मनातील मराठी शब्द ओळखा

Submitted by माबो वाचक on 5 August, 2024 - 06:13

घेऊन आलोय एक नवीन खेळ. हा खेळ मराठी वर्डल सारखाच आहे, फरक इतकाच कि यात संगणकाऐवजी मानवाला गुप्त शब्द ठरवता येतो. म्हणजे, एका व्यक्तीने एक शब्द मनात धरायचा, येथे त्या शब्दाची लिंक मिळवायची. ही लिंक इतरांसोबत शेअर करायची, जेणेकरून ते लोक मराठी वर्डल खेळ खेळून गुप्त शब्द शोधू शकतील.

https://marathi-word-games.web.app/CustomWordleBuilder/CWB.html
खाली दिलेल्या फॉर्म मध्ये तुमचा शब्द लिहा, तुमचे नाव लिहा (नाव ऐच्छिक आहे. हे नाव खेळ खेळताना दिसेल.) आणि एंटर बटनावर क्लिक करा. ऍप तुम्हाला विशिष्ट लिंक तयार करून देईल. तयार झालेली लिंक तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. तुमचे मित्र खेळ खेळून तुमच्या मनातला शब्द ओळखतील.

तुमच्या मित्रांबरोबर मराठी वर्डल खेळून मजा करा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

https://marathi-word-games.web.app/Wordle/wordle.html?type=custom&word=N... चार अक्षरी (जोडाक्षर नाही आहे)

नवीन Submitted by कविन on 7 August, 2024 - 14:13 हे मस्त होत!!
कविन यांच्या मनातील चार अक्षरी शब्द ओळखा
❌↔️↔️❌↔️↔️↔️↔️
❌❌❌❌❌❌
❌❌↔️↔️❌❌
✅❌✅↔️↔️↔️↔️↔️↔️
✅✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

हे पण मस्त होतं !
दवंडीमध्ये try कसे केले ते द्यायचं हा option मस्त आहे .. कधीतरी तसे share करेन
संजना यांच्या मनातील पाच अक्षरी शब्द ओळखा
↔️↔️❌❌❌❌↔️❌❌❌❌❌❌
❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌
❌↔️❌❌❌↔️
↔️✅✅↔️↔️↔️❌❌❌
❌❌❌↔️❌❌
✅✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

असं काही करता येईल का प्रोग्राममध्ये, की गेस केलेले शब्द दिसतील पण शेवटचं बरोबर उत्तर दिसणार नाही?

छान शब्द होता अंजली . खाली नवीन दवंडी देत आहे , त्यात शब्द दिसेल . ज्यांना अजून सोडवायचा आहे त्यांच्यासाठी इशारा .
https://marathi-word-games.web.app/Wordle/wordle.html?type=share&word=Nj...

माझा नवीन शब्द आहे -
https://marathi-word-games.web.app/Wordle/wordle.html?type=custom&word=M...

असं काही करता येईल का प्रोग्राममध्ये, की गेस केलेले शब्द दिसतील पण शेवटचं बरोबर उत्तर दिसणार नाही? >>>> करता येईल, पण त्या शब्दांवरून सुद्धा अंदाज बांधता येतो. म्हणजे कोडे अर्धे खेळून दिल्या सारखे . मी सोडवलेल्या वरच्या उदाहरणामध्येच उत्तरा पूर्वीच्या शब्दात एक सोडून सर्व अक्षरे बरोबर बसली आहेत . म्हणजे , त्या शब्दावरून सुद्दा उत्तर कळेल. Happy

माबो वाचक यांच्या मनातील पाच अक्षरी शब्द ओळखा
❌❌↔️❌↔️❌❌↔️❌↔️❌❌❌
❌❌❌↔️❌❌❌↔️❌❌❌
✅✅❌✅✅↔️❌↔️
✅✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

मस्त शब्द !!

अनुकुल यांच्या मनातील सहा अक्षरी शब्द ओळखा
✅❌❌↔️❌❌❌❌↔️❌❌❌❌❌
❌❌❌❌❌↔️❌❌❌❌
❌↔️❌❌❌❌
❌❌✅❌❌❌
✅✅✅✅↔️↔️↔️
✅✅✅✅✅↔️↔️
✅✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

अवल यांच्या मनातील पाच अक्षरी शब्द ओळखा
↔️✅❌❌✅❌❌❌❌❌❌↔️❌❌
❌❌↔️❌❌❌❌❌❌❌❌
❌❌❌❌❌❌❌
❌❌✅❌❌❌
✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

अवल तुझा शब्द ओळखल्यावर लिहीताना मोबाईल कीबोर्ड सारखा पहिलं अक्षर चुकवत होता 'ला' टाईप होत होतं. पण ते ॲप्ट होतं खरेतर Proud

मी कोणता शब्द देऊन हसू नका म्हंटलं होतं हे मीच विसरले Lol

शेवटी माझाच शब्द ओळखायला मी खेळले आणि माझाच शब्द ओळखायला हे बघा इतके अटेंप्ट लागले Lol

कविन यांच्या मनातील चार अक्षरी शब्द ओळखा
❌❌❌❌❌❌↔️❌↔️↔️↔️❌
❌❌❌❌❌❌❌❌❌
❌❌↔️❌❌↔️
↔️❌❌❌❌❌❌❌❌
✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

कविन यांच्या मनातील पाच अक्षरी शब्द ओळखा
✅❌❌↔️↔️↔️❌❌↔️↔️
✅❌❌↔️↔️❌❌↔️
✅✅✅❌↔️↔️❌✅
✅✅✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

Pages