|
Moodi
| |
| Monday, January 23, 2006 - 1:12 pm: |
| 
|
Mango पल्प अर्धा किलो हापुस आंबे, साखर, एक चतुर्थांश टीस्पुन सायट्रीक acid , एक अष्टमांश टीस्पुन सोडीयम बेंझॉईट. कृती : ताजे पिकलेले आंबे घ्यावेत. त्याचा नेनेमीप्रमाणे रस काढावा. व रस मोजुन घ्यावा. रसाच्या निम्मी साखर घ्यावी व ती बाजुला ठेवावी. रसात २ ते ३ थेंब सायट्रीक acid घालुन तो रस जाड बुडाच्या भांड्यात / कढईत उकळत ठेवावा. जरा पातळसर राहील असा शिजवावा. परत उरलेले सायट्रीक acid घालुन तो उकळायला ठेवावा. सतत ढवळत रहावे. कडेने रस सुटु लागला की gas बंद करावा. पण या वेळी रस फार घट्ट होवू देऊ नये. गरम असतानाच सोडीयम बेंझॉइट घालुन ढवळावे व थंड झाले की बाटलीत भरुन ठेवावे. Mango ज्युस शेक करताना याचा चांगला उपयोग होतो. आंबे मात्र गोड असावेत.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|