|
Lalu
| |
| Friday, January 27, 2006 - 4:12 am: |
| 
|
स्क्वॉश्-ऍपल सूप २ कप Butternut Squash चे तुकडे १ हिरवे सफरचन्द १ चमचा ऑलिव्ह ऑइल १/४ स्टिक बटर १/२ टीस्पून दालचिनी पावडर १ टीस्पून आले पेस्ट १ कप पाणी ३ कप चिकन किंवा vegetable स्टॉक मीठ, मिरपूड Squash चे तुकडे आणि कापलेले ऍपल याना ऑलिव्ह ऑइल चोळून ते एका बेकिन्ग शीट वर single layer मधे पसरावे. हे ३५० डिग्री ला नीट रोस्ट होईपर्यन्त बेक करावे. वीसेक मिनिटे लागतील. एवढीच quantity करायची असेल तर toaster oven मधे फास्ट होते. गरम असतानाच त्यावर बटर आणि एक कप पाणी घालून मिक्सर मधून puree करुन घ्यावे. मग भान्ड्यात काढून कमी हीट वर ठेवावे. त्यात स्टॉक, मीठ, मीरपूड आणि आले पेस्ट घालावी आणि ५,१० मिनिटे उकळावे. सर्व्ह करताना वरुन क्रीम घालावे. रोस्ट केलेल्या अजून काही भाज्यांचे असे सूप करता येते त्या म्हणजे गाजर आणि red bell pepper . आपल्या काकडीचेही असे सूप छान होते पण ते फ्रीज मधे ठेवून थंड सर्व करावे.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|