|
Moodi
| |
| Monday, January 23, 2006 - 1:42 pm: |
| 
|
कलिंगडाचे सरबत कलिंगड,साखर, मिरी पावडर, चिमुटभर काळे मीठ. कृती : चांगले लाल गराचे कलिंगड पाहुन घ्यावे. त्याचे बीया काढुन चौकोनी लहान तुकडे करावेत. थोडे बाजुला ठेवावेत. उरलेल्या फोडी मिक्सरमध्ये फिरवाव्यात. दाटसर रस झाला की त्यात इतर सर्व साहित्य घालावे. हे सरबत थोडा वेळ फ्रिझमध्ये ठेवावे. अन सर्व्ह करताना उरलेले तुकडे ग्लासमध्ये घालुन द्यावेत. साखर, मीठ आवडीनुसार घ्यावे. हे अंदाजाने आहे, अन लगेच संपवण्यासाठी आहे, टिकाऊ नाही.
|
Prajaktad
| |
| Monday, January 23, 2006 - 3:01 pm: |
| 
|
कलिंगडाच्या सरबताने छान तरतरी येते... आणखी एक दिसायला आणि चविला छान प्रकार म्हणजे लिंबाच्या सरबतात कलिंगडाचे गोळे स्कुप करुन टाकावे(छोटा स्कुपर मिळतो) नसल्यास छोटे तुकडे करुन टाकावे वर एखादे पुदिना पान ठेवावे.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|