Submitted by माबो वाचक on 5 August, 2024 - 06:13
घेऊन आलोय एक नवीन खेळ. हा खेळ मराठी वर्डल सारखाच आहे, फरक इतकाच कि यात संगणकाऐवजी मानवाला गुप्त शब्द ठरवता येतो. म्हणजे, एका व्यक्तीने एक शब्द मनात धरायचा, येथे त्या शब्दाची लिंक मिळवायची. ही लिंक इतरांसोबत शेअर करायची, जेणेकरून ते लोक मराठी वर्डल खेळ खेळून गुप्त शब्द शोधू शकतील.
https://marathi-word-games.web.app/CustomWordleBuilder/CWB.html
खाली दिलेल्या फॉर्म मध्ये तुमचा शब्द लिहा, तुमचे नाव लिहा (नाव ऐच्छिक आहे. हे नाव खेळ खेळताना दिसेल.) आणि एंटर बटनावर क्लिक करा. ऍप तुम्हाला विशिष्ट लिंक तयार करून देईल. तयार झालेली लिंक तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. तुमचे मित्र खेळ खेळून तुमच्या मनातला शब्द ओळखतील.
तुमच्या मित्रांबरोबर मराठी वर्डल खेळून मजा करा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कविन यांच्या मनातील पाच
कविन यांच्या मनातील पाच अक्षरी शब्द ओळखा
✅❌❌❌❌
↔️❌❌↔️↔️↔️
❌❌❌❌❌❌
✅↔️↔️❌↔️❌↔️❌↔️
↔️↔️↔️↔️↔️↔️↔️
✅↔️↔️↔️↔️✅↔️↔️
✅✅✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
हुश्य किती अवघड शब्द कवे
https://tinyurl.com/3er9dbzp
https://tinyurl.com/3er9dbzp
5 अक्षरी
https://tinyurl.com/5dhrfdey
https://tinyurl.com/5dhrfdey
चार अक्षरी
अवल यांच्या मनातील पाच अक्षरी
अवल यांच्या मनातील पाच अक्षरी शब्द ओळखा
↔️✅❌↔️❌↔️❌↔️❌↔️❌❌❌
❌❌❌❌↔️❌❌❌❌❌
❌❌❌❌❌❌
❌❌↔️❌❌❌
❌❌↔️❌↔️↔️❌❌
↔️↔️↔️↔️↔️↔️↔️↔️↔️
✅✅✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
संजना, फारच अवधड शब्ज, मजा
संजना, फारच अवधड शब्द, मजा आली पण मी आशाच सोडलेली
संजना यांच्या मनातील चार अक्षरी शब्द ओळखा
❌❌↔️❌❌❌
❌❌❌❌❌❌
❌❌❌❌❌❌
❌❌↔️❌❌↔️
❌❌❌❌❌↔️
✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
कविन शाब्बास
कविन शाब्बास
संजना यांच्या मनातील चार
संजना यांच्या मनातील चार अक्षरी शब्द ओळखा
❌↔️❌↔️❌❌❌❌❌❌❌❌❌❌
↔️❌❌❌❌❌❌❌❌❌
❌❌❌❌❌❌
↔️❌❌❌❌❌
✅❌↔️❌❌❌
✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
https://tinyurl.com/y75ad93a
https://tinyurl.com/y75ad93a ४ अक्षरी
अवल, कविन मस्त!
अवल, कविन मस्त!
मला बरेच शब्द जमत नाहीत, पण खूप मजा येते!
संजना यांच्या मनातील चार
संजना यांच्या मनातील चार अक्षरी शब्द ओळखा
❌❌❌❌❌❌↔️❌❌❌❌
↔️❌❌❌❌
❌❌❌↔️✅❌❌❌❌❌❌
❌↔️❌❌❌❌❌❌❌↔️
❌❌❌❌↔️❌✅↔️❌❌
❌❌↔️❌↔️↔️↔️↔️
↔️↔️❌↔️✅✅✅
✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
अवल यांच्या मनातील पाच अक्षरी
अवल यांच्या मनातील पाच अक्षरी शब्द ओळखा
❌❌❌❌↔️❌↔️❌
↔️✅↔️✅❌↔️❌✅❌❌↔️
↔️✅↔️✅❌↔️❌❌↔️↔️❌
↔️↔️↔️↔️↔️❌↔️❌
✅✅✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
अवल यांच्या मनातील पाच अक्षरी
अवल यांच्या मनातील पाच अक्षरी शब्द ओळखा
↔️❌❌✅↔️↔️❌❌↔️↔️
↔️❌❌✅❌❌↔️❌
↔️✅↔️↔️↔️❌❌❌
✅✅✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
छान होता कावींन यांचा शब्द .
छान होता कावींन यांचा शब्द . मजा आली.
कविन यांच्या मनातील चार अक्षरी शब्द ओळखा
❌❌❌❌↔️❌↔️↔️
❌↔️✅❌❌
↔️✅✅❌✅❌❌❌
✅✅✅✅✅❌❌
✅✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
पुढील लिंक वर मी वापरलेले शब्द उत्तरासह दिसतील - https://tinyurl.com/5n7r9f4z
हा आहे माझा नवीन शब्द - https
हा आहे माझा नवीन शब्द - https://tinyurl.com/yr6ysb69
माबो वाचक यांच्या मनातील तीन
माबो वाचक यांच्या मनातील तीन अक्षरी शब्द ओळखा
❌❌❌↔️↔️❌❌❌❌❌↔️↔️↔️
❌↔️❌❌↔️❌❌↔️↔️❌❌
↔️↔️↔️↔️↔️↔️↔️❌❌❌❌
↔️✅↔️↔️↔️↔️↔️↔️
✅↔️↔️↔️↔️✅✅↔️
✅✅✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
माबो वाचक यांच्या मनातील तीन
माबो वाचक यांच्या मनातील तीन अक्षरी शब्द ओळखा
❌❌↔️❌❌❌
✅✅↔️❌↔️❌
✅✅❌↔️↔️
✅↔️✅↔️❌✅✅↔️
✅✅✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
मी दोन अक्षरं उलटसुलट करत होते
https://tinyurl.com/bde9anu8
https://tinyurl.com/bde9anu8
अवघड शब्द आहे, 6 अक्षरी
वरच्या शब्दात चुकून अनेकवचन
वरच्या शब्दात चुकून अनेकवचन दिलं गेलय अन अजूनच अवघड झालाय शब्द, सॉरी
परिमार्जन म्हणून हा सोपा शब्द
https://tinyurl.com/33abmrh3
अवल यांच्या मनातील तीन अक्षरी
अवल यांच्या मनातील तीन अक्षरी शब्द ओळखा
✅❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌↔️❌❌❌
❌❌❌❌↔️❌❌❌❌
✅✅✅
marathi-word-games.web.app
आधीचाही बरा होता एका टिंबाने घोळ केला फक्त
दवंडीत ट्रायल शब्द आणि उत्तर
अवलच्या कोडे दवंडीत ट्रायल शब्द आणि उत्तर फोडले आहे.तुम्हाला कोडे सोडवायचे असल्यास आधी लिंक क्लिक करू नका.
(पोपट झाला, लिंक कॉपी न करताच बॅक केले.पण उत्तर आले.मस्त शब्द.)
अनु बोरोसिलची लिंक? पण
.
पोपट झाला, लिंक कॉपी न करताच
पोपट झाला, लिंक कॉपी न करताच बॅक केले.पण उत्तर आले.मस्त शब्द.)> सेम झाले माझे पण तिचा ६ अक्षरी शब्द सोडवायला मजाही आली
सोपा 3 अक्षरी शब्दhttps:/
सोपा 3 अक्षरी शब्द
https://tinyurl.com/5n8xejh7
अवल यांच्या मनातील तीन अक्षरी
अवल यांच्या मनातील तीन अक्षरी शब्द ओळखा
❌❌❌
❌❌❌
❌↔️❌
↔️❌↔️
✅✅✅
marathi-word-games.web.app
नवीन दवंडी ची लिंक कॉपी
नवीन दवंडी ची लिंक कॉपी व्हायला थोडा वेळ लागतो. एखाद दुसरा सेकंद. Tiny URL च्या सर्वर कडून रिस्पॉन्स मिळावा लागतो.
अनुकुल यांच्या मनातील तीन
अनुकुल यांच्या मनातील तीन अक्षरी शब्द ओळखा
❌❌❌❌❌✅❌❌
❌⚪❌❌⚪
❌❌❌✅❌✅
✅⚪⚪⚪⚪
✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
छान शब्द होता. मजा आली सोडवायला, एका मराठी गाण्यात आहे वाटते तो शब्द.
माझे प्रयत्न आणि उत्तर - https://tinyurl.com/p96n4dyw
दवंडीमध्ये ↔️ ची जागा ⚪ ने घेतली आहे, त्यामुळे व्यवस्तीत vertically align दिसत आहे दवंडी .
नव्या दवंडीचा कॉपी न होण्याचा मुद्दा पण सोडविला आहे . आता लगेच बॅक बटन दाबले तरी मोठी URL कॉपी झालेली असेल.
माझा नवीन शब्द पाच अक्षरी - https://tinyurl.com/bd5a8rkp
माबो वाचक यांच्या मनातील पाच
माबो वाचक यांच्या मनातील पाच अक्षरी शब्द ओळखा
❌❌❌❌❌⚪
❌❌❌❌❌❌
❌❌⚪⚪❌❌
❌❌❌❌⚪⚪
⚪⚪⚪⚪⚪❌
⚪⚪⚪⚪⚪⚪
✅✅⚪✅⚪⚪
✅✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
खरं तर एक स्टेप आधीच यायला हवा होता.
छान शब्द.
सुधारणाही छान
https://tinyurl.com/yn967uft
https://tinyurl.com/yn967uft
5 अक्षरी
हे माझे उत्तर आणि मी करून
हे माझे उत्तर आणि मी करून पाहिलेले शब्द(आत उत्तर आहे, ज्यांना कोडं सोडवायचं असेल ययानी लिंक आता उघडून पाहू नका.)
https://marathi-word-games.web.app/Wordle/wordle.html?type=share&word=NT...
माबो वाचक यांच्या मनातील पाच
माबो वाचक यांच्या मनातील पाच अक्षरी शब्द ओळखा
⚪❌❌❌⚪⚪⚪❌❌❌
❌⚪❌⚪❌⚪⚪
❌⚪⚪❌⚪❌❌⚪⚪
⚪✅❌❌❌✅❌⚪
✅✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
Pages