Submitted by माबो वाचक on 5 August, 2024 - 06:13
घेऊन आलोय एक नवीन खेळ. हा खेळ मराठी वर्डल सारखाच आहे, फरक इतकाच कि यात संगणकाऐवजी मानवाला गुप्त शब्द ठरवता येतो. म्हणजे, एका व्यक्तीने एक शब्द मनात धरायचा, येथे त्या शब्दाची लिंक मिळवायची. ही लिंक इतरांसोबत शेअर करायची, जेणेकरून ते लोक मराठी वर्डल खेळ खेळून गुप्त शब्द शोधू शकतील.
https://marathi-word-games.web.app/CustomWordleBuilder/CWB.html
खाली दिलेल्या फॉर्म मध्ये तुमचा शब्द लिहा, तुमचे नाव लिहा (नाव ऐच्छिक आहे. हे नाव खेळ खेळताना दिसेल.) आणि एंटर बटनावर क्लिक करा. ऍप तुम्हाला विशिष्ट लिंक तयार करून देईल. तयार झालेली लिंक तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. तुमचे मित्र खेळ खेळून तुमच्या मनातला शब्द ओळखतील.
तुमच्या मित्रांबरोबर मराठी वर्डल खेळून मजा करा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
https://marathi-word-games
https://marathi-word-games.web.app/Wordle/wordle.html?type=custom&word=N... चार अक्षरी (जोडाक्षर नाही आहे)
नवीन Submitted by कविन on 7 August, 2024 - 14:13 हे मस्त होत!!
कविन यांच्या मनातील चार अक्षरी शब्द ओळखा
❌↔️↔️❌↔️↔️↔️↔️
❌❌❌❌❌❌
❌❌↔️↔️❌❌
✅❌✅↔️↔️↔️↔️↔️↔️
✅✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
हे पण मस्त होतं !
हे पण मस्त होतं !
दवंडीमध्ये try कसे केले ते द्यायचं हा option मस्त आहे .. कधीतरी तसे share करेन
संजना यांच्या मनातील पाच अक्षरी शब्द ओळखा
↔️↔️❌❌❌❌↔️❌❌❌❌❌❌
❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌
❌↔️❌❌❌↔️
↔️✅✅↔️↔️↔️❌❌❌
❌❌❌↔️❌❌
✅✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
https://marathi-word-games
https://marathi-word-games.web.app/Wordle/wordle.html?type=custom&word=N...
३ अक्षरी शब्द . clue > इथे व अर्थातच आयुष्यात असे रहावे / वागावे /बोलावे लागते
https://marathi-word-games
https://marathi-word-games.web.app/Wordle/wordle.html?type=share&word=Nj...
असं काही करता येईल का
असं काही करता येईल का प्रोग्राममध्ये, की गेस केलेले शब्द दिसतील पण शेवटचं बरोबर उत्तर दिसणार नाही?
छान शब्द होता अंजली . खाली
छान शब्द होता अंजली . खाली नवीन दवंडी देत आहे , त्यात शब्द दिसेल . ज्यांना अजून सोडवायचा आहे त्यांच्यासाठी इशारा .
https://marathi-word-games.web.app/Wordle/wordle.html?type=share&word=Nj...
माझा नवीन शब्द आहे -
https://marathi-word-games.web.app/Wordle/wordle.html?type=custom&word=M...
असं काही करता येईल का
असं काही करता येईल का प्रोग्राममध्ये, की गेस केलेले शब्द दिसतील पण शेवटचं बरोबर उत्तर दिसणार नाही? >>>> करता येईल, पण त्या शब्दांवरून सुद्धा अंदाज बांधता येतो. म्हणजे कोडे अर्धे खेळून दिल्या सारखे . मी सोडवलेल्या वरच्या उदाहरणामध्येच उत्तरा पूर्वीच्या शब्दात एक सोडून सर्व अक्षरे बरोबर बसली आहेत . म्हणजे , त्या शब्दावरून सुद्दा उत्तर कळेल.
मी हरले सर्व प्रयत्न
मी हरले सर्व प्रयत्न
हा माझा कोडशब्दhttps:/
हा माझा कोडशब्द
https://marathi-word-games.web.app/Wordle/wordle.html?type=custom&word=M...
अंजली यांच्या मनातील तीन
अंजली यांच्या मनातील तीन अक्षरी शब्द ओळखा
❌❌❌❌❌
❌❌❌↔️
✅❌❌❌
✅❌❌❌
✅✅✅❌
✅✅✅✅
marathi-word-games.web.app
अंजली यांच्या मनातील तीन
अंजली यांच्या मनातील तीन अक्षरी शब्द ओळखा
❌❌↔️❌❌❌
✅❌✅❌❌❌
✅✅✅✅
marathi-word-games.web.app
माबो वाचक यांच्या मनातील पाच
माबो वाचक यांच्या मनातील पाच अक्षरी शब्द ओळखा
❌❌↔️❌↔️❌❌↔️❌↔️❌❌❌
❌❌❌↔️❌❌❌↔️❌❌❌
✅✅❌✅✅↔️❌↔️
✅✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
मस्त शब्द !!
अंजली यांच्या मनातील तीन
माबोवाचकचा शब्द आला. कॉपी करताना गडबड झाली काहीतरी
https://marathi-word-games
https://marathi-word-games.web.app/Wordle/wordle.html?type=custom&word=N...
5 अक्षरी
माबो वाचक यांच्या मनातील पाच
माबो वाचक यांच्या मनातील पाच अक्षरी शब्द
❌❌❌❌❌↔️↔️❌❌❌❌❌
❌❌❌↔️❌❌↔️❌↔️❌
↔️❌❌❌↔️❌
✅✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
अंजली यांच्या मनातील तीन
अंजली यांच्या मनातील तीन अक्षरी शब्द ओळखा
✅↔️❌❌❌❌❌
✅✅✅✅
marathi-word-games.web.app
अनुकुल यांच्या मनातील सहा
अनुकुल यांच्या मनातील सहा अक्षरी शब्द ओळखा
✅❌❌↔️❌❌❌❌↔️❌❌❌❌❌
❌❌❌❌❌↔️❌❌❌❌
❌↔️❌❌❌❌
❌❌✅❌❌❌
✅✅✅✅↔️↔️↔️
✅✅✅✅✅↔️↔️
✅✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
अवल यांच्या मनातील पाच अक्षरी
अवल यांच्या मनातील पाच अक्षरी शब्द ओळखा
↔️✅❌❌✅❌❌❌❌❌❌↔️❌❌
❌❌↔️❌❌❌❌❌❌❌❌
❌❌❌❌❌❌❌
❌❌✅❌❌❌
✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
अवल तुझा शब्द ओळखल्यावर लिहीताना मोबाईल कीबोर्ड सारखा पहिलं अक्षर चुकवत होता 'ला' टाईप होत होतं. पण ते ॲप्ट होतं खरेतर
https://marathi-word-games
https://marathi-word-games.web.app/Wordle/wordle.html?type=custom&word=M...
)
चार अक्षरी (शब्दाला हसू नये
कविन, शब्द चांगला होता पण मी
कविन, शब्द चांगला होता पण मी उगीच गंडले. आला नाही.धान्यपोतं वगैरे वेडेपणा करून झाला.
कविन
कविन
अवल चा शब्द सोपा होता पण दिशा
अवल चा शब्द सोपा होता पण दिशा भटकले. जरा नीट एकाग्रतेने काम करायला हवंय.
मी कोणता शब्द देऊन हसू नका
मी कोणता शब्द देऊन हसू नका म्हंटलं होतं हे मीच विसरले
शेवटी माझाच शब्द ओळखायला मी खेळले आणि माझाच शब्द ओळखायला हे बघा इतके अटेंप्ट लागले
कविन यांच्या मनातील चार अक्षरी शब्द ओळखा
❌❌❌❌❌❌↔️❌↔️↔️↔️❌
❌❌❌❌❌❌❌❌❌
❌❌↔️❌❌↔️
↔️❌❌❌❌❌❌❌❌
✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
लिंक छोट्या करण्याची व्यवस्था
लिंक छोट्या करण्याची व्यवस्था केली आहे. नवीन लिंका tinyurl.com ने सुरु होणाऱ्या असतील.
कवे
कवे
कविन यांच्या मनातील चार
कविन यांच्या मनातील चार अक्षरी शब्द ओळखा
✅❌✅↔️❌❌
❌❌❌❌↔️❌
❌❌❌❌↔️❌
✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
https://tinyurl.com/y4e88s2a
https://tinyurl.com/y4e88s2a
चार अक्षरी
अवल यांच्या मनातील चार अक्षरी
अवल यांच्या मनातील चार अक्षरी शब्द ओळखा
❌❌❌❌❌↔️❌↔️↔️↔️❌❌❌
↔️❌↔️↔️❌❌↔️❌↔️❌❌
✅✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
https://tinyurl.com/dt6n4wcn
https://tinyurl.com/dt6n4wcn
कविन यांच्या मनातील पाच
कविन यांच्या मनातील पाच अक्षरी शब्द ओळखा
✅❌❌↔️↔️↔️❌❌↔️↔️
✅❌❌↔️↔️❌❌↔️
✅✅✅❌↔️↔️❌✅
✅✅✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
Pages