
Tuesday, March 25, 2008 - 1:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुप्रिया, तिकडुन कोणताही FP मागवलास तरी इथे कन्वर्टर लावता येतो.

Supriya19
Tuesday, March 25, 2008 - 1:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो का? मला माहित नव्हतं. मी करीन चौकशी. thanks !!

Prajaktad
Tuesday, May 13, 2008 - 6:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिनोती! मी आणलाय रिव्हेल चा ग्रांईडर...(किमतिच्या मानाने) फ़ारच छोटा आहे...पण, चटण्या, आल्-लसुण पेश्ट , दाण्याच कुट.. पाणी न घालता करायची वाटण फ़ारच चांगली होतात..
चालु-बंद साठी वेगळ बटण असत तर फ़ार बर झाल असत...झाकण फ़ार जपावे लागेल आता...



Pinku
Wednesday, June 11, 2008 - 8:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्याकडे osterizer चा blender आहे . blender जार ची गास्केत रीन्ग खराब झालि आहे. ह्या आधी मी goodman's website वरुन घेतले होते पण त्यान्चे शिपिन्ग चार्जेस खुप जास्त असतात. अजुन कुठे blender parts विकत घेण्याच कोणाल अनुभव आहे का?

Karadkar
Wednesday, June 11, 2008 - 10:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Check Indian Electronic stores. If you are in bay area check in Kumud Electronics. They carry all these Osterizer parts.

Prajakta, I just checked the message. Good you liked it :-)

Pinku
Thursday, June 12, 2008 - 8:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्म्म... आमच्या इथे mid-west मध्ये, electronic चे दुकान मिळणे कठीण आहे :-( आता बे एरीया च्या पुढच्या ट्रिप मध्ये खूप स्तोcक करुन घ्यावा लागेल.

मिनोती, सुचवल्या बद्दल घन्यवाद.


Chetu08
Thursday, June 19, 2008 - 3:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mazi pan ekda gasket ring kharab zali hoti tevha walmart madhe milala hota. Not only gasket but also jar cap, extra blades. U can also check online.

Sushinde
Thursday, June 19, 2008 - 8:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hi psg,

tu anlela inalsa cha mixer cum FP hach ahe ka? please confirm karshil ka? Indiatun magvaycha ahe..Shivay tuza anubhav kasa ahe te pan kalav..I am confused between Sumeet and Inalsa..krupaya margadarshan karave

http://gobazzar.com/shop/product/home_decor/kitchen_appliances/mixies/Inalsa/63882

Thanks.

Sushinde
Tuesday, June 24, 2008 - 6:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hi,

krupaya, kuni sangel ka varil mahiti..

abhari ahe..


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators