मनातील मराठी शब्द ओळखा

Submitted by माबो वाचक on 5 August, 2024 - 06:13

घेऊन आलोय एक नवीन खेळ. हा खेळ मराठी वर्डल सारखाच आहे, फरक इतकाच कि यात संगणकाऐवजी मानवाला गुप्त शब्द ठरवता येतो. म्हणजे, एका व्यक्तीने एक शब्द मनात धरायचा, येथे त्या शब्दाची लिंक मिळवायची. ही लिंक इतरांसोबत शेअर करायची, जेणेकरून ते लोक मराठी वर्डल खेळ खेळून गुप्त शब्द शोधू शकतील.

https://marathi-word-games.web.app/CustomWordleBuilder/CWB.html
खाली दिलेल्या फॉर्म मध्ये तुमचा शब्द लिहा, तुमचे नाव लिहा (नाव ऐच्छिक आहे. हे नाव खेळ खेळताना दिसेल.) आणि एंटर बटनावर क्लिक करा. ऍप तुम्हाला विशिष्ट लिंक तयार करून देईल. तयार झालेली लिंक तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. तुमचे मित्र खेळ खेळून तुमच्या मनातला शब्द ओळखतील.

तुमच्या मित्रांबरोबर मराठी वर्डल खेळून मजा करा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवल यांच्या मनातील सहा अक्षरी शब्द ओळखा
✅❌⚪❌❌⚪❌❌⚪❌❌
✅✅❌❌⚪❌❌❌
✅✅⚪⚪❌❌❌
✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
हुश्श. दमछाक केली या शब्दाने. या शब्दाचे विशेषण रूप बरेचदा वापरले जाते.

सॉरी माबोवाचक Sad

हा शब्द काही महत्वाची अक्षरं सापडल्यामुळे आला. अन्यथा अवघड होता

माबो वाचक यांच्या मनातील सहा अक्षरी शब्द ओळखा
⚪❌❌✅❌❌⚪⚪⚪
⚪❌⚪⚪❌✅⚪❌
✅⚪❌⚪❌❌❌❌
✅✅✅✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

अवल यांच्या मनातील चार अक्षरी शब्द ओळखा
❌❌❌❌⚪❌⚪⚪
❌⚪❌⚪❌❌
❌❌⚪❌⚪✅❌
❌❌⚪⚪⚪✅❌❌
✅⚪❌⚪❌❌
✅⚪❌❌⚪⚪❌❌
✅✅✅❌✅✅✅✅
✅✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
क्या बात है ! मस्त होता अवल यांचा शब्द . येणार नाही असे वाटत असताना अगदी शेवटच्या प्रयत्नात आला. खरे तर त्यापूर्वी एक प्रयत्न अगोदर यायला हवा होता. Happy
सशब्द-सउत्तर दवंडी - https://tinyurl.com/yc5tyjym
संजना यांनी वर नवीन शब्द दिला आहे.

माबोवाचक धन्यवाद Happy
संजना भारी शब्द. वेगळी अक्षरं. मी वेगळ्या शब्दात अडकलेले, आता तोच देते Wink

संजना यांच्या मनातील तीन अक्षरी शब्द ओळखा
❌❌❌⚪❌❌
❌❌❌❌❌❌❌❌❌
❌❌❌❌❌❌❌⚪❌
❌❌⚪❌❌⚪❌❌
❌✅❌❌⚪❌
⚪⚪⚪⚪❌❌❌⚪⚪
✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

अवल यांच्या मनातील चार अक्षरी शब्द ओळखा
❌⚪❌⚪❌❌❌⚪⚪⚪❌
❌⚪⚪⚪⚪❌✅❌
❌✅⚪❌⚪⚪❌
❌✅✅❌⚪❌❌
❌✅✅❌⚪❌❌❌❌⚪
❌✅✅❌❌⚪❌❌
✅✅✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

मजेशीर शब्द Happy

अंजली यांच्या मनातील तीन अक्षरी शब्द ओळखा
❌✅❌❌
❌✅⚪❌❌
✅✅✅❌✅
✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
हां ६ ऑगस्ट चा शब्द ओळखला( पान नं २ 16.50

माबो वाचक यांच्या मनातील पाच अक्षरी शब्द ओळखा
❌❌❌❌❌❌❌❌⚪
❌❌⚪❌❌❌❌✅❌
❌⚪❌❌❌❌❌❌
❌⚪❌❌❌❌
❌❌❌❌❌
⚪✅⚪✅❌⚪
❌✅✅✅⚪⚪
✅✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
हुश्य Happy
शब्दश: या खेळ आपल्याला .... करतो Wink

अवल यांच्या मनातील तीन अक्षरी शब्द ओळखा
❌❌❌❌❌❌❌⚪❌❌❌❌❌⚪
⚪⚪❌❌❌❌❌❌❌
❌❌❌❌❌❌
❌❌❌❌❌❌
❌❌⚪❌❌❌
❌❌⚪❌❌❌
✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

कविन यांच्या मनातील सहा अक्षरी शब्द ओळखा
⚪⚪❌⚪⚪❌⚪⚪❌⚪❌
❌⚪⚪❌⚪⚪❌⚪❌⚪
⚪⚪⚪✅❌⚪⚪⚪⚪❌
⚪⚪⚪❌⚪⚪❌❌⚪❌
✅⚪⚪✅⚪❌⚪❌
✅⚪⚪✅⚪❌⚪⚪❌❌
✅❌❌✅✅✅✅✅✅✅✅
✅❌❌✅✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
शब्द होता की सोंग Lol
जवळ पोहोचलो होतो पण आला नाही.

कविन यांच्या मनातील सहा अक्षरी शब्द ओळखा
⚪❌❌⚪❌⚪⚪⚪⚪⚪❌❌❌⚪❌❌
❌❌⚪❌❌❌⚪❌⚪❌❌
❌❌❌❌❌❌
❌❌❌❌❌❌
⚪✅⚪⚪⚪⚪⚪⚪❌❌
✅✅⚪✅✅✅✅⚪⚪⚪
✅✅⚪✅✅✅✅✅⚪⚪
✅✅⚪✅✅✅✅✅⚪✅⚪
marathi-word-games.web.app

उत्तर नाही आलं थोडक्यासाठी हुकलं पण छान शब्द

अंजली यांच्या मनातील तीन अक्षरी शब्द ओळखा
❌❌❌❌❌❌⚪❌❌❌⚪❌❌❌❌⚪
❌⚪✅✅❌❌❌
⚪⚪⚪❌❌⚪❌
⚪⚪✅✅
✅✅✅✅
marathi-word-games.web.app

अंजली यांच्या मनातील सहा अक्षरी शब्द ओळखा
⚪⚪❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌
⚪❌❌❌❌❌❌❌❌❌
❌❌❌❌❌❌
❌❌❌❌❌❌
⚪❌❌❌⚪❌
✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

कविन यांच्या मनातील पाच अक्षरी शब्द ओळखा
❌⚪❌❌❌❌❌❌❌⚪❌
✅❌❌⚪❌❌✅❌❌❌⚪❌❌❌
✅⚪✅❌❌❌❌⚪❌
❌❌⚪❌❌❌
✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

मस्त शब्द!

Pages