कोरिआ(द.) च्या महाराणी सौ. आडोबाई सोलकर यांचे "आध्यात्म" या विषयावरचे व्याख्यान शिंज्युकु, टोक्यो येथे
१६ ऑक्टोबर २०१० रोजी आयोजित केले जात आहे. उपासकांनी येऊन प्रवचनाचा लाभ घ्यावा.
हर हायनेस सौ. सोलकर वैनींचा (सध्या माहिती असलेला ) कार्यक्रम:
१. १४ ऑक्टो. क्षक्षक्ष येथे डेरेदाखल
--> क्षक्षक्ष जवळ असलेल्या भक्तांनी भेटुन घ्यावे.
२-१. १६ ऑक्टो. हहह येथे कोरिअन (द.) भोंडला.
* धष्टपुष्ट हत्ती हवे आहेत.
२-२. १६ ऑक्टो. शिंज्युकु येथे प्रवचन आणि अल्पोपहार.
३. १९ ऑक्टो. डेरा परत. (कोरिआ (द.) )
स्वयंसेवक :
मा. मंजिरी (१)
मा. महेश (१)
मा. सावली (१)
मा. एम्बी (?)
मा. कुसुमिता१२३ (?)
म. ऋयाम (२५)
शुभेच्छुकः
मा. वर्षा (१)
मा. रैना (१)
मा. नंद्या (१)
मा. कांदापोहे (१)
मा. अनीशा (१)
मा. राखी. (१)
आणि मा. सायो (१) इत्यादि.
* कार्यक्रमाच्या गडबडीत स्वयंसेवक अथवा शुभेच्छुकांची नावे द्यायची राहिली असल्यास निदर्शनास आणुन द्यावीत. (निदर्शन करु नये.)
* क्षक्षक्ष तसेच हहह ह्या जागा काही अपरिहार्य कारणांमुळे प्रसिद्ध करण्यात येत नाही आहेत.
* ही संधी पुनःपुन्हा येणार नसलेने, हजेरी लावुन भक्तगणांनी अगत्य येणेचे करावे.
* हार, पुष्पगुच्छ आणु नयेत. पैशाचे पाकिट चालेल.
अधिक माहितीसाठी, "watch this space!!!"
उस्साहात पडले हो\\\\ मी
उस्साहात पडले हो\\\\
मी \पात्र नाहीये. मी ब्लॉगर आहे. लेखक नाही.
२०० णक्की
त्या अमेरिकेतलेल्यांना सांगा. तुम्हीच नाही काही. आम्हीही आहोत रिक्कामटेकडॅ
केपीना विचारावं का, जपानात
केपीना विचारावं का, जपानात सुड कसा उगवावा?>>>
ऋयामा, फुकुश्यु लाव कुंडीत. सोबत थोडे निखारे ठेव मग नीट फुट उगवेल.
काय टीपी केलाय इथे. मि ट्रेन
काय टीपी केलाय इथे. मि ट्रेन मधे बसुन वाचतेय. आणि गार सल्ला वाचुन इतक्या जोरात हसले कि लोकांना वाटतय काहितरि पेयप्राशनानाचा परिणाम आहे
हॅप्पी जर्नी आडो.
काय हे, आडोताई तिकडुन
काय हे, आडोताई तिकडुन निघाल्या.. उद्यावर गटग आलं तरी बाफ चवथ्या पानावर????? शोनाहो!
हो ना .. चला वर आणा बरं.
हो ना .. चला वर आणा बरं.
काल रात्री इथे अचानक २५ नविन
काल रात्री इथे अचानक २५ नविन पोस्ट बघुन दचकलेच होते मी.
अजुन कोणी आलं नाही इथे?
अजुन कोणी आलं नाही इथे?
"त" वाली लोकं फाऽऽर बिजी
"त" वाली लोकं फाऽऽर बिजी वाट्टं उद्याच्या दुसर्या कार्यक्रमाच्या तयारीत
हं बहुतेक. स्वयंसेवक ना
हं बहुतेक.
स्वयंसेवक ना
अले. कोन म्हन्तंय आमाला
अले. कोन म्हन्तंय आमाला त्वयंतेवक? आमी काइ त्वयंतेवक नाइ आए. तहेश ताव जला बोला तली..
ताय तालवलय या बायतांनी.. त्या... अवदल आए एतंदल.
(No subject)
त ची भाषा बोलुन दिशाभुल नका
त ची भाषा बोलुन दिशाभुल नका करु आमची. उद्या या एकदम तेळेवर
हो हो . वेळेवर
हो हो . वेळेवर
महेशचा फो. नं आहे का मंजिरी
महेशचा फो. नं आहे का मंजिरी तुझ्याकडे.
ऋयामचा माझ्याकडे आहे.
मंजिरी आणि तुला पत्ता कळलाय ना?
माझ्याकडे सावली, महेशचा आहे.
माझ्याकडे सावली, महेशचा आहे.
माझ्याकडे कुणाचाच नाही .. पण
माझ्याकडे कुणाचाच नाही .. पण तरी गटागटाने शुभेच्छा !
तृयाम - त वरून तुझा हत्ती झाला नाही म्हणजे मिळवले.
हो कळलाय. नाहीतर फोन करीनच
हो कळलाय. नाहीतर फोन करीनच तुला पोचले की.
महेशचा फोन नं माझ्याकडे नाही पण ऋयामकडे आहे आणि तुझ्याकडे ऋयामचा नंबर आहे, त्यामुळे नो पुरोबुरेमु
आडोबाई सोलकर गटगला शुभेच्छा.
आडोबाई सोलकर गटगला शुभेच्छा. भोंडल्याचे, पाटावरल्या हत्तींचे फोटो काढून आम्हांला पाठवायला विसरु नका. तुमचे फोटो बघून, इथून तिथून दिसणारं टोक्यो बघून नॉस्टॅल्जिक होऊन बाथरुमात जाऊन गुपचूप रडून घेईन.
सायो, तुला फोटोंबरोबरच रुमाल
सायो, तुला फोटोंबरोबरच रुमाल पण देते न पाठवुन रड हवी तितकी
२००
२००
धन्यवाद ग. लागतीलच मला. हिप
धन्यवाद ग. लागतीलच मला.
हिप हिप हुर्रे. झाली २०० वी पोस्ट.
वा २०० का !
वा २०० का !
२००+ हिपीप.. त वरुन हत्ती
२००+ हिपीप..
त वरुन हत्ती नाही होउ देनार!
काय अध्यात्म! रुमाल कमी पडतात थेट काळजाला भिडतं आडोताईंचं गानं..
मी लहान अस्ताना त्यांच्या एल्प्या ऐकुनऐकुन रडलोय. भाँ..
अश्यक्य
अश्यक्य
>>मी लहान अस्ताना त्यांच्या
>>मी लहान अस्ताना त्यांच्या एल्प्या ऐकुनऐकुन रडलोय
एल्प्या - ९० मिनीटांच्या? जबरी स्टॅमिना है भौ.
सायो ऋयाम व सगळेच. नंद्या
सायो ऋयाम व सगळेच.
नंद्या उद्या विकांत असल्याने घोटाघोटानी शुभेच्छा पण देता येतील रे.
आडोदेवींचं पुष्पक विमान आता
आडोदेवींचं पुष्पक विमान आता सोरोसोरो जमिनीवर येईल बरं का
हो. हो येतीलच. किती बुरीनं ?
हो. हो येतीलच. किती बुरीनं ? > सायो ? माहितीये का.
बरोबर येतील नव्हे!?
सगळा इंतकाम मंजरी वहिणींकडे सोपवलाय.
>एल्प्या:
हो. म्युट करुन तासन्तास ऐकायचो.
आता गंजल्या त्या. एल्प्या..
आता केप्याची गाणी ऐकत जा
आता केप्याची गाणी ऐकत जा गंजेपर्यंत
इंतकाम??
इंतकाम??
Pages