Submitted by माबो वाचक on 13 August, 2024 - 12:22
"मनातील शब्द ओळखायचा खेळ" मध्ये फक्त मराठी शब्द होते. आता यात इंग्रजी ची भर टाकली आहे. इंग्रजीसाठी हा नवीन धागा काढत आहे.
https://marathi-word-games.web.app/CustomWordleBuilder/CWB.html
इंग्रजीसाठी फक्त पाच किंवा सहा अक्षरी शब्द वापरता येतील. तसेच ते वैध शब्द असावेत . वैधतेची तपासणी केली जाते .
म्हणजे विशेषनामे चालणार नाहीत .
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माबो वाचक यांच्या मनातील सहा
माबो वाचक यांच्या मनातील सहा अक्षरी इंग्रजी शब्द ओळखा
❌⚪⚪❌✅❌
❌❌⚪❌✅✅
✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
नवीन शब्दhttps://tinyurl.com
नवीन शब्द
https://tinyurl.com/3a6wbf2x
संजना यांच्या मनातील सहा
संजना यांच्या मनातील सहा अक्षरी इंग्रजी शब्द ओळखा
⚪❌⚪❌❌❌
⚪✅❌❌✅✅
❌✅⚪✅✅✅
❌✅❌✅✅✅
✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
मस्त शब्द. उत्तर = https://tinyurl.com/2t2bstyu
नवीन शब्द = https://tinyurl.com/4czcxy6d
येथे पूर्वी दिलेले शब्द (इतरांनी आणि स्वतः सुद्धा) लक्षात राहत नाहीत , त्यामुळे पुनरुक्ती होईल याची भीती वाटते . यासाठी काय करता येईल?
इथे मी नवीन दवंडीचा वापर कधीकधी करतो ज्यात उत्तर दिसते , त्याबद्दल काही हरकत नाही ना ? इतर कोणी ते वापरत नाही म्हणून विचारले.
माबो वाचक यांच्या मनातील सहा
माबो वाचक यांच्या मनातील सहा अक्षरी इंग्रजी शब्द ओळखा
❌❌❌❌❌❌
⚪⚪❌❌❌✅
❌✅❌❌❌✅
❌✅❌❌⚪✅
❌✅⚪❌✅✅
❌✅❌❌✅✅
✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
हुश्श ! अजून एक जमले
माबो वाचक यांच्या मनातील पाच
माबो वाचक यांच्या मनातील पाच अक्षरी इंग्रजी शब्द ओळखा
⚪❌❌❌❌
❌❌❌⚪❌
❌✅❌❌✅
❌✅❌❌✅
❌✅❌❌✅
✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
नवीन शब्दhttps://tinyurl.com
नवीन शब्द
https://tinyurl.com/bdcs3fd4
माबो वाचक यांच्या मनातील पाच अक्षरी इंग्रजी शब्द ओळखा
❌✅❌❌❌
❌✅❌❌⚪
✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
इथे मी नवीन दवंडीचा वापर कधीकधी करतो ज्यात उत्तर दिसते , त्याबद्दल काही हरकत नाही ना ? इतर कोणी ते वापरत नाही म्हणून विचारले. Happy >>> नवीन उत्तराच्या दवंडीचा वापर मी सहजच करत नाही. कोणाचा शब्द ओळखायचा बाकी असेल आणि चुकून घाईघाईत त्या लिंक वर क्लिक करून मूड ऑफ होऊ नये म्हणून. (कारण हा असा बावळटपणा मी करून झाला आहे एकदा )
संजना यांच्या मनातील पाच
संजना यांच्या मनातील पाच अक्षरी इंग्रजी शब्द ओळखा
⚪❌✅❌❌
❌❌✅⚪❌
❌❌✅❌❌
✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
उत्तर - https://tinyurl.com/yeymhx9c
छान शब्द होता . मला वाटत होते त्यापेक्षा जास्त इंग्रजी शब्द मला माहित आहेत , असे हा खेळ खेळताना वाटते .
...चुकून घाईघाईत त्या लिंक वर क्लिक करून मूड ऑफ होऊ नये म्हणून >>>> खरे आहे , पण बऱ्याचदा चांगला खेळ खेळून झाला कि वापरलेले शब्द शेअर करण्याचा मोह होतो मला. त्यातूनच हि नवीन दवंडी जन्माला आली.
नवीन शब्द - https://tinyurl.com/2t2xe8tr
मला काहीच इंग्लिश शब्द येत
मला काहीच इंग्लिश शब्द येत नाहीयेत. मराठी त्या मानाने येतायत.एकंदर इंग्लिश शब्दसंग्रह आणि मेमरी बद्दलचा गैरसमज दूर झाला.
mi_anu , तुम्ही दैनिक इंग्रजी
mi_anu , तुम्ही दैनिक इंग्रजी शब्दखेळ खेळून पाहा. त्यातील शब्द सोपे आहेत.
मला काहीच इंग्लिश शब्द येत
मला काहीच इंग्लिश शब्द येत नाहीयेत. मराठी त्या मानाने येतायत>> same with मी ! इंग्लिश ६ अक्षरी असले कि मला हमखास ५ अक्षरी आठवतात व ५ अक्षरी आले कि हमखास मोठे शब्द आठवतात .. पण मराठी कोणी टाकत नाहीयेत शब्द..
माबो वाचक तुमच्या लॉजिक मध्ये हे बदलता येईल का कि समजा ६ अक्षरी साठी चालू आहे व user ने ६ पेक्षा लहान शब्द टाकला तर allow करायचे पण त्याहून मोठा टाकला तर नाही .. म्हणजे less than or equal to असे allow व्हायला हवे.. कि ते फार सोपे होईल म ?
इंग्रजी शब्दखेळातील नियम मी
इंग्रजी शब्दखेळातील नियम मी मूळ Wordle खेळाप्रमाणेच ठेवले आहेत, त्यावर फारसा विचार केला नाही. पण आपल्या सूचनेप्रमाणे विचार करेन. खेळाच्या काठिण्य पातळीचा समतोल राखण्याची कसरत करावी लागते; नाहीतर खेळ रंजक होत नाही. अजून, हि काठिण्य पातळी प्रत्येकासाठी वेगळी असते. त्यामुळे कुठेतरी सुवर्णमध्य शोधावा लागतो.
खरेतर इंग्रजी खेळाची अजून एक वेगळी कठीण आवृत्ती काढण्याचा मी विचार करत आहे , कि ज्यामध्ये १ ) अचूक जागी बसलेली अक्षरे पुढच्या सर्व प्रयत्नांत त्याच जागी वापरलीच पाहिजेत . २) जागा चुकलेली अक्षरेसुद्धा वापरलीच पाहिजेत , पण ती कोणत्याही जागी वापरली तरी चालतील . ३ ) बाद झालेली अक्षरे पुन्हा वापरता येणार नाहीत .
यामुळे सध्याचा खेळ ज्यांना खूपच सोपा व मिळमिळीत वाटतो , त्यांना तो थोडा रंजक होईल . (जुनी आवृत्तीचे नियम आहे तसेच राहतील .)
येथे काही वेळा मंडळी अवघड शब्द देत असल्यामुळे आपला रसभंग होत असावा . दैनिक इंग्रजी मधील शब्द यादी मी स्वतः तयार केली आहे . ते शब्द सोपे आहेत.
अजून एक गोष्ट माझ्या बाबतीत घडते ती म्हणजे - बाद झालेल्या अक्षरांकडे पहिले कि त्याच अक्षरांचे शब्द सुचतात . म्हणून मग मी प्रयत्नपूर्वक कीबोर्डवरील अजून बाद न झालेल्या अक्षरांकडे पाहतो , मग चांगले शब्द सुचतात .
येथे काही वेळा मंडळी अवघड
येथे काही वेळा मंडळी अवघड शब्द देत असल्यामुळे आपला रसभंग होत असावा >> हा हा !! बापरे ! इतक्याने काही होत नाही हो मला .. तसेही मी ऑलरेडी हे मान्य च केलेलं आहे कि काही खेळ आपल्याला जमणाऱ्यातले नसतात.त्यामुळे मी हा खेळ अल्मोस्ट खेळतच नाही.. इंग्लिश ची मुळात आवड शून्य व त्यातून मी जर्मनीत त्यामुळे -१ % इंग्लिश चा वापर व स्पेलिंगच्या नावाने ठो ठो.. !!
खरेतर इंग्रजी खेळाची अजून एक वेगळी कठीण आवृत्ती काढण्याचा मी विचार करत आहे >> मला cry फुटतंय!!
मग २ option देऊ शकता user ला खेळ सुरु होण्या आधी १) easy version २) स्ट्रिक्ट version
२ सिलेक्ट केले तर जाम कठीण नियम जे वर लिहिलेत ते सगळे व easy म्हणजे आमच्यासारख्या छंग्या मंग्या लुटुपुटु वाल्यांसाठी.. हवंतर आउटपुट- दवंडी मध्ये ते दिसेल असे ठेवा कि या user ने कोणता option निवडला होता..
तुम्ही ऐकून घेताय म्हणून मी जरा लैच requierment म्हणजे जरा अतिच सांगत सुटलेय .. पळा ....
हो , खेळाडूला पर्याय असेल
हो , खेळाडूला पर्याय असेल काठिण्य पातळी निवडायचा.
सांगत चला सर्वांनी नवीन requirements, त्यातूनच हे खेळ अधिक बहारदार होत जातील .
माबो वाचक यांच्या मनातील सहा
माबो वाचक यांच्या मनातील सहा अक्षरी इंग्रजी शब्द ओळखा
❌❌✅❌❌⚪
⚪❌✅❌⚪❌
❌✅✅❌✅✅
✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
माबो वाचक यांच्या मनातील सहा
माबो वाचक यांच्या मनातील सहा अक्षरी इंग्रजी शब्द ओळखा
❌❌⚪⚪❌⚪
❌✅✅⚪⚪❌
❌✅✅❌❌⚪
⚪✅✅⚪⚪❌
✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
नवीन शब्द - https://tinyurl
नवीन शब्द - https://tinyurl.com/4v282jxz
झिलमिल यांच्या मनातील सहा
झिलमिल यांच्या मनातील सहा अक्षरी इंग्रजी शब्द ओळखा
❌❌❌❌❌⚪
❌⚪⚪❌❌❌
⚪✅❌❌❌✅
❌✅✅❌❌✅
✅✅✅❌❌✅
✅✅✅✅❌✅
✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
मस्त शब्द होता. तरीही मला सात प्रयत्न लागले.
झिलमिल यांच्या मनातील सहा
झिलमिल यांच्या मनातील सहा अक्षरी इंग्रजी शब्द ओळखा
❌❌❌❌❌✅
❌⚪❌✅❌✅
✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
3 प्रयत्नात जमला
https://tinyurl.com/27j72a6n
https://tinyurl.com/27j72a6n
नवीन शब्दhttps://tinyurl.com
नवीन शब्द
https://tinyurl.com/5k3w8swj
माबो वाचक यांच्या मनातील सहा अक्षरी इंग्रजी शब्द ओळखा
❌❌❌⚪⚪⚪
❌✅⚪⚪⚪⚪
❌✅⚪⚪⚪❌
✅✅✅❌⚪❌
✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
संजना यांच्या मनातील सहा
संजना यांच्या मनातील सहा अक्षरी इंग्रजी शब्द ओळखा
❌⚪⚪❌❌✅
⚪❌❌❌⚪✅
❌⚪❌❌❌✅
❌⚪❌❌❌❌
✅✅❌❌⚪✅
✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
खूप छान शब्द होता , मजा आली सोडवायला . कोड्याची सुरुवात प्रार्थनेने केली तर लवकर शब्द कळतो अशी धारणा आहे.
पुढील लिंक मध्ये उत्तर दिसेल - https://tinyurl.com/bdzjp2fa
नवीन शब्द - https://tinyurl
नवीन शब्द - https://tinyurl.com/mwf4yce2
माबो वाचक यांच्या मनातील सहा
माबो वाचक यांच्या मनातील सहा अक्षरी इंग्रजी शब्द ओळखा
❌❌⚪❌✅❌
✅❌⚪❌✅⚪
✅❌❌⚪✅⚪
✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
मलाही प्रार्थना केल्याचा फायदा झाला
माबो वाचक यांच्या मनातील सहा
माबो वाचक यांच्या मनातील सहा अक्षरी इंग्रजी शब्द ओळखा
❌❌⚪❌❌⚪
❌⚪⚪❌⚪❌
⚪⚪⚪❌✅❌
✅⚪❌❌✅⚪
✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
उत्तर : https://tinyurl.com/2mjma7ad
छान amulet शब्द माहीत नव्हता.
छान amulet शब्द माहीत नव्हता.
नवीन शब्दhttps://tinyurl.com
नवीन शब्द
https://tinyurl.com/2t8uhjtk
संजना यांच्या मनातील सहा
संजना यांच्या मनातील सहा अक्षरी इंग्रजी शब्द ओळखा
❌⚪❌❌❌✅
❌❌❌⚪❌✅
❌⚪✅❌❌✅
✅❌✅❌❌✅
✅✅✅❌❌❌
✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
छान होता शब्द.
सहा अक्षरी नवीन शब्द https:/
सहा अक्षरी नवीन शब्द https://tinyurl.com/2s35jus3
(No subject)
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
माबो वाचक यांच्या मनातील सहा अक्षरी इंग्रजी शब्द ओळखा
❌⚪⚪⚪❌❌
⚪⚪❌❌✅❌
⚪⚪✅✅✅✅
✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
नवीन शब्द
https://tinyurl.com/wava4yd3
Pages