|
रूट केक साहीत्य : सुरण, रताळी, बटाटा, शेंगदाण्याच कूट ( खूप बारीक नाही, जरा भरड), हिरवी चटणी नेहमी करतो तशी, मीठ सुरण, रताळी, बटाटे उकडून मीठ घालून कुस्करून घ्यायचे. हिरवी चटणी(खोबर, ओली मिरची, कोथिंबीर, थोडेसे जीरे, किंचित आलं, लिम्बू, मीठ, साखर्) वाटून घ्यायची, पातळ नको. एका ओव्हनप्रूफ स्क्वेअर टिन मध्ये खाली तूप लावून दाण्याच कूट पसरायच. मग सुरणाचा थर द्यायचा. त्यावर चटणी लावायची. मग रताळ्याचा थर, परत चटणी आणी वर बटाट्याचा थर देउन दाण्याच कूट पसरायच. मिडिअम हीटवर १५ ते २० मिनिटे बेक करायच. थंड झाल्यावर चौकोनी वड्या कापायच्या. मस्तच लागतं. उपासाला पण चालु शकत.
|
Veenah
| |
| Tuesday, January 31, 2006 - 8:14 am: |
|
|
छानच वाटतेय ग रेसिपी...करून पहायला हवी!
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|