कोरिआ(द.) च्या महाराणी सौ. आडोबाई सोलकर यांचे "आध्यात्म" या विषयावरचे व्याख्यान शिंज्युकु, टोक्यो येथे
१६ ऑक्टोबर २०१० रोजी आयोजित केले जात आहे. उपासकांनी येऊन प्रवचनाचा लाभ घ्यावा.
हर हायनेस सौ. सोलकर वैनींचा (सध्या माहिती असलेला ) कार्यक्रम:
१. १४ ऑक्टो. क्षक्षक्ष येथे डेरेदाखल
--> क्षक्षक्ष जवळ असलेल्या भक्तांनी भेटुन घ्यावे.
२-१. १६ ऑक्टो. हहह येथे कोरिअन (द.) भोंडला.
* धष्टपुष्ट हत्ती हवे आहेत.
२-२. १६ ऑक्टो. शिंज्युकु येथे प्रवचन आणि अल्पोपहार.
३. १९ ऑक्टो. डेरा परत. (कोरिआ (द.) )
स्वयंसेवक :
मा. मंजिरी (१)
मा. महेश (१)
मा. सावली (१)
मा. एम्बी (?)
मा. कुसुमिता१२३ (?)
म. ऋयाम (२५)
शुभेच्छुकः
मा. वर्षा (१)
मा. रैना (१)
मा. नंद्या (१)
मा. कांदापोहे (१)
मा. अनीशा (१)
मा. राखी. (१)
आणि मा. सायो (१) इत्यादि.
* कार्यक्रमाच्या गडबडीत स्वयंसेवक अथवा शुभेच्छुकांची नावे द्यायची राहिली असल्यास निदर्शनास आणुन द्यावीत. (निदर्शन करु नये.)
* क्षक्षक्ष तसेच हहह ह्या जागा काही अपरिहार्य कारणांमुळे प्रसिद्ध करण्यात येत नाही आहेत.
* ही संधी पुनःपुन्हा येणार नसलेने, हजेरी लावुन भक्तगणांनी अगत्य येणेचे करावे.
* हार, पुष्पगुच्छ आणु नयेत. पैशाचे पाकिट चालेल.
अधिक माहितीसाठी, "watch this space!!!"
जमेल म्हणजे जमवायलाच लागेल
जमेल म्हणजे जमवायलाच लागेल न्हवं कां? काही ड्रेसकोड असेल तर तसं सांगा आमास्नी.
ड्रेसकोड >> नऊवारी साडी
ड्रेसकोड >> नऊवारी साडी
पुर्वाधात सहभागी होणारी
पुर्वाधात सहभागी होणारी मंडळी
वेळः ३:००
सावली (१+१) (पुर्वाधाच्या यजमानिण बाई)
आडो (१)
आडोची मैत्रिण (१)
मंजिरी (१+१)
एम्बी (?)
कुसुमिता१२३ (?)
उत्तरार्धात सहभाग
सावली (१+१)
आडो (१)
आडोची मैत्रिण (१+१)
मंजिरी (१+१)
महेश (१)
ऋयाम (१)
एम्बी (?)
कुसुमिता१२३ (?)
ठिकाणः
शिनागावा : देवी धाबा
http://devi-group.com/news/?p=34
वेळः ६:०० (अंदाजे)
ड्रेसकोडः आवडीप्रमाणे पारंपारिक किंवा आधुनिक
(अत्याधुनिक नको : यजमानिण बाईंच्या हुक्मावरुन)
सोपवण्यात आलेली जबाबदारी :
सावली: कॅमेरा + खिरापत
मंजिरी : हातरुमाल + खिरापत
ऋयाम आणि महेश : वेळेत येणे
आडो: मैत्रिण आणि प्रवचन
नऊवारी कसली, इथे पाचवारी साडी
नऊवारी कसली, इथे पाचवारी साडी पण नाहीये माझ्याकडे
चला आमी नाय येत जा.
आधुनिक प्रवचन आहे. त्यामुळे
आधुनिक प्रवचन आहे. त्यामुळे सगळ्यांनी आधुनिक कपडे घालुन या
आडो कोरीयन ड्रेस घालुन ये
आडो
कोरीयन ड्रेस घालुन ये 
मंजिरी छान
६:०० चालेल . बाकिच्यांनापण सांगु देत
बरं अति आधुनिक नको, काहीतरी
बरं अति आधुनिक नको, काहीतरी घालुन या प्लिज
दोन्ही ग मंजिरी.
दोन्ही ग मंजिरी.
आडो मैत्रिणीच्या मुलाला
आडो मैत्रिणीच्या मुलाला काहीतरी गेम / पुस्तक बरोबर घेऊन यायला सांग. म्हणजे तो बोअर होणार नाही. माझ्याकडे गेम नाहीएत. पुस्तकं चिकार आहेत पण त्याच्या आवडिची असतील की नाही ते माहीत नाही.
सावली
सावली
फार गोंगाट करताय, मला तरी
फार गोंगाट करताय, मला तरी पत्त्यावरून देवी कॉर्नर आणि हे देवी धाबा सेमच वाटतय. असो कळेल लवकरच.
छे गं सावली, तो कुठचा येतोय.
छे गं सावली, तो कुठचा येतोय.
महेश अरे त्याच मजल्यावर आहे
महेश अरे त्याच मजल्यावर आहे देवी धाबा. फिकर नॉट
अगं आताच म्हणालीस न तो
अगं आताच म्हणालीस न तो दोन्हीकडे येतोय म्हणुन??
अगं मी मैत्रिणीचं म्हणत्येय.
अगं मी मैत्रिणीचं म्हणत्येय. सॉरी, माझंच कन्फ्युजन झालं गं. आडो (१+१) असं कर.
महेश कान बंद करुन घे बरं.
महेश कान बंद करुन घे बरं. डोळे उघडे ठेऊन वाच मात्र इथे

त्याच मजल्यावर आहे देवी धाबा> अरेच्च्या हे माहितच नव्हते
मंजिरी कॉल करशील का तिथे प्लिज?
तर माझ्या जपानभेटीची रुपरेषा
तर माझ्या जपानभेटीची रुपरेषा खालीलप्रमाणे :
१५/१०/२०१० - भल्या पहाटे इंचॉन विमानतळाकडे रवाना. तिथून ११.२० च्या जालच्या (ऑपरेटेड बाय कोरियन एअर) विमानाने नरिताकडे प्रयाण. नरिताला पोचायची वेळ दुपारी १.३०. तिथून लिमोझिन घेऊन 'इकेबुकुरो' या गावाकडे. साधारण ४ वा. इकेबुकुरोला पोचेन. मग संध्याकाळी काय टी.पी. करायचा ते मनिषा (माझी मैत्रिण) ठरवेल.
१६/१०/२०१० - सकाळचं शेड्युल माहित नाही. दुपारी ३ वा. सावलीकडे भोंडल्याचा कार्यक्रम तिथून ६ वा. पुरुष मंडळींना भेटून ऑफिशियली माबो गटगला सुरुवात. रात्री 'देवी' ला एकत्र जेवण.
१७/१०/२०१० व १८/१०/२०१० - दोन दिवस मोकळे (खरेदी व भटकायला)
१९/१०/२०१० - सकाळ मोकळी. दुपारी १२.३०-१ च्या सुमारास इकेबुकुरोहून हनेदासाठी लिमोझिन किंवा ट्रेन घेईन. ४.३५ च्या अॅनाच्या विमानाने कोरियातील 'गिम्पो' विमानतळाकडे प्रयाण. सं. ६.५५ ला गिम्पोला उतरल्यावर ट्रेन घेऊन घरी परत.
सावली, अगं तुझ्याच पोस्टीत
सावली, अगं तुझ्याच पोस्टीत आहे की
<< same floor as devi india>>
काय हे, तुच राइट करतेस आणि मग तुच फरगेट करतेस. हे राँग आहे!
फोन करुन बघते उद्या नक्की.
ओह ओह कॉपी पेस्ट चा परीणाम
ओह ओह कॉपी पेस्ट चा परीणाम

हो ग बाई. मीच राईट करुन फरगेटल तर आपल गटग कसं होणार.
आडो, तुझं जवळचं स्टेशन नेरिमा
आडो, तुझं जवळचं स्टेशन नेरिमा आहे न? आपण ओओसाकी ला भेटुन एकत्र जाउ शकतो सावलीकडे. (मी इतके दिवस अगदी जवळ रहात होते नेरिमाच्या... आपण अजुन एखादं गटग पण करु शकलो असतो. पण
)
पण कां?
पण
कां?
आडो तु हनेदाला येणार होतीस
आडो तु हनेदाला येणार होतीस ना? नरिता झालं का आता?
मंजिरी ओओसाकीला भेटलात तर जे आर मधन एक्झीट करु नका. रिन्काई सेन आतमधेच आहे.
इकेबुकुरो वरुन खरतर डायरेक्ट ट्रेन आहे. शिनकिबाला जाणारी ट्रेन पकडली तर तीच ट्रेन ओओकीला रिन्काई होते.
इकेबुकुरो > शिन्जुकु > शिबुया > एबिसु> ओओसाकी >
मंजिरी, तुझा ही नंबर मला मेल
मंजिरी, तुझा ही नंबर मला मेल कर नां. आपण बोलू मी आल्यावर आणि ठरवू.
मी नेरिमा-कु मधुन दुसरीकडे
मी नेरिमा-कु मधुन दुसरीकडे आले हे
नाही सावली, उतरत नाही, प्लॅटफॉर्मवरच भेटु आम्ही
वा वा. शतक तरी पुर्ण होणार
वा वा. शतक तरी पुर्ण होणार बघा पोष्टींच
मी ८ ला येउ शकीन. दुपारी बाहेर जाइअचय
ऐ अरे काहीतरीच काय ? द्पारी
ऐ अरे काहीतरीच काय ? द्पारी कधी ८ वाजतात का ?
आसाही सुड्रा काय हो ?
आसाही सुड्रा काय हो ?

आसाही आणि तसाही झोपणार आहे
आसाही आणि तसाही झोपणार आहे आता

अरे पण तू एवढ्या उशीरा येणार आहेस मग मी लवकर येऊन काय करू ?
लगता है मुझे आया का रोल मिलनेवाला है
देवी आमच्या इथुन अगदी जवळ
देवी आमच्या इथुन अगदी जवळ आहे..चालत १५ मिनीटे..पण त्या दिवशी नेमक जमत नाहीये!:अरेरे:
शिनागावाच्या ताकानावा एक्झीट
शिनागावाच्या ताकानावा एक्झीट मधुन बाहेर पडून उजवी कडे चालत गेल्यावर मला वाटतं आधी देवी ढाबा लागतं..देवी कॉर्नर थोडस पुढे आहे बहुदा..
Pages